Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इन्फ्लुएंसरला अश्लील इशारे करणं पडलं महागात, बाईक थांबवतंच तिने युवकाला घडवली जन्माची अद्दल… Video Viral

Viral Video : छेड काढली आणि तिथेच फसला. इन्फ्लुएंसर मुलीने बाईक थांबवतच तरुणाला अशी अद्दल घडवली की सर्वजण पाहतच राहिले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच आता युजर्स महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 15, 2026 | 10:33 AM
इन्फ्लुएंसरला अश्लील इशारे करणं पडलं महागात, बाईक थांबवतंच तिने युवकाला घडवली जन्माची अद्दल... Video Viral

इन्फ्लुएंसरला अश्लील इशारे करणं पडलं महागात, बाईक थांबवतंच तिने युवकाला घडवली जन्माची अद्दल... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • ई-रिक्षातून अश्लील इशारे करणाऱ्या व्यक्तीला इन्फ्लुएंसरने बाईक थांबवून जाब विचारला.
  • घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद असल्याचं सांगत तिने व्यक्तीची चूक उघड केली.
  • या घटनेनंतर सोशल मीडियावर इन्फ्लुएंसरच्या धाडसाचं कौतुक होत असून, अशा गैरवर्तनाविरोधात आवाज उठवण्याचा ठोस संदेश मिळतो.
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी राग आणतात तर काही हसू अनावर करतात. या व्हिडिओजमधून अनेकदा समाजातील कठोर वास्तव देखील आपल्या डोळ्यासमोर आणले जाते. अशीच एक घटना अलीकडे इंटरनेटवर शेअर करण्यात आली आहे ज्यात एका इन्फ्लुएंसरला ई-रिक्षात बसलेला व्यक्ती अश्लील इशारे करताना दिसून आला. ही घटना मुलींसोबत अधिकतर घडून येते पण यावर कुणीही आवाज उठवत नाही. व्हिडिओत मात्र इन्फ्लुएंसरने याविरोधात आवाज उठवल्याचे दिसून आले. तिने आपली बाईक थांबवतच व्यक्तीला जन्माची अद्दल घडवली. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

चालू बाईकवर पेटला वाद, बायकोने 27 सेकंदात नवऱ्याला 14 कानशिलात हाणल्या; पण नेमकं घडलं काय? Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये इन्फ्लुएंसर बाईक चालवताना दिसून येते. याचवेळी बाजूने जाणाऱ्या ई-रिक्षातून एक प्रवासी महिलेला अश्लील इशारे करतो. यानंतर महिला आपला मान राखत त्याच्या या गैरकृत्यावर त्याला अद्दल घावण्याचा निर्णय घेते आणि ई-रिक्षाला बाजूला थांबायला सांगते. महिला जाब विचारायला जाताच व्यक्ती आपण केलेल्या कृत्याला लपवण्याचा प्रयत्न करतो. तो दावा करतो की त्याने असे काहीच केले नाही ज्यावर महिला उत्तर देत म्हणते की तिच्या कॅमेरामध्ये ही सर्व घटना कैद झाली आहे. व्यक्तीला कात्रीत पकडतच ती त्याला कानशिलात लागवतानाही दिसून येते. या घटनेनंतर रस्त्यावर गर्दी जमली. दुसऱ्या व्हायरल व्हिडिओमध्ये तो तरुण खुर्चीवर बसलेला दिसतो तर दुसरा एक माणूस त्याला मारहाण करताना दिसतो. यादरम्यान, तो तरुण हात जोडून माफी मागताना आणि आपली चूक कबूल करतानाही दिसून येतो.

अतिथि देवो: भव! गोव्यात हरवलेल्या परदेशी महिलेसाठी भारतीय कॅब ड्रायव्हर बनली देवदुत, Video Viral

युजर्स आता महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहे. अनेक महिलांसोबत अशा घटना घडतात पण याविषयी कुणीच आवाज उचलत नाही. इन्फ्लुएंसर व्यक्तीच्या चुकीकडे दुर्लक्ष न करता त्याला चांगली शिक्षा दिली ज्यामुळे पुढे जाऊन तो पुन्हा अशी चूक करणार नाही. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ऑनलाइन व्ह्यूज आणि सहानुभूती मिळवण्यासाठी फक्त रील बनवण्याऐवजी तिने स्वतःसाठी भूमिका घेतली. ती कणखर आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशा गोष्टी कधीही सहन नाही केल्या पाहिजेत, त्याच्यासोबत जे घडलं त्यासाठी तो पात्र आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ताई तुम्ही बरोबर केलंत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral bike riding influencer teaches lesson to man making obscene signs viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • beating video
  • Influencers
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

चालू बाईकवर पेटला वाद, बायकोने 27 सेकंदात नवऱ्याला 14 कानशिलात हाणल्या; पण नेमकं घडलं काय? Video Viral
1

चालू बाईकवर पेटला वाद, बायकोने 27 सेकंदात नवऱ्याला 14 कानशिलात हाणल्या; पण नेमकं घडलं काय? Video Viral

अतिथि देवो: भव! गोव्यात हरवलेल्या परदेशी महिलेसाठी भारतीय कॅब ड्रायव्हर बनली देवदुत, Video Viral
2

अतिथि देवो: भव! गोव्यात हरवलेल्या परदेशी महिलेसाठी भारतीय कॅब ड्रायव्हर बनली देवदुत, Video Viral

काकांच्या प्रेमाला तोड नाही! काकूंच्या झुमक्यांसाठी स्वीकारलं अनोखं चॅलेंज, 30 पुशअप्स करत जिंकलं प्राइज; क्युट Video Viral
3

काकांच्या प्रेमाला तोड नाही! काकूंच्या झुमक्यांसाठी स्वीकारलं अनोखं चॅलेंज, 30 पुशअप्स करत जिंकलं प्राइज; क्युट Video Viral

मुस्लीम वेशात तरुणांची हरिद्वारमध्ये हुल्लडबाजी! गैर हिंदूंच्या प्रवेशांच्या वादात आणखी एक ठिणगी, Video Viral
4

मुस्लीम वेशात तरुणांची हरिद्वारमध्ये हुल्लडबाजी! गैर हिंदूंच्या प्रवेशांच्या वादात आणखी एक ठिणगी, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.