Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय फक्त एक नंबर! DJ वर थिरकली आज्जींची कंबर, जबरदस्त फ्लिपसह केला असा डान्स… पाहून सर्वच झाले घायाळ; Video Viral

Grandma Dance Video : वयाला मागे सारून आयुष्य जगता आलं पाहिजे...! आज्जींच्या नृत्याने वातावरण रंगलं, फ्लिप करत असा केला किलर डान्स, पाहून सर्वच झाले थक्क. व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 25, 2025 | 03:00 PM
वय फक्त एक नंबर, DJ वर थिरकली आज्जींची कंबर, जबरदस्त फ्लिपसह केला असा डान्स... पाहून सर्वच झाले घायाळ; Video Viral

वय फक्त एक नंबर, DJ वर थिरकली आज्जींची कंबर, जबरदस्त फ्लिपसह केला असा डान्स... पाहून सर्वच झाले घायाळ; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • आज्जींनी समारंभात केला जबरदस्त डान्स
  • फ्लिपने सर्वांनाच केलं घायाळ
  • व्हिडिओ इंटरनेटवर होतोय जोरदार व्हायरल
सोशल मिडिया लोकांच्या मनोरंजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. इथे अनेक थक्क करणारे आणि रंजक असे व्हिडिओज शेअर केले जातात जे क्षणात लोकांचे लक्ष वेधतात. इथे डान्स, जुगाड, स्टंट अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ शेअर केले जातात. अलिकडेच इंटरनेटवर एका आज्जींचा व्हिडिओ खूप जास्त ट्रेंड होत आहे. व्हिडिओमध्ये आज्जी एका समारंभात डिजेच्या तालावर जबरदस्त डान्स करताना दिसून आल्या. आज्जींचा जोश आणि त्यांचा दणकेदार डान्स इतका लक्षवेधी होता की पाहता क्षणीच यूजर्स त्यांच्या नृत्यावर घायाळ झाले. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात असून यात काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

आनंदावर विरजण…! हळदी सोहळ्यात रॉयल एंट्री घेताच हायड्रोजन फुगे फुटले अन् बाहेर पडल्या आगीच्या ज्वाळा; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सध्या सर्वत्र लग्नाचा सीजन सुरु आहे. इंटरनेटवरही लग्नाचे अनेक व्हिडिओ शेअर केले जात असातानाच एका व्हिडिओने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. व्हिडिओमध्ये लाल रंगाची साडी घालून आजी गाण्यावर डान्स करताना दिसून आल्या. आज्जींचा हा डान्स इतका लक्षवेधी होता की त्यांच्या आजूबाजूला तरुणांची गर्दी दिसून आली. काहीजण हा डान्स बघण्यात मग्न झाले तर काहींनी आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य कैद केले. व्हिडिओमध्ये आज्जींची फ्लिप मात्र अधिक आकर्षक आणि अनपेक्षित ठरली ज्याने सर्वांनाच आश्चर्य केले. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही आज्जींचा हा जोश आणि त्यांचा दणकेदार डान्स अनेकांना लाज आणण्यासारखा आहे.

Dadi ki age nahi, unke killer dance aur flip dekh bhai 😭 pic.twitter.com/VflSaI8vmX — Vishal (@VishalMalvi_) November 25, 2025

अजगरांच्या वस्तीत काकांची खतरनाक एंट्री, हसत हसत जाऊन झोपला अन्… पाहून सर्वांचाच थरकाप उडाला; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘दादी अजून म्हातारी नाहीये, तिचा किलर डान्स आणि फ्लिप बघ भावा’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वातावरणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करताना आजीने एक स्टंट केला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फ्लिप मस्त होता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा, काय डान्स केला आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral grandma danced with a stunning flip everyone get shocked after watching her dance viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Dance Video Viral
  • DJ Dance
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

शादी तो होती रहेगी…! लग्नाच्या धामधुमीत नवरदेवाने ‘असं’ काही केलं की, पाहून हसू आवरणार नाही, VIDEO VIRAL
1

शादी तो होती रहेगी…! लग्नाच्या धामधुमीत नवरदेवाने ‘असं’ काही केलं की, पाहून हसू आवरणार नाही, VIDEO VIRAL

‘बाबा वाचवा…’, भुताटकी रेस्टॉरंटमध्ये मुलाला घेऊन गेले आई-वडील, रडून रडून हाल; डोळ्यात मृत्यूची भीती अन्…
2

‘बाबा वाचवा…’, भुताटकी रेस्टॉरंटमध्ये मुलाला घेऊन गेले आई-वडील, रडून रडून हाल; डोळ्यात मृत्यूची भीती अन्…

War Update : कोणाला? म्हणत ट्रम्प भडकले! भारतीय टँकरवरील हल्ल्याचा प्रश्न अन् व्हाईट हाऊसमध्ये राडा, VIDEO VIRAL
3

War Update : कोणाला? म्हणत ट्रम्प भडकले! भारतीय टँकरवरील हल्ल्याचा प्रश्न अन् व्हाईट हाऊसमध्ये राडा, VIDEO VIRAL

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! हायवेवर स्टंटबाजी जीवावर बेतली; ओव्हरटेक करायला गेले अन्…, थरारक Video Viral
4

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! हायवेवर स्टंटबाजी जीवावर बेतली; ओव्हरटेक करायला गेले अन्…, थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.