Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

62 व्या वाढदिवशी आजोबांनी फिल्मी अंदाजात आज्जीला केलं प्रपोज, गोंडस दृश्यांनी जिंकलं युजर्सचं मन; Video Viral

Grandma Grandpa Cute Video : वय वाढलं पण प्रेम कमी झालं नाही. 62 व्या वाढदिवसानिमित्त आजोबांनी आज्जीला असं गोड सरप्राईझ दिलं की पाहून सर्वच युजर्स भारावून गेले. घटनेचा गोंडस व्हिडिओ सध्या सर्वांनाच खुश करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 22, 2026 | 10:50 AM
62 व्या वाढदिवशी आजोबांनी फिल्मी अंदाजात आज्जीला केलं प्रपोज, गोंडस दृश्यांनी जिंकलं युजर्सचं मन; Video Viral

62 व्या वाढदिवशी आजोबांनी फिल्मी अंदाजात आज्जीला केलं प्रपोज, गोंडस दृश्यांनी जिंकलं युजर्सचं मन; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • 62व्या वाढदिवशी आजोबांनी गुडघ्यावर बसून आज्जींना सरप्राईझ गिफ्ट दिल.
  • आज्जींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि लाजरं हसू पाहून उपस्थित सगळेच भारावून गेले.
  • व्हिडिओ व्हायरल होताच युजर्स ‘खरं प्रेम वय पाहत नाही’ अशा प्रतिक्रिया देत कौतुक करत आहेत.
असं म्हणतात की, लग्नानंतर प्रेम हळूहळू कमी होत जातं. पण प्रेम खरं असेल तर वयाच्या साठीतही ते टिकून राहतं. आताच्या काळात प्रेम सहज व्यक्त केलं जातं पण पूर्वी असं नव्हतं. शब्दांनी नाही तर लहानसहान गोष्टीतून प्रेम व्यक्त केलं जायचं. काळासोबत गोष्टी बदलत जातात आणि प्रेमाच्या व्याख्याही… अलिकडेच एका आजी-आजोबांचा गोंडस व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात एक आजोबा आज्जींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना फिल्मी अंदाजात प्रपोज करताना दिसून आले. आजोबांच हे अनोखं सरप्राईज आज्जींनी खुश करुन गेल आणि त्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा ठरला. या सुंदर क्षणांचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात असून वाढत्या वयासोबत वाढत असलेले त्यांच्यातील हे प्रेम पाहून यूजर्स खुश झाले.

लग्नघरातच अंधार! वरात निघताच नवऱ्या मुलाच्या समोर लाइटमॅनने कापली इलेक्ट्रीसिटी, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या दृष्यात आजोबा गुडघ्यावर बसून आज्जीला त्यांच्या हातातील गुलाब भेट करताना दिसतात. आज्जी हे पाहून खुश होते आणि गालातल्या गालातच हसू लगते. ती आनंदाने तो गुलाब स्वाकारते आणि कॅमेराकडे बघून गोड हसू देते. जीवनाच्या या वाटेवर इतके वर्षे त्यांनी एकमेकांना दिलेली ही साथच त्यांच्या प्रमाचे दर्शन घडवते. हा व्हिडिओ @socialjantaa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘”खरे प्रेम हे फक्त सुरुवातीबद्दल नसते; ते त्यामधील सुंदर प्रवासाबद्दल असते. या वृद्ध पुरूषाला त्यांच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या पत्नीला गुडघ्यावर प्रपोज करताना पाहणे ही आज तुम्हाला दिसणारी सर्वात हृदयस्पर्शी गोष्ट आहे. सहा दशकांच्या हास्य, आव्हाने आणि एकत्र आयुष्यानंतर, त्यांच्यातील तेज पूर्वीपेक्षा अधिक उजळ आहे. जेव्हा तुम्ही दररोज एकमेकांना निवडता तेव्हा ‘कायमचे सोबत राहणे’ शक्य आहे याचा पुरावा हा व्हिडिओ देतो”.

आईने झिडकारलं, कळपाने नाकारलं… शेवटी माकडाच्या पिल्लाने सॉफ्ट टॉयलाच मारली मिठी; डोळ्यात दाटले अश्रू अन् भावनिक Video Viral

व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या टप्प्यावर पोहोचण्यासाठी, तुम्हा दोघांमध्ये अमर्याद प्रेम, प्राधान्य आणि समजूतदारपणा असणे आवश्यक आहे, जे आजच्या पिढीमध्ये दुर्मिळ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरेरे, ते खूप गोंडस आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप सुंदर क्षण”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral on her 62nd birthday grandfather proposed to grandmother in a filmy style viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • grandma
  • love news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘मला वाचवा…’ सरकारी रुग्णालयात गर्भवतीचा आक्रोश, प्रसूतीदरम्यान मायलेकाचा मृत्यू; Video Viral
1

‘मला वाचवा…’ सरकारी रुग्णालयात गर्भवतीचा आक्रोश, प्रसूतीदरम्यान मायलेकाचा मृत्यू; Video Viral

Telangana Accident News:  मन सुन्न करणारा क्षण! मृत भावाच्या हातावर बहिणीने बांधली शेवटची राखी
2

Telangana Accident News: मन सुन्न करणारा क्षण! मृत भावाच्या हातावर बहिणीने बांधली शेवटची राखी

Viral Video: न भूतो न भविष्यति लग्न! टॉयलेट पेपरचा ड्रेस अन् कॉफी स्टिक्सचा बुके घेऊन कपलने आकाशातच धरला संसार
3

Viral Video: न भूतो न भविष्यति लग्न! टॉयलेट पेपरचा ड्रेस अन् कॉफी स्टिक्सचा बुके घेऊन कपलने आकाशातच धरला संसार

Viral Video: आई-वडिलांच्या लग्नाचा व्हिडिओ पाहून मुलांचा नागिण डान्स, हसून व्हाल वेडे!
4

Viral Video: आई-वडिलांच्या लग्नाचा व्हिडिओ पाहून मुलांचा नागिण डान्स, हसून व्हाल वेडे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.