
Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धबंदीच्या कारणाचा दावा खोटा? भारताच्या DGMO यांनी सांगितली ‘अंदर की बात’
डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबवल्याचा दावा केला आहे. हा दावा करत त्यांनी नोबेल पुरस्काराची मागणी केली आहे. मंगळवारी (०२ डिसेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. त्यांनी आठ युद्ध संपवली आहेत, फक्त आता आणखी एक युद्ध शिल्लक आहे. पण ट्रम्प यांनी हे युद्ध देखील तेच संपवतील असा विश्वास व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukirane War) देखील त्यांच्यामुळेच थांबू शकेल असे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा पहिल्यांदाच केलेला नाही. गेल्या काही महिन्याक ट्रम्प यांनी ६० हून अधिक वेळा युद्ध थांबवल्याचे दावे केले आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर अनेक वेळा त्यांच्या दोन्ही देशांशी चर्चेनंतर युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. मात्र भारताने प्रत्येक वेळा भारत-पाकिस्तान युद्धात कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा समावेश नसल्याचे म्हटले आहे.
नुकतेच त्यांनी रशिया आणि युक्रेन युद्ध युद्धाचा उल्लेख करत म्हटले आहे की, मी एक युद्ध थांबवतो, तेव्हा मला पुढच्या युद्धासाठी नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे. युद्ध थांबवल्यावर नाही. यामुळे आतापर्यंत थांबलेल्या युद्धासाठी त्यांनी नोबेल पुरस्कार का देण्यात आला नाही? असा प्रश्न केला आहे. यंदा शांतता नोबेल पुरस्कार हा मारिया कोरिना मचाडो पेरिसल्का यांचा उल्लेख करत त्यांनाही नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प पात्र असल्याचे वाटते असे त्यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धासह इस्रायल-इराण (Israel Iran War), थायलंड-कंबोडिया, रवांडा-कॉंगो, सर्बिया-कोसाव्वो, इजिप्त-इथिओपिया, अर्मानिया-अझरबैझान, इस्रायल-हमास (Israel Hamas War) ही आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे. ट्रम्पच्या या अडमुटेपणामुळे आणि त्यांच्या आवर्तन दाव्यांमुळे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा ट्रम्प चर्चेचा विषय बनले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला थेट धमकी! पुन्हा युद्धबंदीचा दावा अन् टॅरिफ लादण्याची सक्ती
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षासह आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्ध देखील ते थांबवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, त्यांना मागील आठ युद्धांसाठी आणि पुढील त्यांच्यामुळे थांबणाऱ्या युद्धासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे असे म्हटले आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धासह इस्रायल-इराण, थायलंड-कंबोडिया, रवांडा-कॉंगो, सर्बिया-कोसाव्वो, इजिप्त-इथिओपिया, अर्मानिया-अझरबैझान, इस्रायल-हमास ही युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे.