Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greenland Dispute : ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन फसला? कॅनडा-फ्रान्सने उचललं हे मोठं पाऊल; ग्रीनलँड विकत घेण्याचं स्वप्न भंगणार?

Greenlad War : ट्रम्प यांच्या ग्रीनलँड विकत घेण्याच्या स्वप्नाला मोठा धक्क बसला आहे. कॅनडा आणि फ्रान्सने मोठे पाऊल उचलत अमेरिकेला थेट आव्हानं दिले आहे. नेमकं काय निर्णय घेतला आहे हे जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 07, 2026 | 01:19 PM
Greenland Controversy

Greenland Controversy

Follow Us
Follow Us:
  • ट्र्म्प यांच्या ग्रीनलँड विकत घेण्याच्या स्वप्नाला धक्का
  • ग्रीनलँडमध्ये कॅनडा-फ्रान्स उघडणार दूतावास
  • आर्क्टिकमध्ये युद्धाची ठिणगी?
Greenland Controversy : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ग्रीनलँड विकत घेण्याच्या स्वप्नाला मोठा धक्क बसला आहे. कॅनडा आणि फ्रान्समध्ये ग्रीनलँडमध्ये मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

ग्रीनलँडमध्ये कॅनडा-फ्रान्सचे दूतावास

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडा (Canada) आणि फ्रान्सने शुक्रवारी (०६ फेब्रुवारी) ग्रीनलँडची राजधानी नुकमध्ये वाणिज्य दूतावास उघडले आहे. दोन्ही देशांचा हा निर्णय ट्रम्प यांच्या धमक्यांना थेट आव्हान मानला जात आहे. तसेच यामुळे ट्रम्प यांचे ग्रीनलँड ताब्यात घेण्याचे स्वप्न भंगणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कॅनडा आणि फ्रान्सने (France) अमेरिकेच्या ग्रीनलँडवर नियंत्रणाविरोधात डेन्मार्कला पाठिंबा देत हा निर्णय घेतला आहे.

ग्रीनलँडमध्ये अमेरिकन दूतावास

मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी देखील ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचे दूतावास उघडण्याची माहिती समोर आली होती. याचा उद्देश डेन्मार्कपासूनपर्यंत धोरणात्मक, राजकीय, आणि भावनिकदृष्ट्या जवळीक साधून ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा होता. ट्रम्प यांचा उद्देश ग्रीनलँडवर लष्करी कारवाईचा नसून तेथील अमेरिकेचा प्रभाव वाढवणे आहे. परंतु आता ट्रम्प यांच्या या प्रयत्नांना कॅनडा आणि फ्रान्सने आपले दूतावास नूकमध्ये सुरु करुन जोरदार झटका दिला आहे. ट्रम्प यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँड हवेल आहे. परंतु डेन्मार्क आणि युरोपीय देशांनी याला तीव्र विरोध केला आहे.

ट्रम्प यांची धमकी

दरम्यान यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांना टॅरिफची धमकी दिली होती. अमेरिकेच्या ग्रीनलँडवरील नियंत्रणाला विरोध करणाऱ्या देशांवर १०% ते २५% टॅरिफ लादले जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले होते. परंतु जागतिक आर्थिक मंचात डेन्मार्कच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय मागे घेतला होता. मात्र कॅनडा आणि फ्रान्सच्या या नव्या पावलामुळे ट्रम्प पुन्हा युरोपीय देशांवर टॅरिफ लादण्याची शक्यता आहे.

आर्क्टिक प्रदेशात वाढता तणाव

सध्या फ्रान्स हा ग्रीनलँडमध्ये दूतावास उघडणारा पहिल युरोपीय देश ठरला आहे. जून २०२५ मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ग्रीनलँड भेटीदरम्यान हा निर्णय घेतला होता. याला इतर युरोपीय देशांनीही पाठिंबा दिला. परंतु कॅनडा आणि फ्रान्सच्या या पावलामुळे आर्क्टिक प्रदेशात तणाव वाढत चालला आहे. यामुळे पुन्हा एकदा युरोपीय देश आणि अमेरिकेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Switzerland : ग्रीनलँड आणि टॅरिफ मुद्यावरुन पेटला वाद; World Economic Forum मध्ये जागतिक नेत्यांचा ट्रम्पवर हल्लाबोल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्रीनलँडमध्ये कॅनडा-फ्रान्सने कोणते पाऊल उचलले आहे?

    Ans: कॅनडा-फ्रान्सने ग्रीनलँडमध्ये वाणिज्य दूतावासा उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Que: कॅनडा-फ्रान्सच्या ग्रीनलँडमध्ये दूतावास सुरु करण्याचा काय परिणाम होईल?

    Ans: कॅनडा-फ्रान्सच्या ग्रीनलँडमध्ये दूतावास सुरु करण्यामुळे ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला आणि विस्तारवादी धोरणांना धक्क बसण्याची शक्यता आहे.

  • Que: ट्रम्प यांनी ग्रीनलँडबाबत काय मागणी केली आहे?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँड विकत घेण्याची मागणी केली आहे.

  • Que: ग्रीनलँडवर सध्या कोणाचे नियंत्रण आहे?

    Ans: ग्रीनलँड डेन्मार्कच्या नियंत्रणाखालील एक स्वायत्त बेट आङे.

  • Que: ट्रम्प यांनी युरोपीय देशांना ग्रीनलँडवरुन कोणती धमकी दिली होती? आणि मागे का घेतली?

    Ans: ग्रीनलँड जोपर्यंत अमेरिकेला विकले जाणार नाही आणि जो युरोपीय देश त्याला विरोध करेल त्यावर १० ते २५% पर्यंत टॅरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती. परंतु युरोपीय देश, नाटो या देशांनी याला तीव्र विरोध केला. यानंतर हा वाद चर्चेतून सोडवला जाईल असे म्हणते ट्रम्प यांनी टॅरिफची धमकी मागे घेतली.

Web Title: Greenland dispute canada and france big step trump buying greenland plan fails

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Canada
  • Donald Trump
  • France
  • Greenland
  • World news

संबंधित बातम्या

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग
1

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
2

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Nepal Flood: नेपाळमध्ये भयानक जलप्रलय; भोटेकोशी नदीला अचानक आलेला पूर 47 गावांमध्ये शिरला, 162 जणांचा मृत्यू, 133 भारतीय बेपत्ता
3

Nepal Flood: नेपाळमध्ये भयानक जलप्रलय; भोटेकोशी नदीला अचानक आलेला पूर 47 गावांमध्ये शिरला, 162 जणांचा मृत्यू, 133 भारतीय बेपत्ता

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत
4

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.