Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोन्याचं नाणं कमी पडलं? आता थेट २५० डॉलर्सच्या नोटवर झळकणार Donald Trump; अमेरिकन राजकारणात पेटला वाद

Donald Trump 250 Dollar Note : स्वत:ला अमर करण्यासाठी आता ट्रम्प यांनी एक नवा अट्टहास सुरु केला आहे. आधी सोन्याच्या नाण्यावर, पासपोर्टवर आणि आता थेट 250 डॉलर्सच्या नोटेवर ट्रम्प यांचा चेहरा झळकण्याची महत्त्वकांक्षा ठेवली आहे. यामुळे अमेरिकन राजकारणात नवा वाद पेटला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2026 | 09:55 AM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • सोन्याचं नाणं कमी पडलं?
  • आत थेट २५० डॉलर्सच्या नोटेवर झळकणार Donald Trump
  • अमेरिकन राजकारणात पेटला वाद
Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या कायद्यात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतत चर्चेंच्या केंद्रस्थानी असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणखी वादग्रस्त निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यांचा चेहरा २५० डॉलर्सच्या नोटेवर छापण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे अमेरिकेत नव्या वादाची ठिणगी उडाली आहे. नेमका काय आहे प्रस्ताव आणि कोणी मांडला जाणून घेऊ?

Donald Trump यांच्या अहंकाराचा नवा पायंडा; आधी डॉलर, अन् आता थेट पासपोर्टवर झळकणार फोटो

काय आहे प्रस्ताव आणि कोणी मांडला?

मिळालेल्या माहितीनुसार, साउथ कॅरिलिनो राज्याच्या रिपब्लिकन खासदार जो विल्सन यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. याला ‘डोनाल्ड ट्रम्प $250 बिल कायदा’ असे नाव दिले आहे. या प्रस्तावानुसार, ट्रम्प यांचा चेहरा असणारी २५० डॉलर्सची नोट छापण्याचे आदेश सरकारी विभागाला देण्यात येतील.

कशी असेल नोट?

या नोटची डिझाईन ट्रम्प यांच्या बोलून तयार करण्यात आली आहे. नोटच्या मध्यभागी ट्रम्प यांचा चेहरा असेल. त्यावर ट्रम्प आणि अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांच्या स्वाक्षऱ्या राहतील. तसेच अमेरिकन झेंड्यांचा रंगही या नोटमध्ये वापरण्यात येईल. या नोटची डिझाईन इयान अलेक्झांडर नावाच्या कलाकारने  तयार केली आहे.

अमेरिकेत पेटला वाद

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत नोटवर कोणाचा फोटो छापण्यासाठी एक कायदा तयार करण्यात आला आहे. या १८६६ च्या जुन्या कायद्यानुसार, एखाद्या बड्या राजकीय व्यक्तीचे निधन झाले, तरच त्या राजकीय व्यक्तीचा चेहरा नोटवर छापता येते. व्यक्ती जिवंत असाताना चेहरा नोटवर छापण्यास सक्त मनाई आहे. हा नवा प्रस्तव मंजूर करण्यासाठी अमेरिकन संसदेला नवी कायदा संमत करावा लागले.

सध्या नोटचे डिझाईन छापण्यासाठी सरकारी छपाई विभागावर दबाव टाकला जात असल्याचा दावा केला जात आहे. ज्यामुळे मोठा वाद पेटला आहे. हा प्रस्ताव अव्यवहार्य असल्याचे छपाई विभागाच्या प्रमुखांनी म्हटले होते. परंतु यामुळे त्यांची लगेच बदली करण्यात आल्याने वाद आणखी पेटला आहे.

यापूर्वीही ट्रम्प पासपोर्ट आणि नाण्यात केलाय बदल

विशेष म्हणजे, असा निर्णय घेण्याची ही ट्रम्प यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांचा चेहरा असलेले सोन्याचं नाणं काढण्याची आणि पासपोर्टवर त्यांच्या फोटोची घोषणाही केली होती. आता ट्रम्प यांना 250 डॉलर्सच्या नोटेवरही आपला चेहरा चिटकवयाचा आहे. अमेरिकेच्या स्थापनेला जुलै २०२६ मध्ये २५० वर्षे पूर्ण होत आहे, याचे औचित्य साधून हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या अट्टहासामुळे अमेरिकन राजकारणात मोठा वाद पेटला आहे.

VIRAL : Donald Trump सारख्या दिसणाऱ्या म्हशीवरुन इराणचा खोचक टोला; सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: २५० डॉलर्सच्या नोटेवर ट्रम्प यांचा फोटो छापण्याचा प्रस्ताव नेमका काय आहे?

    Ans: जुलै २०२६ मध्ये अमेरिकेच्या स्थापनेला २५० वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने साउथ कॅरिलिनो राज्याच्या रिपब्लिकन खासदार जो विल्सन यांनी 'डोनाल्ड ट्रम्प $250 बिल कायदा'चा प्रस्ताव मांडला आहे. ज्याअंतर्गत २५० च्या नोटेवर ट्रम्प यांचा फोटो छापण्याची मागणी केली आहे.

  • Que: या प्रस्तावित २५० डॉलरची नोट कशी डिझाईन असेल?

    Ans: या नोटची डिझाईन ट्रम्प यांच्या बोलून तयार करण्यात आली आहे. नोटच्या मध्यभागी ट्रम्प यांचा चेहरा असेल. त्यावर ट्रम्प आणि अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांच्या स्वाक्षऱ्या राहतील. तसेच अमेरिकन झेंड्यांचा रंगही या नोटमध्ये वापरण्यात येईल.

  • Que: प्रस्तावित स्तावित २५० डॉलरची नोट कोणी डिझाईन केली आह?

    Ans: या नोटची डिझाईन इयान अलेक्झांडर नावाच्या कलाकारने  तयार केली आहे.

Web Title: Donald trump 250 dollar note controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
1

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
2

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
3

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
4

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.