Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्रीम कोर्टालाही जुमानलं नाही! ट्रम्प यांचा ‘बदला’; जगभरातील देशांवर लादला १०% टॅरिफ

Trump Global Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकणार निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या ट्रम्प यांच्या टॅरिफला बेयकायदेशीर ठरवल्यानंतर त्यांनी संपूर्ण जगावर टॅरिफ बॉम्ब लादला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 21, 2026 | 09:23 AM
Donald Trump signs 10% global tariffs after US supreme court setback

Donald Trump signs 10% global tariffs after US supreme court setback

Follow Us
Follow Us:
  • सुप्रीम कोर्टालाही जुमानलं नाही!
  • ट्रम्प यांचा बदला
  • जगभरातील देशांवर लादला १०% टॅरिफ
Donald Trump Signs Global Tariff Executive : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने जागतक व्यापाराला हादरवून टाकले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर ठरवल्याच्या अवघ्या काही तासानंतर एका मोठ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर १०% जागतिक टॅरिफ लादले आहे. त्यांनी न्यायालयाचा निर्णय धुडकावून संपूर्ण जगाला धक्का दिला आहे.

Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावरुन या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी लिहिले की, मला हे सांगातना खूप अभिमान वाटतो की, मी सर्व देशांवर १०% जागतिक टॅरिफ (Tariff) लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. हा निर्णय तात्काळ लागू होईल असे त्यांनी म्हटले.  तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, त्यांनचा निर्णय १९७४ च्या ट्रेड अक्टच्या कलम अंतर्गत लागू करण्यात आला असल्याचे आणि सध्या देशांवर असलेल्या टॅरिफ व्यतिरिक्त असल्याचे म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

शुक्रवारी (२० फेब्रुवारी), अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ६-३ अशा बहुमताने अध्यक्ष ट्रम्प यांचा विविध देशांतून येणाऱ्या मालावर लागू केलेले ‘टॅरिफ’ बेकायदेशीर ठरवला होता. न्यायालयाने म्हटले होते की, “राष्ट्राध्यक्षांनी आणीबाणीच्या अधिकारांचा वापर अशा प्रकारे करणे हे कायद्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारे आहे.” न्यायालयाने आणीबाणीच्या शक्तींच्या दुरुपयोग होत असल्याचे म्हटले.

हा निर्णय  न्यायाधीशांच्या ९ खंडपीठाने दिला, ज्यामध्ये सॅम्युअल अलिटो, क्लेरन्स थॉमस आणि ब्रेट कवनुघ या तीन न्यायाधीशांनी टॅरिफच्या बाजूने मत व्यक्त करत ‘एक्झिक्युटिव्ह फ्लेक्सिबिलिटी’चे समर्थन केले. तर, इतर सहा न्यायाधीशांनी स्पष्ट केले की,  आयात शुल्क लावण्याचे अधिकार राष्ट्रपतींना बहाल नाही. या निर्णयाने ट्रम्प प्रशासनाचे सर्व कार्यकारी आदेश तात्काळ प्रभावाने अमान्य ठरवले आहेत.

ट्रम्प यांची न्यायालयाच्या निर्णयावर कडक टिका

दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यांनी न्यायालयाचा निर्णय अत्यंत निराशाजनक असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, मी व्यापार थांबवू शकतो किंवा निर्बंध लावू शकतो, पण कर लागू शकत नाही, जे हास्यास्पद आहे.

जागतिक स्तरावर परिणाम

सध्या ट्रम्प यांनी निर्णयाने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची शक्यता आहे. तसेच ट्रम्प यांच्या टॅरिफला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत, चीन, युरोपीय देश टॅरिफ लादू शकतात, ज्यामुळे व्यापार युद्धाची ठिणगी उडेल. तसेच शेअर बाजारावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी कोणत्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे?

    Ans: ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर १०% जागतिक टॅरिफ लादण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे.

  • Que: ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निर्णयावर काय टिका केली?

    Ans: ट्रम्प यांनी न्यायालयाचा निर्णय अत्यंत निराशाजनक असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी म्हटले की, हे अत्यंत हास्यास्पद आहे, मी व्यापार थांबवू शकतो, निर्बंध लादू शकतो, पण टॅरिफ लावू शकत नाही.

  • Que: ट्रम्प यांच्या जागतिक टॅरिफचा काय परिणाम होईल?

    Ans: ट्रम्प यांच्या जागतिक टॅरिफमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. तसेच भारत, चीन, युरोपीय देश प्रत्युत्तरात टॅरिफ लादल्यास व्यापार युद्ध सुरु होण्याची आशंका आहे. याशिवाय शेअर बाजारावरही याचा परिणाम होईल.

Web Title: Donald trump signs 10 global tariffs after us supreme court setback

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Tariff
  • Trump tariffs
  • World news

संबंधित बातम्या

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय
1

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट
2

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी
3

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
4

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.