इस्रायलच्या शत्रूंनी व्हावे सावध! नेतन्याहूंच्या सैन्यात सामील होणार 'हे' धोकादायक शस्त्र (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
PM नेतन्याहूंचा भारत दौरा स्थगित; सुरक्षेचा मुद्द्यांवरून उठल्या अफवा, इस्रायलने म्हटले…
इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी ही प्रणाली त्यांच्या ताफ्यात सामील होणार आहे. इस्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली सैन्याला लेजर सज्ज हवाई संरक्षण प्रणाली आयर्न बीम ने सुसज्ज केले जाणार आहे. यामुळे त्यांच्या हवाई संरक्षणात अधिक वाढ होईल. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख निवृत्त ब्रिगेडियर डॅनियल गोल्ड यांनी याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर २०२५ रोजी इस्रायल संरक्षण दलाला आयर्न बीम दिले जाणार आहे. यामुळे भविष्यात इस्रायलला कोणताही धोका सहज रोखता येणे सोपे होईल.
Ans: इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली सैन्याला लेजर सज्ज हवाई संरक्षण प्रणाली आयर्न बीम ने सुसज्ज केले जाणार आहे.
Ans: इस्रायलच्या संरक्षण ताफ्यात आयर्न बीम प्रणाली या वर्षाच्या अखेरीस ३० डिसेंबर २०२५ ला सामील होईल.






