Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईईईईई… काय हा प्रकार? तरुणीने स्किनकेअरसाठी अंगाला गुंडाळली काकडीची साल, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर एक अजब व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणाने स्किनकेअरसाठी अशी काही शक्कल लढवली आहे पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना. परंतु काही नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 13, 2026 | 04:24 PM
Funny Skincare Video

Funny Skincare Video

Follow Us
Follow Us:
  • तरुणीने स्किनकेअरसाठी थेट अंगाला गुंडाळली काकडीची साल
  • व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसूच आवरेना
  • टीकांचाही भडीमार
Funny Skincare Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये तुम्हाला फॅशन टिप्स, मेकअप टीप्स, स्किनकेअर टीप्सचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत असतील. सध्या असाच एक स्किनकेअर टीपचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरने कठी झाले आहे. तर काहींनी यावर टीकाही केली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की ब्युटी इन्फुएन्सरने चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी काकडी वापरण्याची आयडिया दिली आहे. परंतु तिने ज्या पद्धतीने काकडी शरीराला गुंडाळली आहे पाहून लोक हसत आहेत.त मुलीने एका काकडीच्या सीलाला आपल्या शरीरावर गुंडाळून घेतले आहे. चेहऱ्यावर, मानेवर तिने काकडी सोलून लावली आहे. सहसा लोक काकडीचे गोल काप करुन डोळ्यांखालचे काळे कमी करण्यासाठी वापरतात. परंतु या तरुणीने संपूर्ण शरीरावर ज्या प्रकारे काकडी लावली पाहून सर्वजण थक्क झाले आहे. यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा! नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण अन् संतापलेल्या पत्नीने अचानक दगड उचलला अन्…, पाहा काय घडलं? VIDEO

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर @dewy.skin.tannu’s या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने मॅडम तुम्ही कोणत्या प्लॅनेटवरुन आहात असा प्रश्न केला आहे तर दुसऱ्या एकाने माझ्या घरी बटाट्याटी साल आहे चालेल का असे विचारले आहे. तर तिसऱ्या एकाने The Mummy Returns ची शूटिंग सुरु आहे का असे विचारले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

युद्धात होरपळले बालपण! चिमुकल्यांचा मरणाचा खेळ पाहून तुमचेही हृदय पिळवटेल, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young girl skincare hack girl wraps cucumber peels for on face video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Skin Care
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

मेकअप रिमूव्हर संपले आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून काही मिनिटांमध्ये काढा वॉटरप्रूफ मेकअप
1

मेकअप रिमूव्हर संपले आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून काही मिनिटांमध्ये काढा वॉटरप्रूफ मेकअप

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
2

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral
3

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral
4

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.