Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hantavirus Update : जगावर दुसऱ्या महामारीचे संकट? अटलांटिकमध्ये क्रूझवर Hantavirus चा उद्रेक, ३ जणांच्या मृत्यूनंतर WHO चा ‘अलर्ट’

Hantavirus update : अटलांटिक महासागरात क्रूझशिपवर हंताव्हायरसचा उद्रेकाने जगभरात खळबळ माजली आहे. या व्हायरसमुळे ३ जणांचा बळी गेला असून WHO ने हाय अर्ट जारी केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 08, 2026 | 11:26 AM
Hantavirus Outbreak

Hantavirus Outbreak

Follow Us
Follow Us:
  • हंताव्हायरसची दहशत
  • क्रूझ शिपवर तीन प्रवाशांचा मृत्यू
  • १२ देशांना हाय अर्लट
  • WHO कडून महत्त्वाचा संदेश जारी
Hantavirus news in Marathi : नवी दिल्ली : जग अजून कोरोनाच्या संकटातून सावरतच असतानाच आता  हंताव्हायरस (Hantavirus) नावाच्या एका जीवघेण्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. अर्जेंटिनाहून निघालेल्या एमव्ही होंडियस (MV Hondius) या डच क्रूझ शिपवर या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. या व्हायरसमुळे क्रूझ शिपवर ३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना (WHO) १२ देशांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

Operation Sindoor : 300 किमीवरुन अचूक मारा! भारतीय सैन्याच्या एका चालीने पाकिस्तानने टेकले गुडघे; वाचा ‘त्या’ रात्री काय घडलं?

नेमकी काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, एमव्ही होंडियस हे जहाजा अर्जेंटिनाहून प्रवाशांना घेऊन निघाले होते. ०६ एप्रिल रोजी या  जहाजावरील एका पुरुष प्रवाशामध्ये या हंताव्हायरसची लक्षणे दिसून आली आणि नंतर ११ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. यानंतर इतर प्रवाशांना या विषाणूची लागण झाली. आतापर्यंत ८ प्रवासी या व्हायरसने बाधित झाले असून त्यापैकी ५ जणांना अधिकृतपणे लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून यात एका दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे पोहोचलेल्या एका प्रवाशाचाही समावेश आहे. अटलांटिक महासागरातील क्रूझ जहाजावर झालेल्या उद्रेकामुळे या व्हायरसने पुन्हा जगाचे लक्ष वेधले आहे.

या देशांना हाय अर्लट जारी

मिळालेल्या माहितीनुसार, जे नागरिक सेंट हेलेना बेटावर जहाजातून उतरले होते, अशा १२ देशांना WHO ने हाय अर्लट दिला आहे. यामध्ये ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि तुर्की या देशांचा मुख्यत्वे समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जहाज एक वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले असून लोकांची तपासणी सुरु आहे.

काय आहे हंताव्हायरस ?

  • हंताव्हायरस एक अत्यंत दुर्मिळ विषाणू आहे, जो उंदाराच्या विष्ठा, मूत्र किंवा लाळेच्या संपर्कात आल्याने पसरतो.
  • उंदाराच्या वाळलेल्या विष्ठेचे सूक्ष्म कण हवेत मिळतात आणि श्वसनाद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करतात.
  • उंदीर चावल्यामुळे किंवा उंदाराच्या संपर्कात आलेल्या वस्तूंना स्पर्श केल्यास आणि डोळ्यांना किंवा नाकाला हात लावल्यास याचा संर्सग होऊ शकतो.
  • काही दुर्मिळ परिस्थितीमध्ये मानवाकडून मानवाकडेही पसरण्याची शक्यता असते.

हंताव्हायरस ची लक्षणे

  • सुरुवातील ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि थकवा जावणे, थंडी वाजणे अशी लक्षणे दिसतात.
  • तर दुसऱ्या टप्प्यात श्वास घेण्यास प्रचंड त्रास होणे(HPS)फुफ्फुसांमध्ये पाणी साचणे आणि रक्तदाब कमी होणे ही लक्षणे दिसतात.
कोरोनासारखी महामारी येणार?

