Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greenland Dispute : टॅरिफवर युरोपचा पलटवार! ब्रिटन-फ्रान्सचे सडेतोड उत्तर, ट्रम्पला पंगा पडणार महागात?

America Europe Tension Over Greenland : ट्रम्प यांनी ग्रीनलँडला विरोध करणाऱ्या युरोपीय देशांवर टॅरिफ लादले आहे. यामुळे युरोपीय देश आणि संघराने तीव्र संताप व्यक्त केला आहे. युरोपीयन संघराने आपात्कालीन बैठक बोलावली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 18, 2026 | 11:20 AM
Greenland controversy

Greenland controversy

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्रीनलँडवर अमेरिका युरोपमध्ये पेटला वाद
  • ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर लादले टॅरिफ
  • युरोपीयन संघाने केला ट्रम्पच्या टॅरिफचा विरोध
  • फ्रान्स, डेन्मार्क, ब्रिटनचेही सडोतोड उत्तर
Europe Trump Tension Over Greenland : वॉशिंग्टन : ग्रीनलँडवरुन अमेरिका आणि युरोपीय देशांमधील तणाव अधिक वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ८ युरोपीय देशांवर त्यांच्या ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला विरोध केल्यामुळे १०% टॅरिफ लावले आहे. तसेच त्यांनी हे टॅरिफ २५% पर्यंत वाढवण्याचा इशाराही दिला आहे. याच पार्श्वभूमीवर युरोपीय संघाने आपत्कानी बैठक बोलावली आहे. तर ब्रिटन, फ्रान्स, डेन्मार्कने सडेतोड उत्तर दिले आहे.

Greenland साठी ट्रम्पला आव्हान देणं युरोपीय देशांना पडलं महागात; फ्रान्स-जर्मनीसह ८ देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’

फ्रान्स ब्रिटनचा तीव्र विरोध

युरोपीय देश फ्रान्स (France) आणि ब्रिटनने (UK) ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांना तीव्र विरोध केला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी, ट्रम्पच्या दबावपूर्ण धमक्यांना ते घाबरणार नसल्याचे म्हटले आहेत. त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, आर्क्टिक प्रदेश आणि युरोपच्या बाह्य सीमांचे रक्षण करण्यासाठी ते ग्रीनलँडच्या लष्करी सरावात भाग घेणार आहे. हा त्यांचा सार्वभौम अधिकार आहे.

तसेच ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी देखील ट्रम्पच्या धमक्यांना तीव्र विरोध केला आहे. तसेच नाटो मित्र देशांवर टॅरिफ लादणे हा सुरक्षेच्या तत्वाविरोधातील निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्टारमर यांनी देखील ग्रीनलँड (Greenland) हा डेन्मार्कचा भाग असल्याचे आणि तेथ फक्त डॅनिश लोकच त्यांचे भविष्य ठरवू शकतात असे म्हटले आहे. तसेच त्यांनी ग्रीनलँडच्या बचावासाठी लष्करी सराव सुरु राहणार असल्याचाही इशारा दिला आहे.

Our position on Greenland is very clear – it is part of the Kingdom of Denmark and its future is a matter for the Greenlanders and the Danes. We have also made clear that Arctic Security matters for the whole of NATO and allies should all do more together to address the threat… — Keir Starmer (@Keir_Starmer) January 17, 2026

युरोपीय संघाची आपत्कालीन बैठक

ट्रम्पच्या टॅरिफमुळे ब्रिटन, फ्रान्स आणि डेन्मार्कच्या जवळच्या मित्रांना धक्का बसला आहे. ट्रम्पच्या या निर्णयाला व्यापारासाठी हानिकारक असले म्हटले आहे.  तसेच युरोपीय संघाच्या अध्यक्ष वर्सुला वॉन डेर लेयेम यांनी युरोपीय संघाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्यांनी अशा प्रकारच्या टॅरिफमुले  ट्रान्स अटलांटिक संबंधावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंसाठी मोठा आर्थिक तोटा निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. उर्सुला वॉन यांनी युरोप एकजुट होऊन राहील आणि सहमतीने आपल्या सार्वभौमत्वच्या सुरक्षेसाठी निर्णय घेईल, कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्पच्या टॅरिफवर युरोपीय देशांनी काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: ट्रम्पच्या टॅरिफवर युरोपीय देश फ्रान्स, ब्रिटन, डेन्मार्कने टॅरिफला तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच ग्रीनलँडवरील निर्णय हा स्थानिक लोक आणि संबंधित देशाच्या हातात असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • Que: ट्रम्पच्या टॅरिफवर युरोपीय संघाने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: ट्रम्पच्या टॅरिफवर युरोपीय संघाने संताप व्यक्त केला आहे. तसेच युरोपीय संघाने आपात्कालीन बैठक बोलावली आहे.

Web Title: Greenland dispute uk france warning to trump over tarrif and greenlad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • britain
  • Donald Trump
  • France
  • Greenland
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार सुरुच! पेट्रोलचे पैस मागितले म्हणून तरुणाला कारने चिरडलं, भयावह VIDEO
1

Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार सुरुच! पेट्रोलचे पैस मागितले म्हणून तरुणाला कारने चिरडलं, भयावह VIDEO

पाकिस्तान हादरलं! कराचीच्या प्रसिद्ध मॉलला भीषण आग; 3 जणांचा होरपळून मृत्यू, थरारक VIDEO
2

पाकिस्तान हादरलं! कराचीच्या प्रसिद्ध मॉलला भीषण आग; 3 जणांचा होरपळून मृत्यू, थरारक VIDEO

Greenland साठी ट्रम्पला आव्हान देणं युरोपीय देशांना पडलं महागात; फ्रान्स-जर्मनीसह ८ देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’
3

Greenland साठी ट्रम्पला आव्हान देणं युरोपीय देशांना पडलं महागात; फ्रान्स-जर्मनीसह ८ देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन
4

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.