Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Protest : बंगाल निवडणुकीच्या निकालाचा बांगलादेशात उद्रेक; कट्टरपंथीयांकडून भारतविरोधी घोषणाबाजीसह तीव्र आंदोलन

Bangladesh Protest : बांगलदेशात सध्या भारतविरोधी आंदोलनला सुरुवात झाली आहे. पश्चिन बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद बांगदेशात दिसून येत आहे. भाजपच्या विजयाने बांगलादेशी कट्टरपंथी अस्वस्थ झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 22, 2026 | 07:20 PM
West Bengal Election Result Impact in Bangladesh

West Bengal Election Result Impact in Bangladesh

Follow Us
Follow Us:
  • West Bengal निवडणुकीच्या निकालाचा बांगलादेशात उद्रेक
  • कट्टरपंथीयांकडून भारतविरोधी घोषणाबाजीसह तीव्र आंदोलन
  • नेमकं कारण काय?
Bangladesh Protest News in Marathi : ढाका : भारताचा शेजारी देश बांगलादेशात भारतविरोधी निदर्शने सुरु आहे. पश्चिम  बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवल्यानंतर याचे पडसाद उमटू लागले आहेत. ढाका येथे शेकडो कट्टरपंथी रस्त्यांवर उतरुन भारतविरोधी निदर्शने करत आहेत. या निदर्शनाचे नेृत्त्व दक्षिणपंथी आणि इस्लामी कट्टरपंथी संघटना करत आहेत. यामुळे दोन्ही देशांतील सीमावर्ती भागांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

India Bangladesh Relations : काय आहे Farakka Treaty करार? ज्यावरुन बांगलादेश झाला आक्रमक; भारतासमोर ठेवली ‘ही’ अट

भाजपचा विजय अन् बांगलादेशात उद्रेक

पश्मिच बंगलामध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसचा पराभव करुन भाजप दणदणीत विजयासह सत्तेत आले आहे. यामुळे बांगलागेशातील जमात-ए-इस्लामी सारख्या कट्टरपंथी संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. याच्या निषेधार्थ हजोर लोक भारतविरोधी घोषणा देत रस्त्यांवर उतरले आहेत. पश्मिच बंगलामधील राजकीय बदल कट्टरपंथीयांना पचलेला नाही.

भारत बांगलादेश सीमेवर तणाव

भारत आणि बांगलादेश सीमा सुमारे २२०० किलोमीटरची विस्तीर्ण सीमा आहे. यामुळे बांगलादेशातील राजकीय घडामोडींचा भारत-बांगलादेश सीमेवर परिणाम होतो. सध्या सुरु असलेल्या आंदोलनामुळे सीमेवरील सुरक्षा धोक्यात आली आहे. याबाबत तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

बांगलादेश मौलानांचे भडकवणारे विधान

काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी मौलाना इनायतुल्लाह पश्चिम बंगालमधील सत्ताबदलावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम समाज असुक्षित असेल, तर बांगलादेशातील हिंदूनाही सुरक्षा मिळणार नाही. अशा उघड धमकी दिली आहे. त्यांच्या या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मौलानांनी भारताच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना बांगलादेशच्या तारिक रहमान (Tarique Rahman) सरकाकडेही मोठी मागणी केली आहे. भारताशी असलेले व्यापारी आणि राजकीय संबंध तोडून टाकण्यात यावे असे म्हटले आहे. भारतावर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन राजकीय दबाव निर्माण करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Anti-India procession in Dhaka!
Islamists brought out a huge procession in Dhaka city after Friday prayers against “persecution of Muslims in India following victory of Bharatiya Janata Party (BJP) in West Bengal elections”. Islamists in Bangladesh, including Jamaat-e-Islami have… pic.twitter.com/YKehx6qSpa
— Salah Uddin Shoaib Choudhury (@salah_shoaib) May 22, 2026


Teesta River Dispute : भारताला मोठा झटका! बांगलादेशने तीस्ता प्रकल्पासाठी चीनकडे मागितली मदत; ‘चिकन नेक’वर मोठं संकट?

Web Title: Bangladesh protest west bengal election result impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Bangladesh
  • West bengal
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.