जबरदस्त! ट्रॅक्टरवर 'चुनरी-चुनरी' गाणं वाजलं अन् फॉरेनर्सने धरला ठेका; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
व्हायरल व्हिडिओत नेमकं काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका पेट्रोल पंपावरचे दृश्य दिसत आहे. येथे एक ट्रॅक्टर डिझेल भरण्यासाठी आला आहे. ट्रॅक्टवर हिंदी चित्रपटांती गाणी वाजत आहेत. यावर अचानक सलमान खानच्या चित्रपटातील चुनरी-चुनरी गाणे वाजू लागते. यावेळी पेट्रोल पंपावर काही परदेशी महिला आणि पुरुषही असतात. चुनरी-चुनरी गाणं वाजताच परदेशींनी ठेका धरला आहे. त्यांच्यासोबतच पेट्रोल पंपावरचे काही लोक आणि ट्रक्टर चालकाने देखील ठुमका मारताना दिसत आहेत. सर्वजण आनंदाने मस्त असा ठेका धरताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, सो कूल मजा आ गया, मजा आ गया, तर दुसऱ्या नेटकऱ्याने याला म्हणतात खरा एन्जॉय असे म्हटले आहे. आणखी एकाने काय ठेका धरलाय? जबरदस्त असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ भारतीयांच्या पसंतीस पडत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






