Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! जंगलात फिरताना दिसला पांढरा हरीण, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला VIDEO

White Deer Video : तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचा हरीण पाहिला आहे का? नसेल तर आताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुंदर दृष्य पाहता येणार आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: हा व्हिडिओ शेअर केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 27, 2026 | 09:11 AM
निसर्गाचा अद्भूत चमत्कार! जंगलात फिरताना दिसला पांढरा हरीण, स्वत: मुख्यमंत्र्यांनी शेअर केला VIDEO

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! जंगलात फिरताना दिसला पांढरा हरीण, स्वत: मुख्यमंत्र्यांनी शेअर केला VIDEO

Follow Us
Follow Us:
  • जंगलात दिसलेल्या एका दुर्मिळ प्राण्याने पर्यटकांसह इंटरनेटवरील लोकांनाही थक्क केले.
  • अनोख्या रंगामुळे हा जीव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
  • वन्यजीव प्रेमींमध्ये उत्सुकता वाढवणाऱ्या या दृश्यामागे निसर्गातील एक खास रहस्य दडलं आहे.
सोशल मिडिया एक असे अनोखे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. कधी थरारक स्टंट्स शेअर केले जातात तर कधी काही असे मिश्किल दृष्य शेअर होतात ज्यांना पाहूनच आपल्या चेहऱ्यावर हसू येईल. इथे फक्त माणसांचेच नाही प्राण्यांचेही अनेक सुंदर दृष्य शेअर होतात. अलिकडे एक आगळ्या-वेगळ्या हरणाचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील आकर्षक गोष्ट हरिण नसून त्याचा वेगळा रंग ठरला आहे. आपण आजवर हलका केशरी आणि चाॅकलेटी रंगाचा हरिण पाहिला आहे पण सध्याच्या व्हिडिओत मात्र एक पांढऱ्या रंगाचा हरिण दिसून आला आहे ज्यांने सर्वांनाच थक्क करुन सोडलं.

तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला आणि हवेतच अडकला बकऱ्याचा जीव, प्राण्याचा आक्रोश अन् Rescue Video Viral

आम्ही तुम्हाला सांगतो की, पांढरा हरिण दिसणे फार दुर्मिळ गोष्ट आहे. हा हरिण आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात दिसून आला. मुख्य म्हणजे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी स्वत: या अनोख्या हरणाचा व्हिडिओ सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी आनंद व्यक्त केला आणि लिहिले की, “अशी दुर्मिळ गोष्ट रोज पाहायला मिळत नाही. एका अल्बिनो हॉग डीअरचे दर्शन. @kaziranga_ हे आपल्या वन्यजीवनाच्या समृद्धीचे प्रतीक म्हणून उभे आहे. आसामच्या जंगलांमध्ये अत्यंत दुर्मिळ प्रजातीदेखील टिकून राहाव्यात आणि त्यांचे संवर्धन व्हावे, हा आमचा दृढनिश्चय यातून अधोरेखित होतो”.

व्हिडिओत दिसून आलेला हा हरिण पूर्णपणे पांढऱ्या रंगात नटलेला होता. त्याचे ते लहान काळे डोळे आणि पांढरी शिंगे कुणालाही क्षणात मोहून टाकणारी होती. माहितीनुसार, हरणाचा हा पांढरा रंग अनुवांशिक बदलांमुळे तयार झालेला असतो. भारतामध्ये आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या जंगलात दुर्मिळ असे पांढरे हरिण आढळून येतात. त्यांच्या पांढऱ्या रंगामुळे ते जंगलात सहज दिसून येतात पण त्यांचा हाच रंग शिकाऱ्यांपासून लपण्यासाठी त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करतो.

Not every day does one witness something this rare 🦌 The sighting of an albino hog deer in @kaziranga_ stands as a symbol of the richness of our wildlife. It highlights our resolve to conserve and ensure that even the rarest species continue to thrive in the forests of Assam. pic.twitter.com/8jUDk1yScb — Himanta Biswa Sarma (@himantabiswa) May 26, 2026

हवेतच जीवाचा थरार! विमानाची जोरदार धडक, आकाशातच पॅरोशूट फाटलं अन् महिलेचा जीव मृत्यूच्या सापळ्यात अडकला; Video Viral

हा व्हिडिओ आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या @himantabiswa नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओला १ लाखाहून अधिकचे व्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “उत्तम! मला तिथे नक्कीच भेट द्यायची आहे. मी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शांततापूर्ण वातावरण कायम राहिल्यास हे सर्व काही शक्य होते. आपल्या गतिमान नेतृत्वाखाली आम्हाला आपल्या राज्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येत आहेत. धन्यवाद, सर” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे पांढऱ्या रंगाचे हॉग डीअर (Hog Deer) एखाद्या परीकथेतूनच आल्यासारखे दिसते!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral rare white deer spotted in kaziranga national park assam viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • animal
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

संतापजनक! वॉशरुमच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसोबत केलं घृणास्पद कृत्य; VIDEO व्हायरल होताच नराधमाला अटक
1

संतापजनक! वॉशरुमच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसोबत केलं घृणास्पद कृत्य; VIDEO व्हायरल होताच नराधमाला अटक

‘मला सोडून नको जाऊस…’ रेल्वे स्थानकावरच बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे धरले पाय, अखेर पोलिसांनीच केला हस्तक्षेप; Video Viral
2

‘मला सोडून नको जाऊस…’ रेल्वे स्थानकावरच बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे धरले पाय, अखेर पोलिसांनीच केला हस्तक्षेप; Video Viral

क्या चोर बनेगा रे तू! चोरी करायला गेला अन् थेट ४ मजल्यावरच अडकला; कॉलनीतील रहिवाशांनी केली सुटका, Video Viral
3

क्या चोर बनेगा रे तू! चोरी करायला गेला अन् थेट ४ मजल्यावरच अडकला; कॉलनीतील रहिवाशांनी केली सुटका, Video Viral

‘हात तुटून जाईल दादा…’, ट्रेनच्या खिडकीतून फोन हिसकावू पाहत होता चोर, प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल; Video Viral
4

‘हात तुटून जाईल दादा…’, ट्रेनच्या खिडकीतून फोन हिसकावू पाहत होता चोर, प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.