Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय पक्ष्यासोबत क्रुरता! अपघातानंतरही लोकांना मोराच्या जीवाची नाही तर पंखांची लालसा, Viral Video पाहून यूजर्स संतापले

Peacock Viral Video : मानवतेला काळीमा फासणारी घटना! अपघातात शेवटचे काही क्षण मोजत असलेल्या राष्ट्रीय प्राण्यासोबत लोकांनी केले निर्दयी कृत्य. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता यूजर्समध्ये संतापाची लाट उसळली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2026 | 11:21 AM
राष्ट्रीय पक्ष्यासोबत क्रुरता! अपघातानंतरही लोकांना मोराच्या जीवाची नाही तर पंखांची लालसा, Viral Video पाहून यूजर्स संतापले

राष्ट्रीय पक्ष्यासोबत क्रुरता! अपघातानंतरही लोकांना मोराच्या जीवाची नाही तर पंखांची लालसा, Viral Video पाहून यूजर्स संतापले

Follow Us
Follow Us:
  • रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडलेल्या राष्ट्रीय पक्ष्याशी लोकांनी धक्कादायक वर्तन केल्याचा दावा समोर आला.
  • मदतीऐवजी काही लोकांनी केलेल्या कृतीमुळे सोशल मिडियावर संतापाची लाट उसळली आहे.
  • व्हायरल व्हिडिओनंतर मानवता आणि वन्यजीवांविषयीच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून मोर या पक्ष्याला ओळखले जाते. त्याचा मधुर आवाज, सुंदर पिसारा आणि लक्षवेधी नाच या सर्वांमुळेच तो लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. पण काळाच्या ओघात लोकांची मानवता कुठेतरी हरपून गेली आहे. एखाद्याचा जीवापेक्षा लोकांना त्यांचा क्षणीक आनंद अधिक आवडू लागला आहे ज्याचेच जिवंत उदाहरण अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आले.

तारक मेहताच्या दयाबेनची आई पाहिली का? तरुणाने शोधून काढला 15 वर्षांपूर्वीचा तो VIDEO; पाहून सर्वच अवाक्

देशाचा राष्ट्रीय प्राणी जमिनीवर मरत आहे आणि लोक निर्दयीपणे यावेळी पक्ष्याची सर्व पिसे त्याच्या शरीरातून उपटून काढत आहेत , हे दृष्य खरोखरच संतापजनक आहे. रस्त्यावर झालेला पक्ष्याचा हा अंत अपघातामुळे झाल्याची शंका आहे. मृत्यूनंतर त्याला आदरांजली वाहण्याऐवजी लोकांनी त्याच्या शरीरातून पिसे ओढून काढण्यावर अधिक भर दिला. हे दृष्य आता सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत असून यूजर्सने यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिय व्यक्त केल्या आहेत. चला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक मोर रस्त्यावर निपचित पडल्याचे दिसते. रस्ता वर्दळीचा असल्याने गाडीच्या धडकेने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तो गंभीररित्या घायाळ झाला होता आणि आपल्या जीवनातील काही शेवटचे क्षण तो मोजत होता. यावेळी काही लोकांनी मोराला रस्त्यावर तडफडताना पाहिलं. त्यांनी त्याची मदत करु पाहिली नाही तर रंगीबेरंगी त्याची पिसे खेचून काढण्याचा क्रुर विचार त्यांच्या मनात सर्वात आधी झाला. व्हिडिओमध्ये लोक निर्दयीपणे मोराच्या शरीरातून खेचूनच पिसे काढताना दिसली जे फार दु:खद आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आता सोशल मिडियावर व्हायरल होत असून यूजर्सने घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे.

लाखोंची गाडी, VIP नंबर.. इंदोरीकर महाराजांच्या जावयाने आणि मुलीने घेतली नवी कार; सोशल मिडियावर Video Viral

हा व्हिडिओ @daily_classmate नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मानवतेसाठी अत्यंत दुःखद. एका मोराला धडक बसल्यामुळे दुखापत झाली होती; परंतु त्याला मदत करण्याऐवजी, काही लोकांनी त्याची सर्व पिसे उपटून काढली आणि त्याला रस्त्याच्या कडेला मरण्यासाठी सोडून दिले.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हेच लोक ही पिसे आपली घरे सजवण्यासाठी वापरतील! अशा घरांना कधीही लक्ष्मी किंवा शांती मिळणार नाही!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मानवतेसाठी हे किती क्रुर आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आणि मग तुम्ही आयुष्यातील समस्यांबद्दल तक्रार करता. कर्म कोणालाही सोडत नाही.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video people pulling peacock feathers after accident sparks outrage on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • Animal Cruelty
  • birds
  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

दूध चोरणं पडलं महागात! माजाराचं डोकं लोट्यात अडकलं अन्…; पुढं जे घडलं पाहून हसून आवरणार नाही, Video Viral
1

दूध चोरणं पडलं महागात! माजाराचं डोकं लोट्यात अडकलं अन्…; पुढं जे घडलं पाहून हसून आवरणार नाही, Video Viral

‘घर वाचलं पाहिजे’… मुसळधार पावसात दोन्ही हातांनी छप्पर सावरत उभा राहिला चिमुकला, हृदयस्पर्शी झुंज अन् Video Viral
2

‘घर वाचलं पाहिजे’… मुसळधार पावसात दोन्ही हातांनी छप्पर सावरत उभा राहिला चिमुकला, हृदयस्पर्शी झुंज अन् Video Viral

माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral
3

माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral

तुम्हाला सांगतो साहेब, ‘आमच्या काकांनी…’, १३ वर्षांच्या चिमुकल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली काैंटुंबिक तक्रार; Video Viral
4

तुम्हाला सांगतो साहेब, ‘आमच्या काकांनी…’, १३ वर्षांच्या चिमुकल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली काैंटुंबिक तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.