• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Britain Mass Rally Elon Musk Statement Tommy Robinson

London far-right protest : ‘लढा नाहीतर मरा… ‘, अमेरिकेत बसून लंडनमध्ये निदर्शने का भडकावत आहेत एलोन मस्क?

शनिवारी ब्रिटनमध्ये झालेल्या स्थलांतरविरोधी रॅलीत लाखो लोकांनी भाग घेतला. टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखालील रॅलीबद्दल एलोन मस्क यांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, 'लढा किंवा मरा.'

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 14, 2025 | 01:52 PM
britain mass rally elon musk statement tommy robinson

London far-right protest : 'लढा नाहीतर मरा...' एलोन मस्कच्या विधानाने ब्रिटनमध्ये उसळले राजकीय वादळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लंडनमध्ये झालेल्या स्थलांतरविरोधी रॅलीत लाखो लोकांचा सहभाग, टॉमी रॉबिन्सन नेतृत्वात आंदोलन.
  • एलोन मस्क यांनी “लढा नाहीतर मरा” असे वादग्रस्त विधान करून राजकीय वातावरण तापवले.
  • ब्रिटनमधील या असंतोषाची तुलना नेपाळ व फ्रान्समधील अराजक परिस्थितीशी केली जात आहे.

ब्रिटनमध्ये स्थलांतरविरोधी चळवळीने जोर धरला असून लंडनच्या रस्त्यावर शनिवारी (१३ ऑगस्ट) लाखो लोक उतरले. उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विशाल रॅलीने सरकारला थेट आव्हान दिले. परंतु खऱ्या अर्थाने वाद निर्माण झाला तो अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क यांच्या विधानामुळे. त्यांनी निदर्शकांना उद्देशून म्हटले  “तुमच्याकडे फक्त दोनच मार्ग आहेत, लढा नाहीतर मरा.”

मस्कचे वादग्रस्त भाष्य

एलोन मस्क यांनी स्थलांतराच्या वाढत्या लोंढ्यामुळे ब्रिटन संकटात सापडल्याचा दावा केला. ते म्हणाले, “या धोरणामुळे देशाचा विनाश होईल. हिंसेची आग थांबवण्याचा मार्ग नाही. म्हणून लढण्यासाठी तयार राहणे हाच एकमेव पर्याय आहे.” एवढ्यावरच न थांबता त्यांनी पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या सरकारला तातडीने पदच्युत करण्याची मागणी केली. “संसद बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्याव्यात,” असे मस्क ठामपणे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने रॅलीत उत्साह तर वाढला, पण राजकीय वर्तुळात चिंता पसरली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Kumari Devi : नेपाळची शक्तिदायिनी कुमारी देवी; आजही एक आलौकिक रहस्य, जिने आधीच वर्तवले होते देशाचे भविष्य

निदर्शकांचा रोष

रॅलीदरम्यान “आम्हाला आमचा देश परत हवा आहे” अशा घोषणा देण्यात आल्या. काही ठिकाणी निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचेही वृत्त आहे. इंग्लिश डिफेन्स लीग (EDL) शी संबंधित असलेले टॉमी रॉबिन्सन हे ब्रिटनमध्ये स्थलांतरविरोधी चेहरा मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाखालील या चळवळीला काहींनी “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आंदोलन” म्हटले, तर इतरांनी ती थेट स्थलांतरविरोधी मोहिम असल्याचे सांगितले.

“You either fight back, or you die. You either fight back, or you die. And that’s the truth.” Elon Musk addresses Tommy Robinson and millions of British patriots in London at Unite the Kingdom. pic.twitter.com/46INJXP59i — Ian Miles Cheong (@stillgray) September 13, 2025

credit : social media

नेपाळ व फ्रान्सशी तुलना

ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या असंतोषाची तुलना नेपाळ व फ्रान्समधील अलीकडील आंदोलनांशी केली जात आहे. नेपाळमध्ये बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि राजेशाही पुनरागमन यासारख्या मुद्द्यांवर तरुणांनी जोरदार आंदोलन केले. त्याचप्रमाणे फ्रान्समध्ये सरकारच्या कायदे व आर्थिक धोरणांविरोधात जनतेने रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. सुरुवातीला शांततेत सुरू झालेले हे आंदोलन नंतर हिंसक झाले. पोलिस व निदर्शकांमध्ये संघर्ष, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि जखमींच्या संख्येत वाढ अशी परिस्थिती निर्माण झाली.

ब्रिटनची वाढती डोकेदुखी

ब्रिटनमधील स्थलांतराचा प्रश्न हा केवळ सामाजिक नसून थेट राजकीय संकटात बदलत चालला आहे. आर्थिक ताण, सांस्कृतिक बदल आणि सुरक्षा धोके या सर्वांचा दाखला देत विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. एलोन मस्कसारख्या जागतिक उद्योगपतीने थेट सरकारविरोधी विधान केल्याने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजू लागला आहे.

