Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हनुमानाचाच आशिर्वाद जणू…! बाल्कनीतून खाली पडणाऱ्या चिमुकल्याचा वानराने वाचवला जीव… घटनेचा Video Viral

Monkey Saves Child Life : तिसऱ्या मजल्यावरुन चिमुकला लटकताच त्याला वाचवण्यासाठी साक्षात हनुमान आले. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून यात काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 19, 2026 | 11:02 AM
हनुमानाचाच आशिर्वाद जणू...! बाल्कनीतून खाली पडणाऱ्या चिमुकल्याचा वानराने वाचवला जीव... घटनेचा Video Viral

हनुमानाचाच आशिर्वाद जणू...! बाल्कनीतून खाली पडणाऱ्या चिमुकल्याचा वानराने वाचवला जीव... घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • धोक्यात सापडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी एका वानराने धाडसी झेप घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
  • अनेक यूजर्स याला भगवान हनुमान यांचे रूप मानत “जय बजरंगबली”च्या प्रतिक्रिया देत आहेत.
  • काहींनी हा व्हिडिओ AI असल्याचा दावा करत त्याच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले.
वानराला/माकडाला भगवान हनुमानाचे रुप मानले जाते. असं म्हणतात हनुमानाचे मनापासून स्मरण केल्यास कोणत्या ना कोणत्या रुपात ते तुमची मदत करायला येतीलच. देव दिसत नाही पण दुसऱ्या रुपात ते आपली मदत करतात असा विश्वास लोकांच्या मनात नेहमीच असतो. याच पार्श्वभूमीवर अलिकडे सोशल मिडियावर एक अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एका वानराने धोक्यात असणाऱ्या चिमुकल्याचे प्राण वाचवल्याचे दिसून आले. मुलगा धोक्यात आहे हे जाणवताच तो वानर धावत-पळत आला आणि अवघ्या काही सेकंदातच त्याने मुलाचा जीव वाचवला. ही घटना आता इंटरनेटवर शेअर करण्यात आली असून व्हिडिओतील दृष्ये पाहून यूजर्स जय श्री हनुमानाचा नारा लावत आहे. लोकांचा विश्वास आहे की, चिमुकल्याला वाचवण्यासाठी खुद्द हनुमानंच वानराच्या रुपात त्याचा वाचवायला आले होते. चला या दृष्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

माकडाला पकडायला गेला अन् आयुष्य गमावून बसला… शॉक लागताच शरीर जळालं, हाॅटेल परिसरातील धक्कादायक घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

धार्मिक मान्यतेनुसार, भगवान हनुमान हे अमर असून ते पृथ्वीवर आजही अस्तित्वात असल्याचे मानले जाते. यामुळेच जेव्हा वानराने मुलाचा जीव वाचवला तेव्हा त्याच्या रुपात लोकांना भगवान हनुमानाचा भास झाला. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक लहान मूल त्याच्या घरातील बाल्कनीच्या रेलिंगवरून पडून लटकलेले आहे. यावेळी तिथे मुलाच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नसल्याने मुलगा घाबरतो आणि मदतीसाठी हाक मारतो. मुलगा तिसऱ्या मजल्यावरुन लटकत असते पण त्याची मदत करायला यावेळी कुणीही नसतं. अशातच एक माकड मोठी झेप घेत मुलाला पकडण्यासाठी तिथे येतो. तो मोठी झेप घेऊन मुलाला आपल्या हातात पकडतो आणि दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत उडी मारतो. व्हिडिओच्या शेवटी वानर मुलाला आपल्या छातीशी कवटाळत त्याची काळजी करताना दिसतो.

A monkey appears like Lord #Hanuman’s avatar to save a child. Jai Bajrangbali 🔱 pic.twitter.com/JRCmkTcCkt — Rupsy Saini (@ZiviiBloom) April 17, 2026

रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड, लोक तमाशा बघत राहिले पण एकानेही केली नाही मदत; Video Viral

माकड हे हनुमानाचे रुप मानत असल्याने देवानेच मुलाचे प्राण वाचवले अशी प्रतिक्रिया आता यूजर्स देत आहेत. घटनेचा व्हिडिओ @ZiviiBloom नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘एका बालकाचे प्राण वाचवण्यासाठी, एक वानर साक्षात भगवान हनुमानाचा अवतार असल्याप्रमाणे प्रकट झाला. जय बजरंगबली’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “ते एआय आहे, पण तरीही जय बजरंगबली”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बजरंगबली हनुमानाने त्याला त्या मुलाला वाचवण्यासाठी पाठवले.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अशा बाळबोध AI व्हिडिओंद्वारे हिंदू देवतांचा अपमान करणे आणि हिंदू धर्माची खिल्ली उडवणे थांबवा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral monkey saves child viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Hanuman Chalisa
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता ‘तारक मेहता…’;  जाब विचारताच प्रवाशाला दाखवला बाहेरचा रस्ता
1

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता ‘तारक मेहता…’; जाब विचारताच प्रवाशाला दाखवला बाहेरचा रस्ता

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले
2

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral
3

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral
4

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.