Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Lioness Attack : गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील एका गावात सिंहीणीने स्थानिकावर केलेल्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सिंहीणीने व्यक्तीचे हात आणि पाय जकडून ठेवल्याचे दिसते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 09, 2026 | 11:51 AM
सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • गाईंना चारा देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर गवतामध्ये लपलेल्या सिंहीणीने अचानक हल्ला केला.
  • सुमारे अर्धा तास गावकऱ्यांनी आरडाओरड आणि प्रयत्न करूनही सिंहीण मागे हटत नव्हती.
  • योग्य वेळी गावकऱ्यांनी व्यक्तीची सुटका करून रुग्णालयात दाखल केले; त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर येत आहे. पालिताना तालुक्यात असलेल्या गर्जिया गावात एका हिंस्त्र सिंहीणीने स्थानिकावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना रविवारी घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. चला व्हिडिओत काय दिसलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई

वन विभाग आणि स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सदर घटना रविवारी 8.30 वाजताच्या सुमारास घडली. गावात राहणारे कालूभाई बोघाभाई परमार नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळ गाईंना चारा देण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी गवतामध्ये एक सिंहीण लपून बसली होती. अशात व्यक्तीला पाहताच सिंहीणीचे त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ला इतका जबरदस्त होता की कालूभाई यांना काही करताच आलं नाही आणि याआधीच ते सिंहीणीच्या कचाड्यात अडकले.

अर्धा तास सुरू होता मृत्यूशी संघर्ष 

व्हायरल व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, सिंहिणीने कालूभाईला जमीनीवर पटकल असून तो काही केल्या तिथून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. सिंहिणीने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचा पाय आणि जबड्यात त्याचा हात पकडला होता. मृत्यूच्या विळख्यात अडकलेला कालुभाई जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. हा सर्व गोंधळ ऐकूण गावकरीही घटनेस्थळी उपस्थित झाले. कुणूी हातात दगड घेतला, तर कुणी काठी घेऊन मदतीला पोहचलं. गावकऱ्यांनी सिंहीणीला पळवून लावण्यासाठी आरडाओरड करायला सुरुवात केली. पण इतकं करुनही सिंहीण जागची काही हलेना. साधारण अर्धा तास कालूभाई सिंहीणींपासून वाचण्यासाठी संघर्ष करत होता.

Brutal Lion Attack in Gujarat A massive lion viciously mauled a man in Garajiya village, Bhavnagar — smashing its powerful paw into his neck in a savage strike. Blood everywhere. The victim is fighting for his life in hospital. Terrifying viral video shows the horror. Forest… pic.twitter.com/U6nd38HbGo — Siraj Noorani (@sirajnoorani) July 6, 2026

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

अखेर झाली सुटका

या सर्व गोंधळात एक क्षण असा आला की, काही सेकंगासाठी सिंहींणीचे लक्ष दुसऱ्या ठिकाणी गेले. ती कालूभाईला सोडून जवळच बांधलेल्या गायीकडे गेली. यानंतर गावकऱ्यांनी कालुभाईला उचलून तिथून दूर नेले. त्याला तात्काळ पालिताना येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर उपचार करत आहे. त्याची प्रकृती सध्या गंभीर असली तरी वेळेत मिळालेल्या मदतीमुळे त्याचा जीव वाचवण्यास यश आले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली असून, गावकऱ्यांनी वनविभागाकडे सिंहिणीला तात्काळ पकडण्याची मागणी केली आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video of lioness attacking man while feeding cattle in gujarat bhavnagar village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Lion viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई
1

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही
2

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL
3

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL

स्वच्छतेचे धिंडवडे! थेट धावपट्टीवरच लहान मुलाने केली लघुशंका; पालक मात्र बघतच उभे, VIDEO पाहून नेटकरी भडकले
4

स्वच्छतेचे धिंडवडे! थेट धावपट्टीवरच लहान मुलाने केली लघुशंका; पालक मात्र बघतच उभे, VIDEO पाहून नेटकरी भडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.