Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अविश्वसनीय! लाटांशी झुंज देत जोडप्याने श्रीलंकेहून भारतापर्यंत पोहत केला प्रवास, सोशल मीडियावर रंगली चर्चा; पाहा Viral Video

India To Shri Lanka Water Travel : आजवर कुणीही जे केलं नाही ते भारतीय जोडप्याने करुन दाखवलं. श्रीलंकेहून भारतात पोहत परतले आणि त्यांच्या धाडसाने सर्वांनाच थक्क करुन टाकलं.

  • By नुपूर भगत
Updated On: May 08, 2026 | 02:53 PM
अविश्वसनीय! लाटांशी झुंज देत जोडप्याने श्रीलंकेहून भारतापर्यंत पोहत केला प्रवास, सोशल मीडियावर रंगली चर्चा; पाहा Viral Video

अविश्वसनीय! लाटांशी झुंज देत जोडप्याने श्रीलंकेहून भारतापर्यंत पोहत केला प्रवास, सोशल मीडियावर रंगली चर्चा; पाहा Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • समुद्रातील कठीण प्रवास पूर्ण करत जोडप्याने आपल्या धाडसाने सर्वांचे लक्ष वेधले.
  • जोरदार लाटा आणि अनेक अडचणींवर मात करत त्यांनी अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली.
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी जोडप्याच्या जिद्दीचे भरभरून कौतुक केले.
असं म्हणतात माणसामध्ये जर दृढनिश्चय असेल तर कोणतीही गोष्ट त्याला हवी असलेली गोष्ट करण्यापासून रोखू शकत नाही. माणसाचे धैर्य त्याला सर्व अडचणींवर मात करण्यास मदत करते. अलिकडे अशाच एका धैर्यवान जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यांनी अविश्वसनीय वाटणारी अनोखी गोष्ट सत्यात करुन दाखवली आणि संपूर्ण जगाला चकित केलं. माहितीनुसार या जोडप्याने श्रीलंकेहून पाण्यात पोहत भारतात प्रवेश केला. त्यांच्या निर्धाराने सर्वांनाच थक्क केलं आणि या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर जोरदार चर्चेत आहे.

बर्थडे सेलिब्रेशनमध्ये अनोखा ट्विस्ट! गर्लफ्रेंडसोबत पार्टी करताना पकडला गेला नवरा; बायकोच्या एंट्रीनंतर पाहा काय घडलं,Video Viral

जोडप्याने पोहत श्रीलंकेहून भारतात घेतली एंट्री

दोन्हीही जोडपे बंगळूरमधील रहिवाशी असून पतीचं नाव दानिश अब्दी तर पत्नीच नाव वृषाली प्रसाद असं आहे. दोघांनी श्रीलंकेपासून भारतापर्यंत सुमारे ३२ किलोमीटरचे अंतर पाण्यात पोहून पार केले. समुद्रातून हे अंतर पूर्ण करण्यासाठी त्यांना अंदाजे १० तास ४५ मिनिटांचा अवधी लागला. त्यांनी सकाळी ४.३० वाजता पोहायला सुरुवात केली. माहितीनुसार, जोडप्याने श्रीलंकेतील तलाईमन्नारपासून राम सेतूमार्गे भारतातील धनुष्कोडीपर्यंत पोहत प्रवास केला. हा प्रवास त्यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. जोरदार लाटा, बदलणारा सागरी प्रवास आणि सतत पोहत असल्यामुळे होणारा थकवा या सर्व अडचणींवर मात करुन त्यांनी आपला प्रकल्प पूर्ण करुन दाखवला. तथापि, त्यांच्या या प्रवासात त्यांना मदत करण्यासाठी पॅरामेडिक्स आणि तटरक्षक दलाचा समावेश असलेले एक सहाय्यक पथक तिथे उपस्थित होते. या पथकाने त्यांच्या या प्रवासादरम्यान त्यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवले.

 

पत्नीचा शिरच्छेद करु पाहणाऱ्या पतीला लोकांनी भरस्त्यात दिला चोप, बंगळूरुतील घटनेचा Video Viral

जोडप्याच्या या धाडसी प्रकल्पाने सोशल मिडियावर सर्वांना थक्क केलं असून यूजर्स त्यांच्या अनोख्या संकल्पनेचे काैतुक करत आहेत. हा व्हिडिओ @our.life.in.miles नावाच्या जोडप्याच्या अधिकृत अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “खूप खूप अभिनंदन! जय बजरंग बली! भारताच्या या ‘पॉवर कपल’ला (शक्तीशाली जोडीला) मानाचा मुजरा!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुमचा अभिमान वाटतो तू एकदम जोशात आहेस; हे असेच चालू ठेवा, तूम्ही खूपच छान कामगिरी केली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “म्ही दोघेही खरोखरच अविश्वसनीय आहात. या संपूर्ण प्रवासात तुम्ही एकमेकांच्या सोबतीने राहिलात, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे. तुम्ही दोघेही एकत्रितपणे असेच यश संपादन करत राहो, अशी मी प्रार्थना करतो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral couple swims from sri lanka to india viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • couple
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

माझं लग्न लावून द्या, नाहीतर…, प्रियकरासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढली तरुणी; संपूर्ण गावात एकच गोंधळ, Video Viral
1

माझं लग्न लावून द्या, नाहीतर…, प्रियकरासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढली तरुणी; संपूर्ण गावात एकच गोंधळ, Video Viral

अश्लीलतेचा कळस! भर मॅचमध्ये ‘तो’ इशारा करणे Tim David ला पडले महागात; पहा Viral Video
2

अश्लीलतेचा कळस! भर मॅचमध्ये ‘तो’ इशारा करणे Tim David ला पडले महागात; पहा Viral Video

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral
3

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral

लग्नसमारंभ बनला आखाडा! वर-वधूमध्ये लग्नाच्या मंडपात सुरु झाली WWE फाईट, पाहून वऱ्हाडीही हादरली; घटनेचा Video Viral
4

लग्नसमारंभ बनला आखाडा! वर-वधूमध्ये लग्नाच्या मंडपात सुरु झाली WWE फाईट, पाहून वऱ्हाडीही हादरली; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.