Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral

Video Viral : श्रद्धेपुढे अपंगत्वही हरलं! एक पाय गेला पण महिलेने आपली जिद्द हरली नाही, कृत्रिम पायाच्या आधाराने पूर्ण केली अमरनाथ यात्रा. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्स महिलेच्या हिमतीचे काैतुक केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 10, 2026 | 03:30 PM
पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral

पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कठीण परिस्थितीतही एका महिलेने जिद्द आणि श्रद्धेचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
  • खडतर पर्वतीय मार्गावरील तिचा प्रवास सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
  • व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिच्या धैर्य आणि भक्तीचे भरभरून कौतुक केले.
असं म्हणतात की, मनात खरी श्रद्धा असेल तर कोणत्याही परिस्थितीत देव तुम्हाला त्याच्या दरबारात घेऊन येतोच. अलिकडे यासंबंधितच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एका महिला कृत्रिम पाय घेऊन अमरनाथ यात्रेत सामील होताना दिसून आली. तिने आपला पाय गमावला पण मनातील श्रद्धेला मात्र कमी होऊ दिले नाही. अमरनाथ यात्रा ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि खडतर यात्रा मानली जाते. जम्मू-काश्मीरमधील हिमालयात समुद्रसपाटीपासून सुमारे १३,६०० फूट उंचीवर ही गुहा आहे. इथे दरवर्षी नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या बर्फाच्या शिवलिंगाचे (बाबा बर्फानी) दर्शन घेतले जाते. ज्या यात्रेत सदृढ लोकही जायला घाबरतात तिथेच महिलेच्या जिद्दीने कृत्रिम पायासोबत यात्रा पूर्ण करुन दाखवली.

याला म्हणतात खरा सुपरहिरो! मुलाचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर मारली उडी अन् मग जे घडलं… सीसीटीव्ही फुटेज Viral

सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

खडतर यात्रेत कृत्रिम पायासोबत सामील होऊन महिलेने सिद्ध करुन दाखवलं की, जर मनात खरी श्रद्धा असेल तर देवाला भेटण्यापासून कोणतीही गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही. व्हिडिओमध्ये इतर यात्रेकरुंसोबत महिला आपल्या कृत्रिम पायाचा आधार घेत यात्रेत चालताना दिसते. यावेळी तिने आधारासाठी दोन्ही हातात दोन लाकडी काठ्या देखील घेतलेल्या असते. तिच्यासाठी इतरांपेक्षा ही यात्रा जास्त खडतर आणि कठीण होती पण तिने शेवटपर्यंत आपली जिद्द हारली नाही. खडकाळ आणि ओबडधोबड पर्वतीय मार्गांवर प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकणे हे आव्हानाहून कमी नाही पण तरीही हसत हसत तिने हा रस्ता पार केला.

व्हिडिओतील महिलाचे नाव नेहा भट्ट असे आहे. तिने आपल्या लहान भावासोबत या यात्रेत सामील होण्याचा निर्णय घेतला. यात्रेचा व्हिडिओ नेहाने @ampu_tea_nehaa नावाच्या तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना यात्रेत सहकार्य केल्याबद्दल तिने आपल्या भावाचे आभार मानले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, ‘यात्रेदरम्यान मला मदत केल्याबद्दल लहान भावा तुझे धन्यवाद’.

प्रेम असावं तर असं! पावसाने मंडप बुडाला, तरी वराने फिल्मी स्टाईलमध्ये वधूला कडेवर घेत पूर्ण केले सात फेरे; Video Viral

व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून अनेक यूजर्सने नेहाच्या जिद्दीचे काैतुक करत व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “तुझ्या जिद्दीला सलाम”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाबा बर्फानी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत, महादेवाचा जयजयकार असो”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांच्या भक्तीला, श्रद्धेला, विश्वासाला आणि भोलेनाथांनी दिलेल्या शक्ती व कृपेला शेकडो वंदन, हर हर महादेव”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman completes amarnath yatra with prosthetic legs inspiring video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Amarnath Yatra
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल
1

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral
2

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का
3

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
4

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.