Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Belafast Violence : स्थलांतरितांविरुद्धच्या हिंसक निदर्शनांमुळे चिंता वाढली; भारतीयांचे ‘युरोपियन स्वप्न’ धोक्यात?

Europe Anti Migrant Protests Update : युरोपमध्ये अनेक देशांमध्ये स्थलांतरितांविरोधात तीव्र हिंसाचार उफाळला आहे. आयर्लंडमध्ये एका आयरिश व्यक्तीवर चाकू हल्ल्यानंतर प्रकरणाने हिंसक रुप घेतले आहे. मात्र, याचा परिणाम युरोपियन स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांवर होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 12, 2026 | 04:30 PM
Europe Anti Migrant Protests Impact On Indians

Europe Anti Migrant Protests Impact On Indians

Follow Us
Follow Us:
  • युरोपमध्ये स्थलांतरितांविरुद्ध हिंसक निदर्शने
  • भारतीयांचे युरोपियन ड्रीम धोक्यात
  • व्हिसा नियम आणखी कडक होणार?
Europe Anti Migrant Protests News in Marathi : बेलाफास्ट : युरोपीय देश आयर्लंडची राजधानी बेलाफेस्ट येथे एका आयरिश व्यक्तीवर चाकू हल्ल्यानंतर तीव्र हिंसाचार उफाळला आहे. स्थलांतरितांविरोधात तीव्र निदर्शने सुरु असून त्यांच्या घरावर हल्ले केले जात आहे. वाहनांची जाळफोळ सुरु आहे. यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. मात्र, यामुळे युरोपमध्ये शिक्षण, नोकरी आणि स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत.

Belfast Violence : आयर्लंडमध्ये आयरिश व्यक्तीवर हल्ल्यानंतर हिसेंचा भडका; स्थलांतरितांविरोधात तीव्र निदर्शने, घरांवर हल्ले अन्…

प्रचंड हिंसक परिस्थिती

ब्रिटन, आयर्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्ससारख्या देशांमध्ये स्थलांतराच्या मुद्द्यावरुन राजकीय आणि सामाजिक तणाव वाढत आहे. अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने सुरु असून सरकारकडून व्हिसा नियम कडक केले जात आहे. उत्तर आयर्लंडची राजाधानी बेलाफेस्टमध्ये सुरु असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. याचे अनेक थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले असून स्थलांतरितांच्या घरांवर, दुकानांवर आणि वाहनांवर हल्ले केले जात आहेत. स्थलांतर लोकांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली जात असून सरकारच्या धोरणांविरोधातही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डब्लिन, लंडन आणि ग्लासगोससारख्या शहरांमध्येही वातावरण तापले आहे. वाढती महागाई, घराची टंचाई, रोजगाराच्या कमी संधी, सार्वजनिक सुविधांवर ताण यासाठी स्थलांतरितांना जबाबदार धरले जात आहे. युरोपीय देशांमध्ये निर्वासितांची संख्या वाढत असून हा मुद्दा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

भारतीयांवर होणार परिणाम?

या हिंसाचासाराचा परिणाम भारतीयांवरही होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. युरोमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी, डॉक्टर, आयटी इंजिनियर्स आणि व्यावसायिक कार्य करत आहे. मात्र, वाढत्या विरोधामुळे भविष्यात विद्यार्थी व्हिसा, वर्क परमिट आणि स्थायी नागरिकत्वावर युरोपीय देशांच्या सरकारकडून अधिक कठोर नियम लागू होण्याची शक्यता आहे.

युरोपमध्ये कुश मनुष्यबळाची गरज अजूनही आहे. परंतु वाढता हिंसाचार लक्षात घेता भारतीयांसाठी ही संधी पूर्णपणे बंद होऊ शकते. यामुळे युरोपमध्ये जाऊन शिकण्याचे, तेथे नोकरी करण्याचे किंवा स्थायिक होण्याचे स्वप्नाला ब्रेक लागू शकतो.

🚨Belfast protests turned violent yesterday, causing much damage as people let their anger out on migrant homes, cars and shops. pic.twitter.com/OUy3ndZLkx — Make Europe Great Again – M.E.G.A (@ScaryEurope) June 12, 2026


India Europe Tensions : भारताला घेरण्याचा प्रयत्न उलटला; जयशंकर यांनी युरोपलाच सुनावलं, प्रकरण काय?

Web Title: Belfast violence anti migrant protests raise questions over indian european dream

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Ireland
  • World news

संबंधित बातम्या

DGMA : Black Sea मध्ये भारतीय खलाशांवर रशियन हल्ले; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एस. जयशंकर यांना विशेष पत्र अन् गंभीर इशारा
1

DGMA : Black Sea मध्ये भारतीय खलाशांवर रशियन हल्ले; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एस. जयशंकर यांना विशेष पत्र अन् गंभीर इशारा

Kargil: कारगिल युद्धाच्या 27 वर्षांनंतर मोठा खुलासा; इस्रायलच्या ‘त्या’ गुप्त मदतीमुळे मिराज-2000 ने घडवला होता टायगर हिलवर इतिहास
2

Kargil: कारगिल युद्धाच्या 27 वर्षांनंतर मोठा खुलासा; इस्रायलच्या ‘त्या’ गुप्त मदतीमुळे मिराज-2000 ने घडवला होता टायगर हिलवर इतिहास

Russia Economy: पुतीन सरकारच्या तिजोरीत खडखडाट! 25 वर्षांत पहिल्यांदाच रशियाने विकले 44 टन सोने, आता हिऱ्यांचा लिलाव
3

Russia Economy: पुतीन सरकारच्या तिजोरीत खडखडाट! 25 वर्षांत पहिल्यांदाच रशियाने विकले 44 टन सोने, आता हिऱ्यांचा लिलाव

Gatwick Airport: लंडन विमानतळावर मोठा गोंधळ; पाणी संपले अन् दोन्ही टर्मिनलमधील स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट्स बंद, प्रवाशांचा संताप
4

Gatwick Airport: लंडन विमानतळावर मोठा गोंधळ; पाणी संपले अन् दोन्ही टर्मिनलमधील स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट्स बंद, प्रवाशांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.