Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaza Elections : गाझात नवा सुर्योदय! तब्बल २० वर्षानंतर पार पडले मतदान; लोकशाहीचा उदय होणार?

Gaza Local Elections : २० वर्षांच्या संघर्षानंतर गाझातील नागरिकांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. यामागचे कारण म्हणजे गाझात नुकत्याच स्थानिक निवडणुका पार पडल्या आहे. ही गाझावासीयांसाठी नवी सुरुवात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2026 | 09:28 AM
Gaza Local Elctions

Gaza Local Elctions

Follow Us
Follow Us:
  • गाझात लोकशाही स्थापन होणार
  • २० वर्षानंतर पार पडल्या निवडणुका
  • हमासकडूनही समर्थन
Gaza News in Marathi : जागतिक राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. तब्बल दोन दशकांनंतर शनिवारी (२५ एप्रिल)  इस्रायल-हमास युद्धामुळे ग्रस्त झालेल्या गाझा पट्टीमध्ये लोकशाहीचा सुर्योदय झाला आहे. गाझा(Gaza) च्या दीर अल-बलाह शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ऐतिहासिक मतदान पार पडले आहे. २००६ नंतर गाझात पहिल्यांदाच लोकशाही प्रक्रिया पार पडली असून येथील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.

युद्धात होरपळले बालपण! चिमुकल्यांचा मरणाचा खेळ पाहून तुमचेही हृदय पिळवटेल, Video Viral

२७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरु झालेल्या इस्रायल-हमास युद्धा(Israel Hamas War) मुळे आणि सततच्या हल्ल्यांमुळे गाझाच्या अनेक भागातील पायाभूक सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे कमी नुकसान बाधित असलेल्या दीर अल-बलाह शहरात निवडणुकीचे आयोजन करण्यात आले. पॅलेस्टिनी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ७० हजार नोंदणीकृत मतदार असून दिवसभर मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वेस्ट बँक आणि गाझात एकाच वेळी मतदान

याच वेळी गाझापट्टीजवळी वेस्ट बँक येथेही स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. विशेष म्हणजे दोन्ही निवडणुका अत्यंत शांततेत पार पडल्या. संपूर्ण पॅलेस्टिनी क्षेत्रात एकूण १८३ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान पार पडल्या असून १३ लाख नागरिक मतदानासाठी पात्र होते. गाझात वीज टंचाई आणि सुरक्षेच्या कारणास्तव ५ वाजेपर्यंतच मतदान सुरु होते, तर वेस्ट बँकेत रात्री ८ वाजेपर्यंत लोकांनी मतदानात सहभाग घेतला होता.

Palestinians are voting in Gaza’s first municipal elections in 21 years. Around 70,000 people are registered to vote, with councils elected through a list system requiring female representation, as residents attempt to restore local governance despite ongoing Israeli attacks. pic.twitter.com/1tFXqsiHmg — Al Jazeera English (@AJEnglish) April 25, 2026

महिलांचाही सहभाग

महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या निवडणुकीत एकूण ३२१ मतदार याद्यांची नोंद होती. प्रत्येक गटांत १५ उमेदवारांमध्ये किमान ४ महिलांचा सामावेश अनिवार्य करण्यात आला होता. यामुळे महिला सहभागाला प्रोत्साह मिळाले. हमास (Hamas) ने या निवडणुकीचे समर्थन करत विकासासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले. तसेच भविष्यात संपूर्ण गाझात अशा निवडणुका घेतल्या जातील याचेही संकेत दिले.

गाझावासीयांना जगण्यासाठी नव्या आशेचा किरण

गेल्या २० वर्षांपासून गाझात इस्रायल-हमास युद्ध सुरु आहे. यामुळे गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून लोकांना पायाभूत सुविधा मिळणे देखील कठीण आहे. शिवाय राजकीय अस्थिरतेचाही सामाना लोकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत गाझावासीयांसाठी मतदान केवळ निवडणूक नसून जगण्याची नवी आशा आहे.  गाझातील मतदारांना आपली प्रतिक्रिया देत म्हटले की, आम्ही अनेक वर्षे निवडणुकीबद्दल केवळ ऐकले होते, पण आज मतदानाचा अधिकार प्रत्यक्षात बजावला असून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: गाझात किती वर्षानंतर पार पडले मतदान?

    Ans: गाझात तब्बल दोन दशके म्हणजेच जवळपास २० वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान पार पडले आहे.

  • Que: गाझातील निवडणुकीवर हमासची काय भूमिका होती?

    Ans: हमासने या निवडणुकीचे समर्थन करत विकासासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले. तसेच भविष्यात संपूर्ण गाझात अशा निवडणुका घेतल्या जातील याचेही संकेत दिले आहेत.

Web Title: Gaza palestinians vote in first municipal elections in 20 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • Gaza
  • Hamas
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
1

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
2

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा
3

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा

Canada Plane Crash : पायलट बनण्याचे स्वप्न अपूर्णच! कॅनडामध्ये उड्डाण प्रशिक्षणादरम्यान 2 भारतीय वैमानिकांचा दुर्दैवी अंत
4

Canada Plane Crash : पायलट बनण्याचे स्वप्न अपूर्णच! कॅनडामध्ये उड्डाण प्रशिक्षणादरम्यान 2 भारतीय वैमानिकांचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.