Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

Hanwha Explosion : दक्षिण कोरियाच्या संरक्षण कारखान्यात भीषण दुर्घटना घडली आहे. डेजॉन शहरापासून दक्षिणकडे १४० किलोमीटर अंतरावर असलेल्या इनव्हा एरोस्पेस कारखान्यात मोठा स्फोट घडला असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2026 | 01:52 PM
Hanwha Explosion

Hanwha Explosion

Follow Us
Follow Us:
  • दक्षिण कोरियाच्या संरक्षण कारखान्यात भीषण स्फोट
  • पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी
  • घटनेची सखोल चौकशी सुरु
Hanwha Explosion News in Marathi : दक्षिण कोरियात (South Korea) एक भीषण दुर्घटना घडली आहे. देशाच्या प्रमुख संरक्षण कंपनी Hanwha एयरोस्पेस कारखान्यात भयानक विस्फोट झाला आहे. या विस्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून उत्पादन आशिंकरित्या बंद करण्यात आले आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांनी याची सखोल चौकशी सुरु केली आहे. कारखान्याच्या काही भागातील उत्पादन कामकाज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : Operation Checkmate : अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा; ३० भारतीय ट्रक चालक अटकेत

नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी (०२ जून) डेजॉन शहरापासून दक्षिणकडे १४० किलोमीटर अंतरावर असलेल्या इनव्हा एरोस्पेस कारखान्यात हा अपघात घडला. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात भीषण आग (Fire Accident) लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तातडीने दाखल झाल्या. काही वेळातच संपूर्ण आगीवर निंयत्रण मिळवण्यात आले.

सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. या भंयकर अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी दोन गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यानर उपचार सुरु आहेत.

सफाईदरम्यान झाला स्फोट?

इनव्हा एरोस्पेस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी काही कर्मचारी साफसफाई करत होते. यावेळी  उपकरणांमध्ये रॉकेट इंधनासाठी लागणाऱ्या प्रोपेलंट पावडरचे अत्यंत ज्वलनशील अवशेष घटनास्थळी आढळले. या ज्वलनशील पदार्थांमुळेच स्फोट झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शासकीय मदत

दक्षिण कोरियाच्या डिफेन्स ॲक्विझिषशन प्रोग्राम ॲडमिनिस्ट्रेशनने या अपघातानंतर चौकशीसाठी मदत जाहीर केली आहे. तापस यंत्रणांना संपूर्ण तांत्रिक सहकार्य केले जाईल असे सरकारने म्हटले. यासाठी एका विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. स्फोटामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरु आहे.

डेजॉनमधील इनव्हा एरोस्पेस कारखाना दक्षिण कोरियाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी Chunmoo Multiple Rocket Launcher आणि ‘L-SAM यांसारख्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाते. ही क्षेपणास्त्रे लांब पल्ल्याची असून जमिनीवर हवेत मार करण्याची क्षमता ठेवतात. दक्षिण कोरियाच्या सुरक्षेसाठी ही क्षेपणास्त्रे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

Five workers were killed and two injured in an explosion at Hanwha Aerospace’s rocket propellant factory in Daejeon, South Korea. The blast occurred on a solid rocket fuel production line during what is believed to have been cleaning or maintenance work. It’s the third deadly… pic.twitter.com/VtGJDOUULF — Clash Report (@clashreport) June 1, 2026


हे देखील वाचा : Georgia Crash : काळाने केला घात! अमेरिकेत नवविवाहित जोडप्याच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; नवरदेवाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Web Title: Hanwha explosion south korea defence factory blast kills five two injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • fire Accident
  • South korea
  • World news

संबंधित बातम्या

Operation Checkmate : अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा; ३० भारतीय ट्रक चालक अटकेत
1

Operation Checkmate : अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा; ३० भारतीय ट्रक चालक अटकेत

Georgia Crash : काळाने केला घात! अमेरिकेत नवविवाहित जोडप्याच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; नवरदेवाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
2

Georgia Crash : काळाने केला घात! अमेरिकेत नवविवाहित जोडप्याच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; नवरदेवाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Trump on Netanyahu : नेतन्याहूंवर भडकले ट्रम्प? लेबनॉनवरील हल्ल्यांवरुन पेटला वाद
3

Trump on Netanyahu : नेतन्याहूंवर भडकले ट्रम्प? लेबनॉनवरील हल्ल्यांवरुन पेटला वाद

Iran Ship Attack : इराकजवळ मालवाहू जहाजावर दुहेरी स्फोट; इराणच्या IRGC ने स्वीकारली जबाबदारी
4

Iran Ship Attack : इराकजवळ मालवाहू जहाजावर दुहेरी स्फोट; इराणच्या IRGC ने स्वीकारली जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.