Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तेरा ध्यान किधर है’, व्हायरल तरुणाचं गुपित उघडलं, डेटिंग ॲपवर एकीसोबत फ्लर्ट, तर दुसरीला थिएटरमध्ये केलं प्रपोज, Chats Viral

Viral Lover Truth : मागील काही काळापासून एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तो आपल्या प्रेयसीसाठी थिएटरमध्ये फिल्मी गाण्यावर डान्स करताना दिसला. याच पार्श्वभूमीवर आता एका कंटेंट क्रिएटरने दावा केला आहे की, रिलेशनशिपमध्ये असतानाही तो डेटिंग ॲपवर तिच्यासोबत फ्लर्ट करत होता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 01, 2026 | 01:00 PM
"तेरा ध्यान किधर है", व्हायरल तरुणाचं गुपित उघडलं, डेटिंग ॲपवर एकीसोबत फ्लर्ट, तर दुसरीला थिएटरमध्ये केलं प्रपोज, Chats Viral

"तेरा ध्यान किधर है", व्हायरल तरुणाचं गुपित उघडलं, डेटिंग ॲपवर एकीसोबत फ्लर्ट, तर दुसरीला थिएटरमध्ये केलं प्रपोज, Chats Viral

Follow Us
Follow Us:
  • थिएटरमधील एका व्हायरल व्हिडिओनंतर तरुण पुन्हा सोशल मिडियावर चर्चेत आला.
  • एका कंटेंट क्रिएटरने डेटिंग ॲपवरील काही चॅट्स शेअर करत नवा दावा केला.
  • प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मिडिया यूजर्स दोन गटांत विभागले गेले.
तुम्ही सोशल मिडिया वापरत असाल तर मागील काही काळापासून एका थिएटरमधील व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असावा. काही दिवसांपासून एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप जास्त ट्रेंड करत आहे ज्यात तो थिएटरमध्ये गर्लफ्रेंडसमोर उभा राहून “तेरा हिरो इधर है” या गाण्यावर डान्स करताना दिसला. कोणत्याही भिती किंवा लाजेशिवाय त्याने हाऊसफुल थिएटरमध्ये आपल्या प्रमाच्या भावना आपल्या गर्लफ्रेंडसमोर शेअर केल्या जे पाहून यूजर्स त्याच्यावर फिदा झाले. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि लोकांनी त्याच्या प्रेमाची आणि हिमतीची प्रशंसाही केली.

राष्ट्रीय पक्ष्यासोबत क्रुरता! अपघातानंतरही लोकांना मोराच्या जीवाची नाही तर पंखांची लालसा, Viral Video पाहून यूजर्स संतापले

परंतु अलिकडेच हा एका तरुणीने या व्हिडिओबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. व्हायरल झालेल्या तरुणाची ओळख शौर्य के मिश्रा अशी पटली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच कंटेंट क्रिएटर प्रगतीने त्याच्यासोबतचा आपला अनुभव शेअर केला आहे. तिने दावा केला आहे की, तीने या व्हिडिओआधी शौर्यसोबत डेटिंग ॲप हिंजवर संवाद साधला होता. या चॅट्सचे स्क्रिनशाॅर्ट्स देखील तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. तिने यूजर्सना व्हायरल व्हिडिओच्या नादात वेडे होऊ नका असे आवाहन करत शौर्यची पोलखोल केली.

प्रगतीने तिच्या अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दावा केला आहे की, तिने १० मे रोजी हिंगे डाउनलोड केले होते आणि १३ मे रोजी तिला शौर्यकडून एक लाईक मिळाला. तिच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संवादादरम्यान तो तिची वारंवार प्रशंसा करत होता. तिच्यासारखी नृत्यांगना यापूर्वी कधीही पाहिली नसल्याचे त्याने तिला सांगितले.

प्रगतीने सांगितले की, नंतर तिने ते डेटिंग ॲप तीन-चार दिवसांसाठी डिलीट केले आणि त्यानंतर पुन्हा इन्स्टॉल केले. तिने पुढे सांगितले की, त्यावेळी त्यांनी एकमेकांचे इंस्टाग्राम हँडल घेतले नसल्यामुळे, त्यांना संपर्कात राहण्याचा कोणताही मार्ग नव्हता. ॲपवर पुन्हा संपर्क साधल्यानंतर, शौर्यने पुन्हा तिच्यासोबत संवाद साधला आणि नंबर, ई-मेल आयडी शेअर करायला हवा असे सुचवले. प्रगतीच्या म्हणण्यानुसार, त्या दोघांनी नंतर इंस्टाग्रामवर देखील संवाद साधला.

गोष्टी तेव्हा बदलल्या जेव्हा शौर्यचा थिएटरमध्ये एका मुलीसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. प्रगती म्हणाली की, तिने त्याला गंमतीने विचारले की, ‘तुला गर्लफ्रेंड मिळाली आहे का?’, कारण ऑनलाइनवर असा व्यापक समज पसरला होता की व्हिडिओमधील महिला त्याची पार्टनर होती. यावर शौर्यने तिला होकार दिला. यानंतर तिने त्याला प्रश्न केला की, गर्लफ्रेंड असतानाही तू डेटींग ॲपवर का आहेस तर याच्या उत्तरात त्याने म्हटले की, “हो, मी ते डिलीट केले होते, पण सुदैवाने तू मला ते पुन्हा ‘डिलीट’ करायला आठवण करून दिलीस.”

तारक मेहताच्या दयाबेनची आई पाहिली का? तरुणाने शोधून काढला 15 वर्षांपूर्वीचा तो VIDEO; पाहून सर्वच अवाक्

प्रगतीने हे स्क्रिनशाॅर्ट्स शेअर केल्यानंतर सोशल मिडिया यूजर्स दोन गटांत विभागले गेले. काहींनी शौर्यची बाजू घेत म्हटले की, तो प्रसिद्ध झाल्यामुळे त्याच्यावर हा आळ घेण्यात आहे तर काहींनी प्रगतीचे समर्थन करत म्हटले की, जर खरंच ती त्याची गर्लफ्रेंड असेल तर डेटींग ॲपवर राहून अप्रामाणिकपणाचा केला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral theatre boy secret exposed flirting on dating app while dancing for girlfriend in theatre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral
2

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
3

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
4

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.