Belfast Violence : आयर्लंडमध्ये आयरिश व्यक्तीवर हल्ल्यानंतर हिसेंचा भडका; स्थलांतरितांविरोधात तीव्र निदर्शने, घरांवर हल्ले अन्... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : India Europe Tensions : भारताला घेरण्याचा प्रयत्न उलटला; जयशंकर यांनी युरोपलाच सुनावलं, प्रकरण काय?
हिंसाचाराची ही लाट बेलफास्टपासून ग्लासगो, लंडन आणि बैंगरसारख्या शहरांमध्ये पसरली आहे, जिये लोकांनी निषेध करण्यासाठी काळे कपडे घालून रस्त्यावर उतरून निदर्शने केली. या आदोलनादरम्यान, काळे मुखवटे घातलेल्या अनेक दंगलखोरांनी घरे, बस्, गाङथा आणि पोलिसांच्या अडथळ्यांना आग लावली. बेलफास्टच्या शेजारील न्यूटाउनअबे आणि किल्कील या शहरांमध्येही वाहने जाळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Scotland: Group gathers in city centre amid ongoing anti-migrant protests in Glasgow. pic.twitter.com/r8fQ10rvpR — GeoPolo Globe (@geopologlobe) June 12, 2026
सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमध्ये अनेक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली दिसत होती, जी विझवण्यासाठी अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी रात्रभर संघर्ष केला. उत्तर आयर्लंडच्या फस्र्ट मिनिस्टर, मिशेल ओ नील यांनी या हिंसाचाराचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, याला उघड गुंडगिरी म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेची आर्थिक राजधानी असलेल्या जोहान्सबर्गच्या क्लीव्हलँड परिसरात मंगळवारी रात्री उशिरा बंदूकधाऱ्यांच्या एका मोठ्या टोळीने भीषण हत्याकांड घडवले. यात किमान १२ जण ठार झाले आणि ९ जण गंभीर जखमी झाले, स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, एका पांढऱ्या टोयोटा क्वांटम गाडीतून आलेले १० हून अधिक सशस्त्र हल्लेखोर क्लीव्हलँडमधील एका पेट्रोल पंपाजवळ उत्तरले. त्यानंतर हे सशस्त्र संशयित दोन्ही प्रवेशद्वारांमधून झोपडपट्टीत घुसले आणि परिसरात फिरून विविध ठिकाणी नागरिकावर अंदाधुद गोळीबार करू लागले, या अचानक आणि भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट आणि दहशत पसरली.
हे देखील वाचा : Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी इराणचा हल्लाबोल; अमेरिकेवर केला गंभीर आरोप
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






