Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमानाचं अनोखं सेलिब्रेशन! मुलाला रेल्वेत नोकरी मिळाली म्हणून वडिलांनी संपूर्ण घरालाच हुबेहूब ट्रेनमध्ये रूपांतरित केले

Viral Video : मुलाच्या यशाचा अनोखा आनंद! आपल्या मुलाला रेल्वेत नोकरी मिळाली आहे हे समजताच वडिलांनी अख्या घराला रेल्वेसारखे रंगवले. हे अनोखे घर पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून तिथे जात आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 05, 2026 | 09:52 AM
अभिमानाचं अनोखं सेलिब्रेशन! मुलाला रेल्वेत नोकरी मिळाली म्हणून वडिलांनी संपूर्ण घरालाच हुबेहूब ट्रेनमध्ये रूपांतरित केले

अभिमानाचं अनोखं सेलिब्रेशन! मुलाला रेल्वेत नोकरी मिळाली म्हणून वडिलांनी संपूर्ण घरालाच हुबेहूब ट्रेनमध्ये रूपांतरित केले

Follow Us
Follow Us:
  • मुलाला रेल्वेत नोकरी मिळाल्याचा अभिमान व्यक्त करण्यासाठी वडिलांनी संपूर्ण घराला भारतीय रेल्वेसारखे रंगवले.
  • घराचं अनोखं रूप पाहण्यासाठी आता दूरदूरून लोक येत आहेत.
  • याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जेव्हा मुलं यशस्वी होतात तेव्हा पालकांपेक्षा जास्त आनंद कुणालाही होत नाही. आपल्या मुलाने मोठं झाल्यावर काहीतरी करावं, मोठं व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. सध्या सोशल मिडियावर यासंबंधितच एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात वडिलांनी मुलाला जाॅब मिळाल्याचा आनंद एका अनोख्या शैलीत साजरा केल्याचे दिसून आले. वास्तविक घडलं असं की, एका मुलाला रेल्वेत नोकरी मिळाल्याने त्याच्या वडिलांना याचा सार्थ अभिमान वााटला. याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी असं काही केलं की पाहून सर्वच अवाक् झाले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

जीवघेणा स्टंट! व्हायरल होण्यासाठी रेल्वे रुळावर जाऊन झोपला, अंगावरून गेली ट्रेन अन्… घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये गावात एक घर दाखवले आहे, जे बराच अंतरावर पसरलेले आहे. यातील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या घराला भारतीय रेल्वेप्रमाणे रंग देण्यात आला आहे.यावरील डिजाईन आणि रंग तुम्हाला हुबेहुब रेल्वेची आठवण करुन देईल. सांगण्यात येत आहे की, मुलाला रेल्वेत नोकरी मिळाल्याने त्याच्या वडिलांनी घराला रेल्वेसारखे सजवण्याचा निर्णय घेतला. हे घर पाहण्यासाठी आता दूरदूरून लोक येत आहेत. लोक वडिलांच्या या कृतीचे कौतुक करत आहेत तर व्हिडिओलाही सोशल मिडियावर चांगलेच शेअर केला जात आहे. ही गोष्ट सांगते की, वडिलांचं प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्दांपेक्षा कृतीच जास्त बोलकी ठरते.

चिप्स नाही, कोल्डड्रिंक्स नाही… व्हेंडिंग मशीनमधून बाहेर निघू लागले ‘अंडरवेअर’, पाहून युजर्सला बसला धक्का; Video Viral

हा व्हिडिओ @tv1indialive नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांनाच नक्कीच खूप अभिमान वाटला असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ ट्रेनमध्ये काम करतो आणि आता झोपायलाही ट्रेनमध्येच जाणार” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वडील आणि त्यांच्या मुलांच्या यशाचा आनंद साजरा करण्याच्या त्यांच्या पद्धती नेहमीच अनोख्या असतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral the father painted the entire house to look like a train as his son get job in railway viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Job
  • Train
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

Walk-in Interview 2026: BAMS आणि लाइफ सायन्सेस पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; वेतनही उत्तम मिळणार
2

Walk-in Interview 2026: BAMS आणि लाइफ सायन्सेस पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; वेतनही उत्तम मिळणार

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
3

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
4

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.