Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! महिला वॉशरुममध्ये, ट्रेनवर चढले ४० लोकं, दरवाजा बंद अन्… पुढं जे घडलं भयंकर, Video Viral

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिलेला ट्रेनमध्ये एक भयावह अनुभव आला आहे, जो जाणून तुमच्या देखील अंगावर काटा येईल. ही घटना बिहारमध्ये घडली असल्याचे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 13, 2025 | 12:27 PM
woman locks herself in train toilet as 40 men storms coach video goes viral

woman locks herself in train toilet as 40 men storms coach video goes viral

Follow Us
Follow Us:
  • महिला वॉशरुममध्ये, ट्रेनवर चढले ४० लोकं
  • दरवाजा बंद झाला अन्…
  • पुढं जे घडलं भयकंर
  • व्हिडिओ व्हायरल
Shocking Viral Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला ट्रेनमध्ये इतका भयकंर अनुभव आला आहे की, पुन्हा प्रवास करताना तिचा भीतीने थरकाप उडेल. बिहारमध्ये ही घटना घडली असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घडलं असे की, एक महिला ट्रेनन प्रवास करत होती. यावेळी ती वॉशरुमला गेली असताना ट्रेन एका स्टेशनवर थांबली होती. मात्र स्टेशनवर लोक चढल्यानंतर तिच्यासोबत भयकंर घटना घडली आहे. महिलेने स्वत: आपल्यासोबत घडलेल्या अनुभवाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये महिला एका ट्रेनच्या वॉशरुममध्ये असल्याचे कळते. महिलेने वॉशरुमचे दार आतून बंद केले आहे. महिलेने म्हटले आहे की, कोटिहारी स्टेशनवर  ट्रेन थांबली असताना अचानक काही पुरुष ट्रेनमध्ये चढले होते. ज्यामुळे दरवाजा बंद झाला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दरवाज्याबाहेरुन काही लोकांचा मोठ्या मोठ्याने हसण्याचा आवाज येत आहे. महिलेने याची तक्रार देखील नोंदवली. महिलेने सांगितले की, ती बराच वेळ वॉशरुममध्ये अडकली होती. बाहेरुन दरवाजा घट्ट करुन टाकण्यात आळा होता. महिलेने हेल्पलाइन नंबरवर कॉल केल्यानंतर RPF जवान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना बाहेर काढले. यानंतर महिला सुरक्षितपणे बाहेर पडली.

प्रिन्सिपलला घेऊन शिक्षिका गेली OYO हॉटेलमध्ये… पण अचानक नवरा आला अन् रस्त्यावरच सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @indiainlast24hr या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ कॅप्शनमध्ये या घटनेची माहिती देण्यात आली आहे. सध्या या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच अनेक महिलांना प्रवास करताना अशा घटना सतत घडतात असे म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

15 हजार फुटांवरून आकाशात घेतली झेप पण तितक्यात घडला अनर्थ, पॅराशूट उघडताच विमानाला अडकला अन् मग जे घडलं… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman locks herself in train toilet as 40 men storms coach video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अरे बापरे! ९ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? व्हायरल Video तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
1

अरे बापरे! ९ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? व्हायरल Video तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

‘ट्रॉफीपेक्षाही मोठं जग…’; रोहित शर्माने कुटुंबासोबत घालवला वेळ, सोशल मिडियावर Video viral
2

‘ट्रॉफीपेक्षाही मोठं जग…’; रोहित शर्माने कुटुंबासोबत घालवला वेळ, सोशल मिडियावर Video viral

स्टंप चार वेळा हवेत फिरला अन्…! Ashok Sharma चा फास्ट बॉल अन् थेट विकेट; पहा Viral Video
3

स्टंप चार वेळा हवेत फिरला अन्…! Ashok Sharma चा फास्ट बॉल अन् थेट विकेट; पहा Viral Video

Kalyan News: कल्याणमध्ये चाललंय तरी काय? मद्यधुंद तरुणाचा चक्क पोलिसांवर हल्ला, घटना CCTVमध्ये कैद
4

Kalyan News: कल्याणमध्ये चाललंय तरी काय? मद्यधुंद तरुणाचा चक्क पोलिसांवर हल्ला, घटना CCTVमध्ये कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.