Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्या चोर बनेगा रे तू! पठ्ठ्यानं ट्रेनच्या खिडकीतून फोन खेचला, पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका चोराला इंस्टंट कर्माचा अनुभव आला आहे. महिलेचा फोन चोरी करायला गेलेल्या पठ्ठ्याला असा धडा मिळाला आहे की पुन्हा चोरीचा विचारही करणार नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 20, 2026 | 03:35 PM
Theif Beaten by Women Video Viral

Theif Beaten by Women Video Viral

Follow Us
Follow Us:
  • चोराचं नशीबचं फुटकं
  • पहिल्याच दिवशी चोरीचा प्रयत्न फसला
  • प्रवाशांनी धु धु धुतला
Theif Beaten by Women Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचत्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अपघातापासून ते चोरीपर्यंतच्या घटनांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. सध्या चोरीच्या एका मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणे कठीण होऊन जाईल. या चोराचा चोरीचा पहिलाच प्रयत्न फसला आहे. त्याला असा धडा मिळाला आहे की पुन्हा आयुष्यभर चोरीचा विचारही करणार नाही.

‘बाबा वाचवा…’, भुताटकी रेस्टॉरंटमध्ये मुलाला घेऊन गेले आई-वडील, रडून रडून हाल; डोळ्यात मृत्यूची भीती अन्…

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक रेल्वे स्थानकावर एक ट्रेन उभी आहे. येथे एक तरुण तोंडाला रुमाल बांधून फिरताना दिसत आहे. हा चोर असून तो ट्रेनमध्ये बसलेल्या एका महिलेचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करतो. मात्र मोबाईल घेऊन पळण्यापूर्वीच महिला चोराचा हात गच्च धरते आणि त्याला ओढते.  व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की ट्रेनच्या खिडकीतूनच चोराला महिलेने आत ओढले आहे. त्याला धु धु धुतला आहे. एवढेच नाही तर इतर प्रवाशांनी देखील त्याला चांगला चोप दिला आहे. चोर जीव वाचवण्यासाठी गयावया करत आहेत.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @foofaji या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्याने  आंटीने चोराला चांगलाच प्रसाद दिला असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका कर्माच फळ  लगेच मिळालं, वा असे म्हटले आहे. चोरीची फिरखी घेत नेटकऱ्यांनी त्याला नवेनवेले चोर म्हटले आहे, आता पुन्हा कधीच चोरीचा विचार करणार नाही असे म्हटले आहे. तर काहींना हा व्हिडिओ रिलसाठी काढण्यात आला असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

शादी तो होती रहेगी…! लग्नाच्या धामधुमीत नवरदेवाने ‘असं’ काही केलं की, पाहून हसू आवरणार नाही, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral theif beaten by women in train video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral
1

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral

पावसासाठी घोड्यांची भन्नाट तयारी! शिमल्याच्या रस्त्यांवर रेनकोट घालून फिरले, दृष्य पाहून नेटकरी झाले खुश; Video Viral
2

पावसासाठी घोड्यांची भन्नाट तयारी! शिमल्याच्या रस्त्यांवर रेनकोट घालून फिरले, दृष्य पाहून नेटकरी झाले खुश; Video Viral

रक्तरंजित झाला समुद्र! धार्मिक परंपरेसाठी एका दिवसांत 706 हून अधिक डॉल्फिन्स आणि व्हेल माशांची केली हत्या; पाहून इंटरनेट हादरलं
3

रक्तरंजित झाला समुद्र! धार्मिक परंपरेसाठी एका दिवसांत 706 हून अधिक डॉल्फिन्स आणि व्हेल माशांची केली हत्या; पाहून इंटरनेट हादरलं

Foreign Tourist Controversy : संतापजनक! बाजारात परदेशी नागरिकाचा धुडगूस; भाजीपाला हवेत फेकला अन् मोठ्यामोठ्याने…VIDEO VIRAL 
4

Foreign Tourist Controversy : संतापजनक! बाजारात परदेशी नागरिकाचा धुडगूस; भाजीपाला हवेत फेकला अन् मोठ्यामोठ्याने…VIDEO VIRAL 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.