Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump on Netanyahu : नेतन्याहूंवर भडकले ट्रम्प? लेबनॉनवरील हल्ल्यांवरुन पेटला वाद

Trump on Netanyahu : ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. ट्रम्प यांच्या मते, इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे इराण शांतता चर्चा फिस्कटत आहे. यावरुन ट्रम्प यांनी नेतन्याहूंना खडे बोल सुनावलं असल्याचे न्यूयॉर्क पोस्टने म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2026 | 10:57 AM
Donald Trump on Netanyahu

Donald Trump on Netanyahu

Follow Us
Follow Us:
  • नेतन्याहूंवर संतापले ट्रम्प
  • लेबनॉनवरील हल्ल्यांवरुन पेटला वाद
  • इराण शांतता चर्चेत इस्रायल बनतोय अडथळा
Trump on Netanyahu : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) इस्रायलचे पंतप्रधानांवर भडकले असल्याची माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, लेबनॉनवरील इस्रायलच्या आक्रमक भूमिकेमुळे ट्रम्प बेंजामिन नेतन्याहूंवर तीव्र नाराज आहेत. यामुळेच इराणसोबतची शांतता चर्चा धोक्यात आली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

US Court Verdict : अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाला १० वर्षांचा तुरुंगवास; अल्पवयीन मुलींच्या शोषणप्रकरणी कोर्टाचा निर्णय

युद्धाची सुरुवात

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात मोठी लष्करी कारवाई सुरु केली होती. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला नष्ट करण्याचा याचा हेतू होता. गेल्या तीन महिन्यांपासून हे युद्ध सुरु आहे. अमेरिका इराणमध्ये पडद्यामागे शांतता चर्चा सकारात्मकपणे सुरु असल्याचा दावा केला जात आहे, मात्र अद्याप कोणताही ठोस निकाल लागलेला नाही. अमेरिका (America) युद्धातून माघार घेण्यास तयार आहे, परंतु इस्रायलच्या आक्रमक भूमिकेमुळे युद्ध चिघळतच चालले आहे.

नेतन्याहूवर भडकले ट्रम्प

इस्रायल (Israel) युद्धविरामात अडथळा आणत असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, नुकतेच डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यात फोनवरुन संवाद झाला. यावेळी ट्रम्प यांनी नेतन्याहूवर नाराजी व्यक्त केली. इस्रायलच्या लेबनॉनवरील सततच्या कारवाईवर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली.

ट्रम्प यांनी नेतन्याहूंना स्पष्ट शब्दात सुनावले. त्यांनी म्हटले की, “तुम्ही वेडे झाला आहात. मी नसतो तर तुम्ही आज तुरुंगात असता. मी आहे म्हणून तुम्ही वाचला. मला तुमचा प्रचंड राग येत आहे. तुमच्या आज प्रत्येकजण इस्रायलचा तिरस्कार करत आहे.” अशा शब्दात ट्रम्प यांनी नेतन्याहूंना सुनावले. रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना शिवागाळही केला आहे.

काय आहे ट्रम्प यांच्या नाराजीचे कारण

नुकतेच इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरुतवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीचे आदेश दिले होते. याला ट्रम्प यांनी कडाडून विरोध केला आहे. एका हिजबुल्लाह कमांडरला मारण्यासाठी इस्रायलच्या मोठ्या कारवाईच्या धोरणावर आणि निरापराध नागरिकांच्या हत्येवर ट्रम्प यांनी तीव्र आक्षेप घेतला.

या हल्ल्यांमुळेच मध्यपूर्वेतील शांतता संपुष्टात आली असल्याची भीती ट्रम्प यांनी व्यक्त केली. सध्या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या मध्यस्थीने बेरुत आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परंतु यावर इस्रायलची भूमिका काय असेल हे अस्पष्टच आहे.

Iran Ship Attack : इराकजवळ मालवाहू जहाजावर दुहेरी स्फोट; इराणच्या IRGC ने स्वीकारली जबाबदारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर का भडकले?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इस्रायलच्या लेबनॉनवरील सततच्या हल्ल्यांमुळे दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले असल्याचे न्यूयॉर्क पोस्टने म्हटले आहे.

  • Que: इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्याचा अमेरिका-इराण चर्चेवर काय परिणाम होत आहे?

    Ans: रिपोर्टनुसार, ट्रम्प यांच्या मते, इस्रायलच्या लेबनॉनवरील सततच्या लष्करी कारवाईमुळे इराणसोबत सुरु असलेली अमेरिकेची शांतता चर्चा फिस्कटली आहे.

Web Title: Donald trump on netanyahu clash over lebanon attacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Israel and Lebanon War
  • World news

संबंधित बातम्या

Yemen War: येमेनमध्ये युद्धाचा भडका! हुथींनी एडन विमानतळ अन् राष्ट्रपती भवनावर क्षेपणास्त्रे डागली; 5 जणांचा मृत्यू, 16 जखमी
1

Yemen War: येमेनमध्ये युद्धाचा भडका! हुथींनी एडन विमानतळ अन् राष्ट्रपती भवनावर क्षेपणास्त्रे डागली; 5 जणांचा मृत्यू, 16 जखमी

Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा
2

Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा

US Russia Oil Tariff Decision : हुश्श…! 100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! भारत-चीनवरील कारवाई तात्पुरती स्थगित
3

US Russia Oil Tariff Decision : हुश्श…! 100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! भारत-चीनवरील कारवाई तात्पुरती स्थगित

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
4

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.