Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Climate Change Breaking : २००८ पासून दररोज एक उष्णतेचे वादळ पृथ्वीवर आदळतंय ;नेमकं काय घडतंय ?

Climate Change Breaking : ६ जुलै २००८ पासून पृथ्वीवर दररोज किमान एका ठिकाणी उष्णतेचे वादळ निर्माण होत असल्याचा दावा आहे. १८ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या मालिकेमुळे जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील वाढत्या धोक्यांकडे लक्ष वेधले जात आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 20, 2026 | 06:46 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • नेमकं काय असतं उष्णतेच वादळ
  • हवामान बदलांमुळे वाढतोय उष्णतेचा धोका
  • शेती ,पाणी आणि मानवी आरोग्यावर परिणाम
Climate Change Breaking: दिवसेंदिवस पृथ्वीवरील वातारण हे अनेक प्रकारच्या प्रदूषणामुळे तापत आहे ,वाढत आहे . गेल्याच काही काळात आपण नेपाळ मधील अफाट पूर पाहिला त्याचे हृदयद्रावक रूप सुद्धा पाहायला मिळाले आहे . जगभरातील शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी बर्फ वितळण्याचा प्रक्रियेमुळे चिंतेत आहेत . अशातच जगभरात वाढत्या तापमानाचे परिणाम आता अजूनच गंभीर स्वरूपात समोर येत आहेत .

पृथ्वीवर ६ जुलै २००८ पासून दररोज किमान एका ठिकाणी उष्णतेचे वादळ म्हणजेच हिट स्टॉर्म तयार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे . खासकरून ही मालिका १८ वर्षाहून अधिक काळ सुरु असून अद्याप खंडित झालेली नाही . हवामानातील वाढणारी अनिश्चितता , तापमानाचे विक्रम आणि तीव्र उष्णतेच्या घटनांमुळे संपूर्ण जगासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे .

नेमकं काय असतं उष्णतेच वादळ

उष्णतेचे वादळ म्हणजे केवळ एखाद्या शहरातील तापमान वाढणे न्हवे . एखाद्या प्रदेशात असामान्य आणि तीव्र उष्णतेची परिस्थिती निर्माण होऊन ती मानवी आरोग्य , पर्यावरण आणि रोजच्या जीवनासाठी धोकादायक ठरते ,तेव्हा अशा घटनांना व्यापक अर्थाने हिट स्टॉर्म म्हंटले जाते .

वाढते तापमान , दीर्घकाळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटा आणि वातावरणातील बदल यांचा यामध्ये समावेश होतो . अशा परिस्थितीत रात्रीचे तापमानही कमी होत नाही . त्यामुळे शरीराला दिवसभराच्या उष्णतेतून सावरण्याची संधी मिळत नाही . परिणामी उष्माघात आणि हृदयाच्या समस्या वाढण्याचा धोका अधिक निर्माण होतो .

Cancer Research : ऐकावं तर नवलचं ! एका सेल्फीवरून कळणार कॅन्सरचा धोका? AI तंत्रज्ञानाच्या नव्या संशोधनाने जागवल्या आशा!

हवामान बदलांमुळे वाढतोय उष्णतेचा धोका

जागतिक तापमान वाढीमुळे उष्णतेच्या तीव्र घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढत असल्याचे हवामान अभ्यासक सांगतात . जीवाश्म इंधनाचा वाढता वापर , कोळसा आणि तेलाचे ज्वलन , जंगलतोड तसेच हरितगृह वायूंचे वाढलेले उत्सर्जन यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे .

शहरांमधील काँक्रेटची बांधकामे , वाहनांची वाढती संख्या आणि झाडांचे कमी होणारे प्रमाण यामुळे शहरी भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवतो खासकरून रात्रीच्या वेळीही शहरांचे तापमान जास्त राहते . यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते .

Indian Vegetables: जेवणाच्या ताटात असायला हव्यात ‘या’ शक्तिशाली भाज्या, अशक्तपणा कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण

शेती ,पाणी आणि मानवी आरोग्यावर परिणाम

उष्णतेच्या वाढत्या घटनांचा सर्वाधिक परिणाम शेती आणि नैसर्गिक संसाधनांवर होत आहे . पिकांना आवश्यक असलेल्या ओलाव्याचे प्रमाण कमी होते . जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन वाढते आणि सिंचनाची गरज अधिक निर्माण होते . परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वाढते . दुसरीकडे उष्णतेमुळे नद्या , तलाव अंडी धारणांमधील पाण्याच्या उप्लब्धतेवरही परिणाम होऊ शकतो .

कामगार , बांधकाम क्षेत्रातील आणि उन्हात काम करणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरते . पृथीवरील उष्णतेच्या घटनांची ही दीर्घ मालिका हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांकडे लक्ष वेधते . वाढते तापमान रोखण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे , वृक्षारोपण ,अक्षय ऊर्जेचा वापर आणि ठोस विकासाला प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे .

Web Title: Climate change breaking since 2008 a heat storm has been hitting the earth every single daywhat exactly is happeningcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • Earth
  • global warming effect
  • Heat Waves
  • Marathi News

संबंधित बातम्या

Vastu Tips: फ्रीजची दिशा आणि रंग बदलू शकतात घराचं नशीब? सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम!
1

Vastu Tips: फ्रीजची दिशा आणि रंग बदलू शकतात घराचं नशीब? सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम!

Abir Marathi Film Unveils New Poster: सौंदर्याच्या पलीकडील स्त्रीमनाचा वेध घेणारा ‘अबीर’ १८ डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
2

Abir Marathi Film Unveils New Poster: सौंदर्याच्या पलीकडील स्त्रीमनाचा वेध घेणारा ‘अबीर’ १८ डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

World News : दहशतवादावर दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही! एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
3

World News : दहशतवादावर दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही! एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

Alto ला टक्कर देण्यासाठी नवी कार सज्ज! लुक जबरदस्त, फीचर्स स्मार्ट अन् किंमत बजेटमध्ये
4

Alto ला टक्कर देण्यासाठी नवी कार सज्ज! लुक जबरदस्त, फीचर्स स्मार्ट अन् किंमत बजेटमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.