Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hejaz Railway Project : होर्मुझला बायपास? मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी-तुर्कीत मोठा करार, जाणून घ्या काय आहे?

Saudi-Turkey Hejaz Deal : होर्मुझमधील तणाव पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दरम्यान सौदी अरेबिया आणि तुर्कीने मोठा ऐतिहासिक करार केला आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापाराला गती देण्यासाठी होर्मुझला पर्यायी मार्ग खुला करण्यासाठी हेजाज करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 10, 2026 | 10:25 AM
saudi-turkey hejaz agreement

saudi-turkey hejaz agreement

Follow Us
Follow Us:
  • Hormuz ला बायपास?
  • मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी-तुर्कीची मोठी चाल
  • ‘या’ महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या
Saudi-Turkey Hejaz Deal News in Marathi : रियाध/इस्तंबूल : मध्यपूर्वेत पुन्हा संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे होर्मुझचा मार्ग सतत धोक्यात येत आहे. या मार्गावरुन व्यापार वाहतूक करणे अत्यंत धोक्याचे बनले आहे. या तणावादरम्यान तुर्की (Turkey) आणि सौदी अरेबियाने एक मोठा ऐतिहासिक हेजाज रेल्वे प्रकल्प सुरु केला आहे. हा प्रकल्प मध्यपूर्वेतील कनेक्टिव्हीटी आणि व्यापार वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

Apache Helicopter Crash : हेलिकॉप्टर क्रॅशनंतर अमेरिकेचा पलटवार? इराणवर अनेक ठिकाणांवर भीषण हल्ले

काय आहे हेजाज रेल्वे प्रकल्प?

तुर्की आणि सौदी अरेबियातील हा प्रकल्प, तुर्की, सीरिया, जॉर्डन, सौदी अरेबाया(Saudi Arabia) ला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी तयार करण्यात येणार आहे. पुढे हा मार्ग ओमानपर्यंत विस्तारीत करण्याचीही योजना आहे. या मार्गाची एकूण लांबी सुमारे १,९०० किलोमीटर असेल. हा मार्गा होर्मुझ (Hormuz) आणि सुएज कालव्याला पर्याय मानला जात आहे. यामुळे आखाती बाजारपेठांमध्ये थेट जमिनीवरुन व्यापार करात येईल.

युद्धानंतर प्रकल्प ठप्प

हेजाज रेल्वे प्रकल्पाची सुरुवात सुलतान अब्दुल हामित द्वितीय यांनी १९०० मध्ये केली होती. हा रेल्वे मार्ग दमास्कस ते मदीना दरम्यान पहिल्यांदा सुरु झाला होता. मुस्लिम यात्रेकरुंसाठी मक्का-मदीनाच्या ४० दिवसांची यात्रा या मार्गामुळे केवळ ५ दिवसांत पूर्ण झाली होती. मात्र पहिल्या महायुद्धात या मार्गाचे मोठे नुकसान झाले आणि बंद पडला. सध्या हा मार्ग तुर्की-सौदी संयुक्तपणे पुन्हा सुरु करत आहेत.

या प्रकल्पासाठी एप्रिलमध्ये तुर्की, सीरिया(Syria), आणि जॉर्डनमध्येही त्रिपक्षीय करार झाला होता. आता यामध्ये सौदी अरेबियाने सहभाग घेतला असून प्रकल्प अधिक मजबूत झाला आहे. या मा मार्गामुळे तुर्की युरोप आणि आखाती देशांमधील प्रमुख ट्रान्झिट बनण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील भू-राजकीय समीकरणात यामुळे मोठा बदल तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

🚨 An important and fruitful step for the region 🇸🇦🇹🇷 Saudi Arabia has signed an agreement with Turkey to launch a railway connecting the two countries via Syria, Jordan, and Oman. This great project will serve all these countries and their people, God willing. 💪🏻😎 A new… pic.twitter.com/gHk0TGjDNL — 🇸🇦Abdulsalam Saleh (@abdulslam2017) June 9, 2026


Trump Warns Netanyahu : ‘मनमानी चालणार नाही ; ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इराणशी युद्धावरुन सज्जड दम, साथ देण्यास दिला नकार

Web Title: Hejaz railway project saudi arabia turkey sign historic deal amid hormuz tensions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • Saudi Arabia
  • Strait of Hormuz
  • Turkey
  • World news

संबंधित बातम्या

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?
1

Iran Flight Ban: 23 सप्टेंबरपासून इराणी विमानांवर ‘या’ देशांमध्ये घातली जाणार बंदी; जाणून घ्या काय असेल भारताचा निर्णय?

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब
2

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा
3

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी
4

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.