Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Iran Uranium : इराण उद्ध्वस्त होणार? युरेनियम संवर्धानाबाबत दिला थेट इशारा; होर्मुझवरही आक्रमक भूमिका

Trump Iran Uranium : ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला कडक आणि स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांनी इराणच्या समृद्ध युरेनियम साठ्यावर अमेरिका पूर्णपणे ताबा मिळवणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेने पुन्हा एकदा मध्यपूर्वेत तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 22, 2026 | 09:37 AM
Donald Trump : ट्रम्प यांचा भारतीय कंपनीवर मोठा घाव; CEOसह 8 जणांवर निर्बंध, नेमकं काय आहे प्रकरण?

Donald Trump : ट्रम्प यांचा भारतीय कंपनीवर मोठा घाव; CEOसह 8 जणांवर निर्बंध, नेमकं काय आहे प्रकरण?

Follow Us
Follow Us:
  • इराण उद्ध्वस्त होणार?
  • युरेनियम संवर्धानाबाबत दिला थेट इशारा
  • होर्मुझवरही आक्रमक भूमिका
Trump Iran Uranium : वॉशिंग्टन : इराण आणि अमेरिकेतील तणाव प्रचंड वाढत चालला आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला आक्रमक इशारा दिला आहे. इराणकडे असलेला अत्यंत संवेदनशील आणि घातक युरेनियम साठा अमेरिकेच्या ताब्यात घेणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. गरज पडल्यास युरेनियमचा साठा नष्टही करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ न देणे यामागाचा उद्दिष्ट असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

Iran Conflict : इराणवरुन अमेरिका-इस्रायलमध्ये फूट? ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयावर नेतन्याहू संतप्त, दोघांमध्ये फोनवरच जुंपली

युरेनियम साठ्यावरुन वाढला तणाव

सध्या इरणकडे सुमारे ९०० पाऊंड समृद्ध संवर्धित युरेनियमचा साठा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षी अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हा साठा अणुप्रकल्पांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी, हा साठा गाडालेला राहिला तर काही हरकत नाही अशी मवाळ भूमिका घेतली होती. यानंतर दोन्ही देशांत शांतता चर्चेचे संकेत मिळाले होते. आता मात्र, ट्रम्प पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी इराणला स्पष्ट इशारा दिला आहे.

होर्मुझवरुन वाद

याशिवाय जगातील  सर्वात महत्त्वाचा व्यापारी सागरी मार्ग होर्मुझवरुन दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait of Hormuz) वरुन सध्या इराण आणि ओमान संयुक्तपणे एक टोल यंत्रणा सुरु करण्याचा विचार करत आहेत. या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च येत असल्याने या मार्गावरुन जाणाऱ्या परदेशी कंपन्या आणि देशांकडून शुल्क वसूल केले जावे अशी इराणने भूमिका मांडली आहे.

ट्रम्प यांचा तीव्र विरोध

मात्र ट्रम्प यांनी इराणच्या या टोल योजनेला पूर्णपणे नकार दिला आहे. या मार्गावर कोणताही टोल खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट ठणकावून सांगितले आहे. पश्चिम आशियातील वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका कोणत्याही प्रकारची सवलत मान्य करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प सातत्याने इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ट्रम्प-नेतन्याहू वाद

दुसरीकडे, ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यात फोनवर संवादादरम्यान वाद झाला आहे. इराणवर हल्ला रोखल्याने नेतन्याहूंनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु ट्रम्प यांनी कतार, सौदी अरेबिया  आणि यूएईच्या मध्यस्थीनंतर शांततेला एक संधी देणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.मात्र, नेतन्याहू इराणला पूर्णपणे संपुष्टात आणण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. सध्या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद, पश्चिम आशियातील तणावाला काय वळण देताता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

War Alert : शांतता हवी की विनाश? ट्रम्प प्रशासनाने इराणसमोर ठेवले दोन मार्ग; जागतिक स्तरावर हालचाली वेगवान

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणच्या युरेनियम संवर्धनावर काय भूमिका घेतली?

    Ans: ट्रम्प यांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेत, इराणचा अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न रोखणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी इराणच्या समृद्ध युरेनियम साठ्यावर अमेरिका ताबा घेणार असून गरज पडल्यास तो नष्टही करण्यात येईल असे त्यांनी म्हटले.

  • Que: होर्मुझ टोल वसुलीवरुन अमेरिका-इराणमध्ये काय वाद सुरु आहे?

    Ans: इराण ओमानच्या मदतीने होर्मुझमधून जाणाऱ्या परदेशी कंपन्या आणि देशांकडून टोल वसूल करण्याची योजना आखत आहेत. सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च येत असल्याने हा टोल वसूल करण्याचा इराणचा उद्दिष्ट आहे. मात्र, ट्रम्प यांनी याला पूर्णपणे विरोध केला आहे.

Web Title: Donald trump iran uranium middle east conflict hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?
1

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी
2

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या
3

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
4

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.