Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साला मैं तो साहब बन गया!पोलीस चौकी रिकामी पाहून मद्यपी बनला ठाणेदार; इन्स्पेक्टरच्या खुर्चीवर बसला अन्.., Video Viral

Drunk Man Viral Video : सोशल मीडियावर अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर हास्याचा कल्लोळ उडाला आहे. नशेत धुत तरुणाने असे काही केलं आहे की पाहून तुम्हीही हसून लोट पोट व्हाल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 20, 2026 | 10:49 AM
Drunk Man Viral Video

Drunk Man Viral Video

Follow Us
Follow Us:
  • पोलीस चौकी रिकामी पाहून मद्यपी बनला ठाणेदार
  • इन्स्पेक्टरच्या खुर्चीवर बसला अन्..,
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Drunk Man Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्यांचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील दारुच्या नशेत लोक कधी काय करतील सांगता येत नाही. सध्या असाच एक मद्यपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पठ्ठ्यानं दारुच्या नशेत असे काही केले आहे पाहून तुम्हालाही हसू आवरण नाही. नेमकं काय केलंय पठ्ठ्यानं? जाणून घेऊयात.

दूध चोरणं पडलं महागात! माजाराचं डोकं लोट्यात अडकलं अन्…; पुढं जे घडलं पाहून हसून आवरणार नाही, Video Viral

नेमकं काय केलं दारुड्यानं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशाच्या हापूडमध्ये घडली आहे. एक मद्यधुंद तरुणाने रिकामी पोलिस चौकी पाहून थेट स्वत:लाच तिथला ठाणेदार बनवले आहे. इन्स्पेक्टरची टोपी घालून खुर्चीवर बसला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पोलिस ठाण्यात बसला आहे. त्याने डोक्यावर इन्स्पेक्टरची टोपी घातली असून समोर असलेल्या फाइल्स तपासण्याचा रुबाब झाडत आहे. तरुण पूर्णपणे नशेत धूत होऊन चौकीत बसला आहे. सिंघम स्टाइलमध्ये सरकारी कागदपत्रे चाळत आहेत. हा सगळा प्रकार एका स्थानिक नागरिकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही क्षणातच हा व्हिडिओ तुफान वेगाने व्हायरल झाला.

व्हायरल व्हिडिओ

हापुड़ में चौकी खाली…शराबी बना थानेदार, कुर्सी संभालकर करने लगा थानेदारी देहात कोतवाली क्षेत्र के अंतर्गत दोयमी पुलिस चौकी का मामला pic.twitter.com/soMF1QW9SO — Gaurav Kumar (@gaurav1307kumar) July 18, 2026

नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gaurav1307kumar या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी याची फिरकी घेतली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की,  साहेब आमची पण तक्रार घ्या अशी मजेत कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्या पोलिस चौकी सोडून कुठे गेले असा प्रश्न केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मज्जा लुटली आहे.

पोलिसांची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने पोलिस चौकीच्या आत चांगलाच राडा घातला होता. त्याने स्वत:ला आत कोंडून घेतले होते. अनेक महत्त्वाचे सरकारी कागरपत्रे फाडली, खिडकीच्या काचा तोडल्या. यावेळी पोलिस कर्मचारी बुंदेलशहर येथे एका व्हीव्हीआयपी ड्युटीसाठी तैनात करण्यात आले होते. यामुळे चौकीत कोणी नसल्याचा फायद्या या नशेत धुत तरुणाने घेतला. व्हिडिओ व्हायरल होताच संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video drunk youth chaos in police outpost video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
1

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
2

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
3

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral
4

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.