Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिरंग्याचा अपमान की अज्ञान? परदेशी तरुणाने राष्ट्रध्वजाचे केले दोन तुकडे, पाहून यूजर्सना संताप अनावर; Video Viral

Foreigner Tears Indian Flag In Two Piece : सोशल मिडियावर अलिकडे एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एक अमेरिकन तरुण भारताचा राष्ट्रध्वज दोन तुकड्यात फाडताना दिसला. त्याने यावेळी देशावर आणि भारतीयांवर शिवीगाळ देखील केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 04, 2026 | 02:37 PM
तिरंग्याचा अपमान की अज्ञान? परदेशी तरुणाने राष्ट्रध्वजाचे केले दोन तुकडे, पाहून यूजर्सना संताप अनावर; Video Viral

तिरंग्याचा अपमान की अज्ञान? परदेशी तरुणाने राष्ट्रध्वजाचे केले दोन तुकडे, पाहून यूजर्सना संताप अनावर; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • परदेशात घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
  • एका समुदायाविषयी व्यक्त करण्यात आलेल्या नाराजीमुळे वाद निर्माण झाला असून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
  • व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत संबंधित व्यक्तीच्या वर्तनावर आणि विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्रत्येक देशासाठी त्याचा राष्ट्रध्वज हा अभिमानाची गोष्ट असते. अशात अलिकडेच एक संतापजनक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात परदेशी तरुण भारताच्या तिरंग्याचे दोन तुकडे करताना दिसला. घटना अमेरिकेच्या टेक्सास राज्यात घडली. इथे ब्रिस्को शहरातील सिटी हाॅलबाहेर एक अमेरिकन नागरिक सर्वांसमोर तिरंगा हातात घेऊन त्याला फाडत त्याचे दोन तुकडे करताना दिसला. इतकंच नाही तर यावेळी त्याने भारतासाठी आणि भारतीयांसाठी काही अपशब्दांचाही वापर केला. यावेळी जवळ उभा असलेला लोकांचा जमाव त्याला सपोर्ट करताना दिसला. हा सर्वच प्रकार पाहून आता यूजर्स सोशल मिडियावर संताप व्यक्त करत असून व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच शेअर केला जात आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Road of Bones : जगातील सर्वात भयानक रस्ता! डांबर नाही तर मानवी हाडांनी बांधला गेलाय, यात दडलंय इतिहासाचं काळं सत्य; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हिडिओतील माहितीनुसार, ही घटना फ्रिस्को परिसरातील भारतीय स्थलांतरितांविरुद्धच्या अमेरिकन लोकांच्या संतापाचा परिणाम आहे. मागील काही काळापासून फ्रिस्को परिसरात भारतीयांची संख्या फार वाढली आहे ज्यामुळे अमेरिकन लोकांमध्ये असुरक्षिततेची आणि द्वेषाची भावना निर्माण झाली. यामुळेच व्हिडिओत भारताविषयी आणि भारताविषयी संताप व्यक्त केला जात होतो आणि यातच तरुणाने तिरंगा फाडून भारतीयांवर आपला राग व्यक्त केला. दरम्यान आपल्या वैयक्तिक वादासाठी कोणत्याही देशाचा राष्ट्रध्वज फाडणे ही चुकूची गोष्ट ठरु शकता. प्रत्येक देशासाठी आपला राष्ट्रध्वज हा अभिमान, बलिदान आणि एकतेचे प्रतीक असते. याचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते.

FRISCO: “F*ck India! F*ck India!” A Texas resident @Channel6ixNEWS rips an Indian flag in front of city hall Voicing anger against the Indian immigration invasion in north Dallas pic.twitter.com/N6Ec0oVSUT — E (@ElijahSchaffer) June 3, 2026

श्रावणबाळ नाही ही तर श्रावण सुनबाई! सासूच्या इच्छापूर्तीसाठी तिला डोक्यावर बसवून 84 कोसांची प्रदक्षिणा केली पूर्ण; Video Viral

परदेशी पर्यटनाचा हा व्हिडिओ व्हायरल होताच आता सोशल मिडियावर यूजर्स रागाने संतापून उठले आहेत. कीहींनी अमेरिकन नागरिकाच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित केले तर काहींनी त्यांच्या विचारसरणीवर प्रश्न केले. हा व्हिडिओ @ElijahSchaffer नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “तू एक भित्रा माणूस आहेस; तुझ्या समोर असलेल्या मोजक्या लोकांना खूश करण्यासाठी तू हे करत आहेस. यामुळे अमेरिका पुन्हा महान बनणार नाही. याचे परिणाम भोगावे लागतील; त्यासाठी वाट बघ…”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुमची वाट जिहादी लावणार आहेत, भारतीय नव्हे-अरे मूर्खांनो!” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भारतीयांबद्दल इतका द्वेष का? भारतीय अमेरिका घडवण्यात मदत करत आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral american man tears indian flag in texas viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • national flag
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बाई गं, ही कसली फॅशन! उंदराच्या कातड्यापासून बनवले अंतर्वस्त्र; महिलाही हौसेने करतायत परिधान
1

बाई गं, ही कसली फॅशन! उंदराच्या कातड्यापासून बनवले अंतर्वस्त्र; महिलाही हौसेने करतायत परिधान

Road of Bones : जगातील सर्वात भयानक रस्ता! डांबर नाही तर मानवी हाडांनी बांधला गेलाय, यात दडलंय इतिहासाचं काळं सत्य; Video Viral
2

Road of Bones : जगातील सर्वात भयानक रस्ता! डांबर नाही तर मानवी हाडांनी बांधला गेलाय, यात दडलंय इतिहासाचं काळं सत्य; Video Viral

तुझा बापाची पेंड आहे का? मेट्रोत तरुणाचा उद्दामपणा; थेट सीटवर पाय ठेवून बसला, प्रवाशाने जाब विचारताच…, VIDEO VIRAL
3

तुझा बापाची पेंड आहे का? मेट्रोत तरुणाचा उद्दामपणा; थेट सीटवर पाय ठेवून बसला, प्रवाशाने जाब विचारताच…, VIDEO VIRAL

श्रावणबाळ नाही ही तर श्रावण सुनबाई! सासूच्या इच्छापूर्तीसाठी तिला डोक्यावर बसवून 84 कोसांची प्रदक्षिणा केली पूर्ण; Video Viral
4

श्रावणबाळ नाही ही तर श्रावण सुनबाई! सासूच्या इच्छापूर्तीसाठी तिला डोक्यावर बसवून 84 कोसांची प्रदक्षिणा केली पूर्ण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.