Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अल-जवाहिरीचा खात्मा

अल-जवाहिरीवर अमेरिकेने २५ दशलक्ष डॉलर इतक्या मोठ्या बक्षिसाची घोषणा केली होती. ओसामा बिन लादेनला ११ वर्षांपूर्वी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ठार केले होते. त्यानंतर जवाहिरी हा अल कायदाचा प्रमुख झाला होता. अयमान अल-जवाहिरीचा जन्म १९ जून १९५७ रोजी इजिप्तमधील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. व्यवसायाने सर्जन असलेल्या अल-जवाहिरीचे अरबीसह फ्रेंच भाषेवरही प्रभुत्व होते.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 02, 2022 | 08:44 AM
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अल-जवाहिरीचा खात्मा
Follow Us
Follow Us:

काबुल : अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने (CIA) अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul) अल-जवाहिरीला (Al-Zawahiri) लक्ष्य केले आहे. ड्रोन हल्ल्यात अल-जवाहिरी ठार झाला असून अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठे यश आहे. ओसामा बिन लादेनचा (Osama Bin Laden) खात्मा केल्यानंतर अल कायदा या दहशतवादी संघटनेला हा सर्वात मोठा धक्का आहे.

अल-जवाहिरीवर अमेरिकेने २५ दशलक्ष डॉलर इतक्या मोठ्या बक्षिसाची घोषणा केली होती. ओसामा बिन लादेनला ११ वर्षांपूर्वी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ठार केले होते. त्यानंतर जवाहिरी हा अल कायदाचा प्रमुख झाला होता. अयमान अल-जवाहिरीचा जन्म १९ जून १९५७ रोजी इजिप्तमधील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. व्यवसायाने सर्जन असलेल्या अल-जवाहिरीचे अरबीसह फ्रेंच भाषेवरही प्रभुत्व होते. जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहाद (EIJ) या संघटनेची स्थापना केली होती.

७० च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष सरकारविरोधात संघटना आक्रमक भूमिका घेत होती. धर्मनिरपेक्ष सत्ता उलथवून इजिप्तमध्ये इस्लामिक राजवट कायम ठेवण्यासाठी जवाहिरीच्या संघटनेने उद्दिष्ट होते.

Web Title: Elimination of the most wanted terrorist al zawahiri nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2022 | 08:44 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Osama bin Laden

संबंधित बातम्या

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
1

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाहतूक-लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र प्राधिकरण, १० वर्षांचा मास्टर प्लॅन होणार तयार
2

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाहतूक-लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र प्राधिकरण, १० वर्षांचा मास्टर प्लॅन होणार तयार

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
3

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
4

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.