वाढती रुग्णसंख्या पाहता जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. WHO चे प्रमुख डॉ. ट्रेड्रोस यांनी ही भीती फेटाळली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, हंताव्हायरस नवा विषाणू नाही, हा व्हायरल कोव्हिड-१९ सारखा घातक नाही. यामुळे जागतिक स्तरावर याचा धोका अत्यंत कमी आहे.

परंतु तज्ज्ञांच्या मते, या विषाणूचा इनक्यूबेशन पिरियड ६ आठवड्यांपर्यंत असून शकतो. यामुळे पुढील काही दिवस खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

MV Gautam Rescue : अरबी समुद्रात अडकले MV गौमत; पाकिस्तानी नौदलाने वाचवले भारतीय नाविकांचे प्राण, VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे हंताव्हायरस आणि तो कसा पसरतो?

    Ans: हंताव्हायरस एक दुर्मिळ विषाणू आहे. हा व्हायरस उंदाराच्या संपर्कात आल्याने, त्याच्या विष्ठेतून किंवा लाळेच्या थेट संपर्कात आल्याने हवेती दूषित कणांमध्ये पसरुन याचा संसर्ग होऊ शकतो. काही परिस्थिती हा मानवाकडून मानवाकडेही पसरु शकतो.

  • Que: हंताव्हायरसची लक्षणे काय आहेत?

    Ans: हंताव्हायरसची लागण झाल्यास सुरुवातील ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि थकवा जावणे, थंडी वाजणे अशी लक्षणे दिसतात. पण संसर्ग वाढल्यास श्वास घेण्यास प्रचंड त्रास होणे(HPS)फुफ्फुसांमध्ये पाणी साचणे आणि रक्तदाब कमी होणे ही लक्षणे दिसतात.

  • Que: हंताव्हायरसमुळे किती जणांचा मृत्यू झाला आहे आणि कुठे?

    Ans: अटंलांटिक महासागरात एका क्रूझ शिपवर या विषाणूमुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: WHO ने किती आणि कोणत्या देशांना हाय अर्लट जारी केला आहे?

    Ans: WHO क्रूझ शिपवर हंताव्हायरसमुळे झालेल्या ३ जणांच्या मृत्यूनंतर १२ देशांना हाय अलर्ट जारी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि तुर्की या देशांचा समावेश आहे.

  • Que: हा विषाणू कोरोनासारखाच धोकादायक आहे का?

    Ans: WHO दिलेल्या माहितीनुसार, हा विषाणू काही नवीन नाही, यामुळे कोरोनासारखा घातक नाही. याचा जागतिक स्तरावर कोणताही धोका नाही. नागरिकांनी घाबरुन न जाता खबरादारी घेणे आवश्यक आहे.

Web Title: Hantavirus outbrek on mv hondius cruise 3 dead who alert 12 countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Marathi News
  • WHO
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh : बांगलादेशवर ऊर्जेचे महासंकट! रात्री 8 वाजता बंद करावे लागणार मॉल्स; ढाकाने मागितली दिल्लीकडे मदत
1

Bangladesh : बांगलादेशवर ऊर्जेचे महासंकट! रात्री 8 वाजता बंद करावे लागणार मॉल्स; ढाकाने मागितली दिल्लीकडे मदत

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी
2

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी

Balochistan स्वातंत्र्यलढ्याला वेग! पाकिस्तानी सैन्यावर बलुच विद्रोही संघटनांचा मोठा प्रहार; क्वेटा, बोलान, सिंधमध्ये मालिकास्फोट
3

Balochistan स्वातंत्र्यलढ्याला वेग! पाकिस्तानी सैन्यावर बलुच विद्रोही संघटनांचा मोठा प्रहार; क्वेटा, बोलान, सिंधमध्ये मालिकास्फोट

US Army : 50 मैल अंतरावर थरार! टेक्सासमध्ये लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, VIDEO
4

US Army : 50 मैल अंतरावर थरार! टेक्सासमध्ये लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.