Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतचा इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार; देशाच्या नौदलात सामील होणार ‘हे’ शक्तिशाली ड्रोन

India Israel Drone Deal : भारताने इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार केला आहे. यामुळे भारताच्या नौदलाची ताकद वाढणार आहे. भारताच्या नौदलाता सर्वात शक्तिशाली ड्रोन सामील होणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संबंध बळकट होतील.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 03, 2025 | 12:35 PM
India to Buy Heron MK-II Drones from Israel

India to Buy Heron MK-II Drones from Israel

Follow Us
Follow Us:
  • भारताच इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार
  • नौदलात सामील होणार शक्तिशाली ड्रोन
  • भारत इस्रायलच्या संरक्षण सहकार्याला गती
India Israel Drone Deal : जेरुसेलम/ नवी दिल्ली : भारत आणि इस्रायलचे (Israel) संरक्षण संबंध आता अधिक मजबूत होणार आहे. दोन्ही देशांमध्ये एक महत्त्वपूर्ण आणि मोठा संरक्षण करार करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारताने हेरॉन एमके-II ड्रोनचा वापर केला होता. हे इस्रायलचे ड्रोन असून भारताने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारत आणि इस्रायलमधील संरक्षण संबंधांना देखील अधिक बळकटी मिळणार आहे.

इस्रायलच्या शत्रूंनी व्हावे सावध! नेतन्याहूंच्या सैन्यात सामील होणार ‘हे’ धोकादायक शस्त्र

भारत इस्रायल करार

ऑपरेशन सिंदर (Operation Sindoor) दरम्यान भारताने पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात Heron MK-II Drones चा वापर केला होता. या ड्रोनची क्षमता पाहिल्यानंतर भारताने हे ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या करारांतर्गत भारताला इस्रायलकडून अतिरिक्त Heron MK-II Drones मिळाली आहे. इस्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे.

हे Heron MK-II Drones ड्रोन भारताच्या नौदलात सामील होणार आहे. यामध्ये सध्या भारताकडे एक ड्रोन आधीच आहे. या संरक्षण करारमुळे भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होईल. गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही देशांत ही भागीदारी सुरु आहे, जिला अधिक बळकटी मिळले. तसेच भारतासाठी इस्रायल शस्त्र खरेदीसाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे.

हे Heron MK-II Drones ३५ हजार फूट उंचीवर पोहोचू शकते आणि सलग ४५ तास हवेत उड्डाण करु शकते.  सध्या भारत इस्रायलकडून किती ड्रोन्स खरेदी करणार आहे, याची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही. भारत याचे एक ड्रोन आधीच वापरत आहे.

भारताच्या मेक इन इंडियाला गती

इस्रायलच्या एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्याने भारताच्या मेक इन इंडियाचाही उल्लेख केला. अधिकाऱ्याने म्हटले की, भारत केवळ ड्रोन खरेदी करणार नसनू त्याचे भारतात उत्पादन देखील करणार आहे. या ड्रोनमुळे निश्चितच भारताच्या नौदलाची क्षमता वाढणार आहे. युद्धभूमीवर हे ड्रोन गेम चेंजर ठरू शकते.

Israel Support India: सायबर सुरक्षा क्षेत्रात भारताला इस्त्राईलची साथ; शत्रूंचे प्रत्येक षडयंत्र होणार निष्प्रभ

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि इस्रायलमध्ये कोणती डिफेन्स डील करण्यात आली आहे?

    Ans: भारताने इस्रायलसोबत आपत्कालीन तरुतुदींनुसार, Heron MK-II Drones ड्रोन खरेदीचा मोठा संरक्षण करार केला आहे.

  • Que: Heron MK-II Drone भारताच्या कोणत्या दलात सामील होणार आहे?

    Ans: Heron MK-II Drones भारताच्या नौदलात सामील होणार आहे?

  • Que: Heron MK-II Drone ड्रोन्सची वैशिष्ट्ये काय आहेत?

    Ans: Heron MK-II Drone हे ३५ हजार फूट उंचीपर्यंत सलग ४५ तास उड्डाण करु शकते. तसेच हे ड्रोन सर्व्हेलन्ससाठी आणि टेहळणीसाठी देखील उत्तम आहे.

  • Que: भारताने या Heron MK-II Drone चा वापर कधी केला आहे?

    Ans: भारताने या Heron MK-II Drone चा वापर पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात ऑपरेशन सिंदूरदरम्यान केला आहे.

Web Title: India israel drone deal india to buy heron mk ii drones from israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
1

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
2

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
3

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
4

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.