Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UNSC मध्ये भारताच्या दावेदारीवर चीनची भारताला साथ? पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका

China on India UNSC Membership : भारत UNSC मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने पहिल्यांदाच भारताच्या भूमिकेची दखल घेतली आहे. परंतु अद्याप कोणताही पाठिंबा किंवा नकार दिलेला नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2026 | 01:33 PM
UNSC

UNSC

Follow Us
Follow Us:
  • UNSC मध्ये भारताच्या दावेदारीवर चीनची भारताला साथ?
  • पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका
  • जाणून घ्या काय म्हणाला चीन?
China on India UNSC Membership : बीजिंग : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC)आपली जागा बळकट करण्यासाठी भारताने पुन्हा कंबर कसली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी २०२८-२९ साठी सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व आणि व्हिटो पॉवर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यावर चीनने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

US-Iran War : सहाव्या दिवशीही संघर्ष थांबेना! अमेरिकी हल्ल्यांना इराणचा पुन्हा जोरदार पलटवार; बहरीन-कुवैतमध्ये वाजले सायरन

भारताचे UNSC च्या सदस्यत्वासाठी प्रयत्न

याच पार्श्वभूमीवर त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान जागतिक तज्ज्ञांसमोर भारताचा दृष्टीकोन स्पष्ट केला. जयशंकर यांनी भारताच्या दृष्टीकोन स्पष्ट करताना सांगितले की, शांतता, नियम, विश्वास आणि सचोटी ही भारताची मूल्य आहेत. ही मूल्ये जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोनासाठी गरजेची असल्याचे भारताने अधोरेखित केले. यावर संपूर्ण जगाचे लक्ष असून चीनने प्रथमच दखल घेतली आहे. चीन काय म्हणाला जाणून घेऊयात.

काय म्हणाला चीन ?

भारताच्या UNSC मध्ये सदस्यात्वावर चीनने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी परिषदेत भारताच्या २०२८-२९ च्या कालवधीसाठी स्थायी सदस्यत्वाच्या दावेदारीची दखल घेतल्याचे म्हटले. परंतु चीनने भारताच्या उमेदवारील पाठिंबा किंवा विरोध केला नाही.

काही तज्ज्ञांच्या मते, चीन सध्या भारताच्या परिषदेत सदस्यात्वार सावध भूमिका ठेवून आहे. चीन हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असल्याने भारताचे देखील यावर बारकाईने लक्ष्य आहे. कारण चीनकडे परिषदेत भारताला स्थायी सदस्यात्वासाठी व्हेटो देण्याचा म्हणजे नकार देण्याचा स्पष्ट अधिकार आहे.

इतर चार शक्तींचा पाठिंबा

चीनने प्रतिक्षा करा आणि पहा अशा भूमिका घेतली आहे. परंतु याच वेळी सुरक्षा परिषदेतील अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्स या स्थायी सदस्यांनी भारताच्या परिषदेत स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे. यामुळे भारताची जागतिक पातळीवरील वाढती भूमिका आणि विश्वासार्हता पुन्हा एकदा स्पष्ट होते.

भारताचा सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणांवर भर

भारताने आतापर्यंत आठ वेळा सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून काम केले आहे. आतापर्यंत भारताने अनेक वेळा सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणेची मागणी केली आहे. सध्याची जागतिक परिस्थिती आणि बदलते भू-राजकीय समीकरण्याच्या पार्श्वभूमीवर विकसनशील देशांना प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे भारताने म्हटले. यामूळे भारताची जागतिक महत्त्व अधिक मजबूत होईल. परंतु सध्या भारताला कोणत्या देशांचा पाठिंबा मिळतो आणि चीन यावर काय निर्णय घेईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Pak-Baloch Conflict : बलुचिस्तान पुन्हा पेटलं! BLA ने पाकिस्तानी सैन्याच्या बसला स्फोटकांनी उडवलं; ४५ जवान ठार झाल्याचा दावा

Web Title: China on india unsc permanent membership bid first reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • China
  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
1

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
2

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा
3

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?
4

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.