Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Condom Tax : लोकसंख्या वाढवण्यासाठी चीनचा नवा प्रयोग; थेट कंडोमवर लावला कर

China New Tax : चीनमध्ये गेल्या काही काळात जन्मदर घटत चालला असून सरकार चिंतेत आहे. यावर चीन अनेक उपाययोजना करत असून आता आणखी नवी योजना चीनने सादर केली आहे. चीनने आता कंडोम आणि इतर गर्भनिरोधक उत्पादनांवर टॅक्स लावला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 03, 2025 | 05:10 PM
china imposes tax on condom amid drops in birth rates

china imposes tax on condom amid drops in birth rates

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनचा लोकसंख्या वाढीसाठी अजब निर्णय
  • कंडोम आणि गर्भनिरोधक उत्पादनांवर लादला टॅक्स
  • भारताला लोकसंख्येत मागे टाकणार चीन
China imposes Tax on Condom : बीजिंग : लोकसंख्येवर देशाची आर्थिक गणिते निर्भर असतात. लोकसंख्येचा थेट प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. यामुळे लोकसंख्या नियंत्रणात ठेवायची का वाढवायची हे अर्थतज्ज्ञांकडून सुचविले जाते. मात्र, जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनचा आता जन्मदर घटत चालला आहे. यामुळे सध्या सरकार चिंता ग्रस्त झाले आहे. यासाठी चीन नव्या नव्या योजना राबवत आहे.

China Crypto Ban: क्रिप्टो Trading ला चीनचा रेड अलर्ट! आर्थिक स्थिरतेसाठी कडक कारवाईची तयारी

चीनने (China) आता जन्मदर वाढवण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. चीनने थेट कंडोम आणि गर्भनिरोधक उत्पादनांवर १३% कर लागू केला आहे. जन्मदर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये बालसंगोपणासाठीच्या सेवांमधून लोकांना सुट देण्यात आली आहे. पण यामुळे देशभरात आरोग्य समस्यांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षात चीनच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. २०२४ मध्ये चीनचा जन्मदर हा ९५.४ दशलक्ष होता.

चीनच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ३० वर्षानंतर पहिल्यांदाच हा कर लागू करण्यात आला असून जानेवारी २०२६ पासून हा निर्णय लागू होणार आहे.  १९९० मध्ये चीनने गर्भनिरोधक वस्तूंना VAT मधून जास्त लोकंसख्या वाढीमुळे सूट दिली होती. सराकरेन लोकांना गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास, कंडोम व्यापक व्यापाराला प्रोत्साहन दिले होते. तसेच लोकसंख्या कमी करण्यासाठी गर्भपात आणि नसबंदी देखील केली जात होती. आता मात्र चीनने आपल्या धोरणांमध्ये पूर्णपणे बदल केला आहे.

सध्या चीन लोकांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. यासाठी बालसंगोपन किंवा कौटुंबिक जीवनासाठी आवश्यक असलेल्या सेवा स्वस्त केल्या जात आहे. तसेच काही योजना देखील आखल्या जात आहेत. ज्या अंतर्गत बालसंगोपनासाठी लोकांना सरकारकडून सुविधा मिळणार आहे. याशिवाय पालकांना त्यांच्या शिक्षणासाठी देखील अनुदान दिले जाणार आहे. असे वेगवेगळे प्रयोग चीनने गेल्या काही काळात राबवत आहेत. चीनमध्ये गेल्या काही काळात चीनचा जन्मदर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. लोकसंख्या घटू लागल्याने त्याचे दुष्परिणाम चीनच्या लक्षात आले आहे. यामुळे चीनने आपल्या जन्मदर योजेनांमध्ये मोठा बदल केला आहे.

ताईयांग पर्वतावर चढवली गेली सोलर पॅनेल्सची चादर, चीनच्या नव्या उपक्रमाने सर्वत्र उडवली खळबळ; Video Viral

Web Title: Hina imposes tax on condom amid drops in birth rates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • China
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Highest Debt Country : जागतिक अर्थव्यवस्थेला कर्जाचा विळखा; जाणून घ्या 2025 मध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी देश कोणते आहेत
1

Highest Debt Country : जागतिक अर्थव्यवस्थेला कर्जाचा विळखा; जाणून घ्या 2025 मध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी देश कोणते आहेत

तालिबानची न्यायव्यवस्था पुन्हा चर्चेत! १३ वर्षाच्या मुलाकडून गुन्हेगाराला दिली भररस्त्यात शिक्षा, बघ्यांची गर्दी VIDEO
2

तालिबानची न्यायव्यवस्था पुन्हा चर्चेत! १३ वर्षाच्या मुलाकडून गुन्हेगाराला दिली भररस्त्यात शिक्षा, बघ्यांची गर्दी VIDEO

K visa : चीनने जगभरातील बुद्धिमान लोकांवर लावली बोली; मोफत घरे, चांगले पगार आणि मोठा निधी देण्याचा नेमका हेतू काय?
3

K visa : चीनने जगभरातील बुद्धिमान लोकांवर लावली बोली; मोफत घरे, चांगले पगार आणि मोठा निधी देण्याचा नेमका हेतू काय?

भारतचा इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार; देशाच्या नौदलात सामील होणार ‘हे’ शक्तिशाली ड्रोन
4

भारतचा इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार; देशाच्या नौदलात सामील होणार ‘हे’ शक्तिशाली ड्रोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.