Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War: अमेरिकेवर अणुबॉम्ब पडणार? इराणमध्ये आलेला भूकंप नैसर्गिक की…? विनाश निश्चित

इराणच्या गेराश भागात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे समोर येत आहे. हा भूकंप नैसर्गिक नसून त्याच्या अणूकार्यक्रमाशी सबंधित असल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 03, 2026 | 02:34 PM
केरळात भाजपवर दबाव; लाखो केरळी लोक रोजगारासाठी आखाती देशांत

केरळात भाजपवर दबाव; लाखो केरळी लोक रोजगारासाठी आखाती देशांत

Follow Us
Follow Us:

इराणमध्ये जाणवले तीव्र भूकंपाचे धक्के 
हा भुकमप अणूचाचणी संबंधित असल्याच्या चर्चा 
युद्ध सुरू अस्तनाच इराणवर दुहेरी संकट

इराणवर येणारी संकटे थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीयेत. आधीच अमेरिका आणि इस्त्रायल इराणवर भीषण हल्ले करत असतानाच आता इराणवर नैसर्गिक संकट असल्याचे समोर आले आहे. इराणमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. इराणच्या गेराश भागात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे समोर येत आहे. हा भूकंप नैसर्गिक नसून त्याच्या अणूकार्यक्रमाशी सबंधित असल्याचे म्हटले जात आहे.

इराणमध्ये झालेल्या भूकंपामुळे आधीच तणाव असलेल्या देशात राजकीय आणि लष्करी अनिश्चितता वाढली आहे. भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याने तेथील नेतृत्वाला दिलासा मिळाला आहे. अचानक झालेल्या भूकंपामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत.

सोशल मिडियावर अफवांना जोर

इराणमध्ये आलेला भूकंप हा त्याच्या अणूकार्यक्रमाशी सबंधित असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भातील अफवा सोशल मिडियावर वेगाने पसरत आहेत. इराणच्या अणूकार्यक्रमाच्या ठिकाणी हल्ले होत असल्याचे समोर येत आहे. मात्र तज्ञांनी या गोष्टीचे खंडन केले आहे.

ब्रम्होसपेक्षाही भयंकर इराणचे ‘हे’ ब्रम्हास्त्र, इस्त्रायलचा होऊ शकतो नायनाट; 20000 Kmph आहे वेग

इस्त्रायलचा होऊ शकतो नायनाट

अमेरिका आणि इस्रायलने अखेर इराणवर हल्ला केला आणि त्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण अरब जग आणि मध्य पूर्व युद्धाच्या ज्वाळांमध्ये बुडाले आहे. इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानने प्रत्युत्तर दिले आहे. इराणने इस्रायली शहरांवर तसेच सौदी अरेबिया, ओमान, युएई आणि बहरीन सारख्या देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत.

मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांना विशेषतः लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणकडे हजारो ड्रोन आणि मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. यापैकी एक खोर्रमशहर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ते चौथ्या पिढीचे क्षेपणास्त्र असल्याचे म्हटले जाते, ज्याला खैबर असेही म्हणतात. खोर्रमशहर-४ क्षेपणास्त्र अनेक प्रकारे ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रापेक्षाही धोकादायक आहे.

Iran Israel War: कुठे आहे इराणच्या सर्वोच्च नेत्याची Dead Body? ना फोटो ना बातमी! शेवटी नक्की कोणी पाहिले
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या अखत्यारीत असलेल्या या स्ट्राइक ग्रुपमध्ये प्रगत हवाई संरक्षण प्रणालींनी सुसज्ज अनेक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशकांचा समावेश आहे. हे विमानवाहू जहाज अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरसह विस्तृत हवाई आणि सागरी हल्ल्याची क्षमता प्रदान करते. अणुऊर्जेवर चालणारे, ते इंधन न भरता दीर्घकाळ समुद्रात राहू शकते, ज्यामुळे अमेरिकन नौदलाला एक धोरणात्मक फायदा मिळतो. विश्लेषकांचे मत आहे की ही तैनाती या प्रदेशात अमेरिकेची उपस्थिती मजबूत करण्यासाठी आणि संभाव्य धोक्यांना संदेश देण्यासाठी आहे.

Web Title: 4 3 rishter scale earthquake in iran nuclear test agaonst america israwel world war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Earthquake
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • nuclear bomb

संबंधित बातम्या

Rupee vs Dollar: रुपया पुन्हा घसरला, डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर! पण ही अवस्था का?
1

Rupee vs Dollar: रुपया पुन्हा घसरला, डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर! पण ही अवस्था का?

Peru Earthquake : पेरुत भूकंपाचा जोरदार तडाखा! अँडीज पर्वतरांगेत हादरली जमीन; ५ जणांचा मृत्यू
2

Peru Earthquake : पेरुत भूकंपाचा जोरदार तडाखा! अँडीज पर्वतरांगेत हादरली जमीन; ५ जणांचा मृत्यू

Mojtaba Khamenei इराणमध्ये नाहीतच? इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याचा दावा; वडिलांच्या अंत्यविधीलाही न जाण्यामागचे रहस्य उघड
3

Mojtaba Khamenei इराणमध्ये नाहीतच? इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याचा दावा; वडिलांच्या अंत्यविधीलाही न जाण्यामागचे रहस्य उघड

Iran Earthquake : इराण हादरला! मध्यरात्री ५.० तीव्रतेचा भूकंप; खुजेस्तान प्रांतात जोरदार हादरे
4

Iran Earthquake : इराण हादरला! मध्यरात्री ५.० तीव्रतेचा भूकंप; खुजेस्तान प्रांतात जोरदार हादरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.