पुढचा मार्ग कोणता?

या आंदोलनानंतर ब्रिटनसमोर काही ठोस प्रश्न उभे राहिले आहेत

  • सरकार स्थलांतर धोरणात बदल करेल का?
  • विरोधकांना सत्ता परिवर्तनाचा मार्ग मोकळा होईल का?
  • की नेपाळ आणि फ्रान्सप्रमाणे येथेही हिंसक अराजकता उसळेल?

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tariff War : ‘आम्ही युद्धाचा कट रचत…’ अमेरिकेच्या टॅरिफ दादागिरीवर आता ड्रॅगन चवताळला

एकीकडे लोकशाहीत आंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क मानला जातो, परंतु “लढा नाहीतर मरा” अशा शब्दांत आंदोलनाला उत्तेजन देणे हा लोकशाहीच्या चौकटीबाहेरचा भाग आहे. एलोन मस्क यांचे विधान केवळ ब्रिटनपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण युरोपमध्ये स्थलांतरविरोधी भावना आणखी पेटवू शकते, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Web Title: Britain mass rally elon musk statement tommy robinson

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • America
  • britain
  • elon musk
  • International Political news
  • Protester

संबंधित बातम्या

“हा करार देशाच्या….”, भारत-अमेरिका डीलवर Piyush Goyal यांनी व्यक्त केला प्रचंड विश्वास; तर राहुल गांधीवर सडकून टीका
1

“हा करार देशाच्या….”, भारत-अमेरिका डीलवर Piyush Goyal यांनी व्यक्त केला प्रचंड विश्वास; तर राहुल गांधीवर सडकून टीका

India–US Trade Deal: “हा करार दोन्ही देशांसाठी…”, भारत-अमेरिका व्यापार करारावर सुनील भारती मित्तल यांची मोठी प्रतिक्रिया
2

India–US Trade Deal: “हा करार दोन्ही देशांसाठी…”, भारत-अमेरिका व्यापार करारावर सुनील भारती मित्तल यांची मोठी प्रतिक्रिया

Elon Musk Latest News: सुपर टेक आयपीओ येणार? मस्कच्या नव्या कंपनीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष
3

Elon Musk Latest News: सुपर टेक आयपीओ येणार? मस्कच्या नव्या कंपनीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Modi-Trump मैत्रीचा मास्टरस्ट्रोक! इकडे टॅरिफ कमी अन् जयशंकर थेट वॉशिंग्टनमध्ये; भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधाना नवी दिशा
4

Modi-Trump मैत्रीचा मास्टरस्ट्रोक! इकडे टॅरिफ कमी अन् जयशंकर थेट वॉशिंग्टनमध्ये; भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधाना नवी दिशा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Precision Onco-Hematology जीव वाचवण्यासाठी आणि Caner परत येऊ नये यासाठी खास वैयक्तिक उपचार पद्धती

Precision Onco-Hematology जीव वाचवण्यासाठी आणि Caner परत येऊ नये यासाठी खास वैयक्तिक उपचार पद्धती

Feb 03, 2026 | 11:39 PM
Breaking: अरे देवा! मुंबई विमानतळावर अनर्थ टळला, Air India-IndiGo च्या विमानांच्या पंखांची एकमेकांना टक्कर

Breaking: अरे देवा! मुंबई विमानतळावर अनर्थ टळला, Air India-IndiGo च्या विमानांच्या पंखांची एकमेकांना टक्कर

Feb 03, 2026 | 11:33 PM
BMC Mayor Selection: ठरलं तर! ‘या’ दिवशी मुंबईला मिळणार नवा महापौर! ७ फेब्रुवारीला अर्ज प्रक्रिया; पाहा संपूर्ण कार्यक्रम

BMC Mayor Selection: ठरलं तर! ‘या’ दिवशी मुंबईला मिळणार नवा महापौर! ७ फेब्रुवारीला अर्ज प्रक्रिया; पाहा संपूर्ण कार्यक्रम

Feb 03, 2026 | 10:12 PM
Gopichand Padalkar Song: “आमच्या नादाला लागण्याआधी…”; आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग, गाण्याने सोशल मीडियावर लावली आग!

Gopichand Padalkar Song: “आमच्या नादाला लागण्याआधी…”; आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग, गाण्याने सोशल मीडियावर लावली आग!

Feb 03, 2026 | 09:37 PM
“हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष….”; CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

“हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष….”; CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

Feb 03, 2026 | 09:33 PM
TVS Motor ची कामगिरी!  ३३,२९६ युनिट्सची विक्री, जानेवारीमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात केली कमाल

TVS Motor ची कामगिरी! ३३,२९६ युनिट्सची विक्री, जानेवारीमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात केली कमाल

Feb 03, 2026 | 09:27 PM
Mumbai-Pune News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला! मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

Mumbai-Pune News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला! मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

Feb 03, 2026 | 09:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.