Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaikh Hasina: माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; ‘या’ कोर्टाने जारी केले अरेस्ट वॉरंट

भारताचा शेजारील देश असलेल्या बांग्लादेशात सध्या मोठा हिंसाचार उफाळला होता. परिस्थिती ही टोकाला पोहचली होती की, आंदोलकांनी थेट पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 18, 2024 | 04:59 PM
Shaikh Hasina: माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; 'या' कोर्टाने जारी केले अरेस्ट वॉरंट

Shaikh Hasina: माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; 'या' कोर्टाने जारी केले अरेस्ट वॉरंट

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वी बांग्लादेशमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्या ठिकाणी लष्कराच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. आरक्षणाच्या विरोधामुळे मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना या भारतात आश्रयाला थांबल्या आहेत. दरम्यान आता आता माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. नेमके हे काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. यांचे कारण म्हणजे बांग्लादेशमधील एका कोर्टाने शेख हसीना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. या अटक वॉरंटनुसार माजी पंतप्रधान शेख हसीना यांना १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश बांग्लादेशमधील कोर्टाने दिले आहेत.  बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या सध्या भारतीय हवाई दलाच्या हिंडन एअरबेसवर आश्रयाला असल्याचे सांगितले जात आहे.

बांग्लादेशमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायधिकरणाचे मुख्य अभियोक्ता यांनी याबद्दल माहिती दिल्याचे समजते आहे, शेख हसीना यांच्यावर बांग्लादेशमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. तसेच बांग्लादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. शेख हसीना यांच्याविरुद्ध मानवाधिकार उल्लंघन प्रकरणाशी संबंधित अनेक प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

भारताचा शेजारील देश असलेल्या बांग्लादेशात सध्या मोठा हिंसाचार उफाळला होता. परिस्थिती ही टोकाला पोहचली होती की, आंदोलकांनी थेट पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे त्यांनी बांगलादेश सोडून भारतात आसरा घेतला आहे. तसेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तिथे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे.

भारत बांगलादेशला काय-काय निर्यात करतो? (आकडेवारी आर्थिक वर्ष 2023-२४)

– खनिज इंधन, तेल, डिस्टिलिशन उत्पादने – 2.19 अब्ज डॉलर
– कापूस 2.18 अब्ज डॉलर्स
– अन्न उद्योग, पशुखाद्य – 733.42 दशलक्ष डॉलर्स
– रेल्वे व्यतिरिक्त इतर वाहने, ट्रामवे – 593.97 दशलक्ष डॉलर्स
– यंत्रसामग्री, अणुभट्ट्या, बॉयलर – 552.41 दशलक्ष डॉलर्स
– भाजीपाला अन्य नाशवंत शेतमाल उत्पादने – 464.31 दशलक्ष डॉलर्स
– साखर आणि साखर कन्फेक्शनरी – 391.60 दशलक्ष डॉलर्स
– सेंद्रिय रसायने – 369.71 दशलक्ष डॉलर्स
– कॉफी, चहा, सोबती आणि मसाले 293.73 दशलक्ष डॉलर्स
– लोह आणि पोलाद – 287.42 दशलक्ष डॉलर्स

हेही वाचा: बांग्लादेशात राजकीय अस्थिरता; संकट मात्र भारतावर, वाचा… नेमका काय परिणाम होणार?

व्यापारिकदृष्ट्या भारताचे मोठे नुकसान होणार

परिणामी, आता बांगलादेशात राजकीय स्थिरता निर्माण झाली आहे. ज्याचा थेट परिणाम हा भारतीय निर्यात आणि व्यापारावर होणार आहे. भारत आणि बांगलादेश हे शेजारी असल्याने, दोन्ही देशांमध्ये अनेक व्यापारी करार झाले आहे. त्यावर देखील आता थेट परिणाम होणार आहे. काही बाबींमध्ये भारत बांगलादेशकडून आयात करतो. मात्र, बांगलादेश ही भारतासाठी मोठी बाजारपेठ आहे.

Web Title: Bangladesh court issued arrest warrent against former pm shaikh hasina

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 04:59 PM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • shaikh hasina

संबंधित बातम्या

Petrol Price: पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची अपडेट! पाकिस्तान-बांगलादेशमध्ये दर 40% वाढले, भारतातही आता…
1

Petrol Price: पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची अपडेट! पाकिस्तान-बांगलादेशमध्ये दर 40% वाढले, भारतातही आता…

SAARC Seminar : बांगलादेशने काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्याने वाद; भारतीय महिला अधिकाऱ्याने थेट घेतला आक्षेप
2

SAARC Seminar : बांगलादेशने काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्याने वाद; भारतीय महिला अधिकाऱ्याने थेट घेतला आक्षेप

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?
3

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही…’ शेख हसीना यांचा मोठा निर्णय; जीवाला धोका असूनही मायदेशी परतणार?

Covid Symptoms : कोरोनाची पुन्हा धास्ती? आंध्र प्रदेशात फुफ्फुसांच्या संसर्गामुळे 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
4

Covid Symptoms : कोरोनाची पुन्हा धास्ती? आंध्र प्रदेशात फुफ्फुसांच्या संसर्गामुळे 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.