Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे…! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral

Wife Beats Husband : काय म्हणावं आता... इथे तर खासदारच पत्नीपासून सुरक्षित नाही! सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत बायको नवऱ्याच्या छातीवर बसून त्याला बेदम मारहाण करताना दिसते. व्हिडिओतील दाव्यानुसार, पतीने याविषयी पोलिसात तक्रार करुनही पत्नीवर अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2026 | 01:51 PM
संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे...! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral

संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे...! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पत्नीच्या संतापाचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
  • घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
  • व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी कायदेशीर कारवाई आणि कौटुंबिक छळाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
घरगुती हिंसाचाराने आणि मानसिक छळाने त्रस्त महिला आपण अनेकदा पाहिल्या असतील. बहुतेक महिला या घरगुती हिंसाचाराला त्रासल्या आहेत पण हिच अवस्था तुम्ही कधी पुरुषांची पाहिली आहे का? दारु पिऊन नवऱ्याने बायकोला मारलेलं तुम्ही पाहिलं असेल पण अलिकडे नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात बायकोच नवऱ्याच्या जीवावर उठल्याचे दिसून आले. धावत पळत येऊन तिने नवऱ्याला बेदम मारहाण करण्यास केली. तर मुख्य म्हणजे ही मारहाण करण्यासाठी ती पतीच्या थेट छातीवर जाऊन बसली ज्यामुळे दृष्यांना आणखी रंजक वळण मिळाले. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

रिलने केला घात! स्काॅरपिओची थारला जोरदार धडक, काही क्षणांतच आनंदाचे वातावरण शोकात बदलले, एकाचा मृत्यू; चित्तथरारक Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

बायकोने नवऱ्याला मारल्याचा हा व्हिडिओ खुद्द नवऱ्यानेच आपल्या फोनमध्ये शूट केल्याची माहिती आहे. पिडित पती बऱ्याच काळापासून पत्नीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळला होता. त्याने पोलिसांकडे याची तक्रारही केली होती पण पत्नीविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी पतीने पुरुवा म्हणून आपल्या फोनमध्येच पत्नीचा पराक्रम शूट केला. व्हिडिओमध्ये आपल्याला पत्नी बेडवर पतीला मारहाण करताना दिसते. ती नवऱ्याच्या छातीवर जाऊन बसते आणि आपल्या पूर्ण ताकदीने पतीला बेदम मारहाण करु लागते.

या दरम्यान एक महिला तिला रोखण्याचा प्रयत्नही करताना दिसते पण ती कुणाचंही काही ऐकून घेण्यास तयार नसते. व्हिडिओच्या शेवटी महिलेने पतीचा काॅलर पकडून ठेवल्याचे दिसते. ती यावेळी प्रचंड रागात असते पण हा राग नक्की कसला याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, पिडित पती हा एक खासदार असल्याचा दावा केला जात आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपला संताप व्यक्त केला तर काहींनी आता बायकोलाही घाबरुन रहावं लागणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

MP man shares secret video of wife assaulting him on bed. Filed multiple police complaints earlier, but no action🥲
pic.twitter.com/6KtQEhRkQe
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 2, 2026

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video

व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर अनेकांनी घटनेवर आपले प्रश्न उपस्थित केले तर काहींनी कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला. व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘खासदाराने पत्नीवर बेडवर मारहाण केल्याचा गुप्त व्हिडिओ शेअर केला आहे. यापूर्वी अनेक पोलिस तक्रारी केल्या, पण कारवाई नाही’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “तो काहीच प्रतिक्रिया देत नाहीये, कारण त्याला माहीत आहे की तिथे कॅमेरा आहे; कॅमेरा बंद असताना तो कसा वागतो, हे पाहणं उत्सुक ठरेल.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे; तिने कुटुंबात न राहता रुग्णालयात असायला हवे.” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “जर त्या माणसाने चुकूनही तिला केवळ एकदा जरी मारले असते, तर आतापर्यंत तो कदाचित तुरुंगात असता. मात्र, एखाद्या पुरुषाचा छळ होत असेल, तर आपल्या समाजात ते अगदीच सामान्य मानले जाते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Wife beats mp husband video gone viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • beating video
  • Domestic Violence
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

व्हायरल होण्यासाठी कायपण! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी पठ्ठ्याने थेट भुसाच खाल्ला; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, हा तर..
1

व्हायरल होण्यासाठी कायपण! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी पठ्ठ्याने थेट भुसाच खाल्ला; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, हा तर..

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video
2

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video

रिलने केला घात! स्काॅरपिओची थारला जोरदार धडक, काही क्षणांतच आनंदाचे वातावरण शोकात बदलले, एकाचा मृत्यू; चित्तथरारक Video Viral
3

रिलने केला घात! स्काॅरपिओची थारला जोरदार धडक, काही क्षणांतच आनंदाचे वातावरण शोकात बदलले, एकाचा मृत्यू; चित्तथरारक Video Viral

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता ‘तारक मेहता…’;  जाब विचारताच प्रवाशाला दाखवला बाहेरचा रस्ता
4

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता ‘तारक मेहता…’; जाब विचारताच प्रवाशाला दाखवला बाहेरचा रस्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.