Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War: इराणी ड्रोनचा अमेरिकेला मोठा दणका? सेना अधिकाऱ्यांनी गुप्त बैठकीत सांगितलं सत्य…

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरुच आहे. दोन्ही देशांकडून हल्ले प्रतिहल्ले सुरुच आहेत. यात युद्धात सहभागी देशांचं नुकसान होतच आहे. पण या संघर्षात आता एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 06, 2026 | 05:45 PM
( फोटो सौजन्य : ai )

( फोटो सौजन्य : ai )

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या ‘ड्रोन’ हल्ल्यांमुळे अमेरिकेची मोठी कोंडी
  • नेमकं काय घडलं?
  • इराणच्या ड्रोन धोरणामागे हुशार खेळी
America Iran War :अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरुच आहे. दोन्ही देशांकडून हल्ले प्रतिहल्ले सुरुच आहेत. यात युद्धात सहभागी देशांचं नुकसान होतच आहे. पण या संघर्षात आता एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकन सैन्य अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मते, इराणच्या ‘ड्रोन’ हल्ल्यांमुळे अमेरिकेची मोठी कोंडी झाली आहे.

Iran-US War: भारताच्या दारापर्यंत युद्धाची ठिणगी; ट्रम्प प्रशासनाचा इराणी नौदलावर मोठा प्रहार, काय आहे अमेरिकेचं गुप्त प्लॅनिंग?

नेमकं काय घडलं?

अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी खासदारांना दिलेल्या एका गोपनीय अहवालात मान्य केले आहे की, इराणकडून होणारे सर्व ड्रोन हल्ले रोखणं आता अशक्य होत चाललं आहे. जरी अमेरिकन सैन्य अनेक ड्रोन पाडत असले, तरी इराणकडून केल्या जाणाऱ्या ‘ड्रोनच्या पावसा’मुळे काही ड्रोन अमेरिकन तळांपर्यंत पोहोचत आहेत.

इराणची रणनीती

इराणच्या ड्रोन धोरणामागे एक हुशार खेळी आहे. इराण वापरत असलेले आत्मघाती ड्रोन ज्याला ‘शाहेद’ ड्रोन म्हटलं जातं तो बराच स्वस्त आहेत. मात्र, त्यांना हवेत पाडण्यासाठी अमेरिकेला ‘पॅट्रियट’ किंवा ‘थाड’ सारखी अत्यंत महागडी क्षेपणास्त्रे वापरावी लागतात. इराण अमेरिकाला आर्थिकदृष्ट्या जेरीस आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे ड्रोन जमिनीपासून खूप खालून आणि सावकाश उडतात, त्यामुळे अमेरिकेच्या रडार यंत्रणेला त्यांना ओळखणे आणि पाडणे कठीण जाते.

अमेरिकेने बदलली रणनीती

आतापर्यंत अमेरिका फक्त हवेत येणारे ड्रोन पाडण्यावर भर देत होती. पण आता अमेरिकन सैन्याने आपली रणनीती बदलली आहे. आता केवळ ड्रोन पाडण्याऐवजी, जेथून हे ड्रोन लाँच केले जातात, ती ठिकाणं शोधून नष्ट करण्यावर अमेरिकेचा भर आहे. यामुळे हल्ल्यांचे प्रमाण कमी होईल, अशी अमेरिकेला आशा आहे.

युद्धाचा प्रचंड खर्च

या युद्धात अमेरिकेचे आर्थिक नुकसानही प्रचंड होत आहे. सुरुवातीला दररोज 2 अब्ज डॉलर्स  म्हणजे सुमारे 16000 कोटी रुपये इतका खर्च होत होता. तो आता कमी होऊन 1 अब्ज डॉलर्स  म्हणजे सुमारे 8000 कोटी रुपये प्रतिदिन इतका खाली आला आहे. तरीही हा आकडा खूप मोठा आहे.

अमेरिकेची भूमिका काय?

अशा परिस्थितीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकेकडे युद्ध लढण्यासाठी पुरेसा शस्त्रांचा साठा आहे. “आमच्याकडे शस्त्रे अफाट आहेत,” असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले असले तरी, आधुनिक शस्त्रांचा साठा अपुरा असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. व्हाईट हाऊसने मात्र स्पष्ट केले आहे की, अमेरिकेचे शस्त्रास्त्र साठे अशा अनेक ठिकाणी सुरक्षित आहेत, ज्याबद्दल जगाला काहीही कल्पना नाही.

हे युद्ध आता केवळ शस्त्रास्त्रांचे राहिले नसून ते बुद्धीचे आणि अर्थकारणाचेही बनले आहे. इराणने आपल्या ‘स्वस्त’ तंत्रज्ञानाने अमेरिकेसारख्या महासत्तेला सडेतोड उत्तर देण्याचे धोरण आखले आहे, ज्याने अमेरिकेच्या चिंतेत भर घातली आहे.

Raisina Dialogue 2026: ‘दिल्लीत खलबतं, ट्रम्पच्या काळजाचा ठोका चुकला!’ 24 तासांत 3 वेळा भारत-इराणमध्ये गुप्त चर्चा

Web Title: America iran war tehran drone attack ballistic missile us weapons stock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • Israel Iran war
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US Iran War: इराणची मुजोरी मोडली! अमेरिकेने डागली क्षेपणास्त्रे; 3 इराणी तेलवाहू जहाजे समुद्रात भस्मसात, ओमानच्या आखातात थरार
1

US Iran War: इराणची मुजोरी मोडली! अमेरिकेने डागली क्षेपणास्त्रे; 3 इराणी तेलवाहू जहाजे समुद्रात भस्मसात, ओमानच्या आखातात थरार

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर
2

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
3

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण
4

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.