Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Nepal Relations : नेपाळचे सूर बदलले! भारतासोबत सीमा वादावर चर्चेतून तोडगा काढण्यास तयार

India Nepal Relations : सीमावादावरुन नेपाळचे सूर बदलतानाचे चित्र दिसत आहे. नेपाळने वाद द्विपक्षीय चर्चेतून काढण्यास तयारी दर्शवली आहे. तसेच दोन्ही देशांतील संबंध ऐतिहासिक आणि रोटी-बेटीचे असल्याचे सांगत सीमाही खुल्या केल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 11, 2026 | 05:17 PM
India Nepal Relations (

India Nepal Relations (

Follow Us
Follow Us:
  • नेपाळचे सूर बदलले
  • भारतासोबत सीमा वादावर चर्चेतून तोडगा काढण्यास तयार
  • ब्रिटनचा साथ देण्यास नकार अन्…
India Nepal Relations : भारत आणि नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांनी भारत-नेपाळ सीमेबाबत वादग्रस्त विधान केले होते. आता मात्र नेपाळने आपले सूर बदलल्याचे दिसत आहेत. तिसऱ्याच्या देशाच्या मध्यस्थीची मागणी केल्यानंतर नेपाळने भारतासोबत चर्चा करुन सीमावाद सोडवण्यावर सहमती दिली आङे.

Nepal Crisis : युद्धाचा नेपाळवर परिणाम! खतटंचाईमुळे बालेन शाह सरकारची भारताकडे धाव; सरकारचा मोठा निर्णय

नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी बुधवारी (१० जून) नेपाळच्या ससंदेत याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील सीमा वाद द्विपक्षीय विषय आहे. यामुळे ऐतहासिक करार, जुने नकाशे आणि परस्पर सामंजस्यातून वाद सोडवण्यात येईल. यासाठी नेपाळ वचनबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी दोन्ही देशांमध्ये लांबलेल्या चर्चेला पुन्हा गती मिळाली असल्याचे स्पष्ट केले.

भारत-नेपाळ सामी कार्य गटासह इतर क्षेत्रात दोन्ही देशांनी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. रखडलेल्या अनेक मुद्द्यांवर नव्या चर्चा सुरु करण्यात आली असून वाद मिटण्याच्या दिशेने हे एक सकारात्म पाऊल असल्याचे खनल यांनी म्हटले.

खनल यांचा भारत दौरा

गेल्या आठड्यात खनल यांनी भारताला भेट दिली होती. यावेळी त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. यावेळी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी नेपाळ भूभागावर भारताचा कब्जा असल्याचा दाव्यावर चर्चा झाली. पंतप्रधानांनी सीमावाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना हे विधान केले होते. यावर खनल यांनी चुकीचा अर्थ काढण्यात आला असल्याचे म्हटले.

दरम्यान दोन्ही देशांमधील संबंध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या दृढ असल्याचे अधोरेखित केले. तसेच दोन्ही देशांनी रोटी-बेटीचे नाते असल्याचे सांगत सीमा खुली केली.

ब्रिटनकडे मध्यस्थीची विनंती

सीमावादावरुन नेपाळने ब्रिटनकडे मध्यस्थीची विनंती केली होती. मात्र, ब्रिटनकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नेपाळने वाद द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्यावर तयारी दर्शवली आहे.

Delhi: On Nepal Prime Minister Balen Shah’s comment about Nepal encroaching on Indian territory, Nepal’s Foreign Minister Shishir Khanal says, “My Ministry of Foreign Affairs has already clarified. Prime Minister was speaking when he was responding to a question on what is called… pic.twitter.com/7U8XEvOIpF — IANS (@ians_india) June 7, 2026


India Nepal Realtions : सीमा वादाच्या PM बालेन वक्तव्यावर नेपाळचा यु-टर्न? परराष्ट्र मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

Web Title: India nepal relations nepal ready for talks to resolve border dispute with india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Nepal News
  • World news

संबंधित बातम्या

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध
1

US Iran War: 13 दिवसांच्या रणधुमाळीनंतर अमेरिकेने बदलली रणनीती; जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन थांबवले युद्ध

Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
2

Nepal News: 10 वर्षांनंतर नेपाळमध्ये 200, 500च्या नोटांची जोरदार एन्ट्री; भारतीय चलनाबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Indian Rupee In Nepal : भारतीय नोटांसंदर्भात मोठा निर्णय! 100, 200 अन् 500 रुपयांच्या नोटांची नेपाळमध्ये अधिकृत एन्ट्री
3

Indian Rupee In Nepal : भारतीय नोटांसंदर्भात मोठा निर्णय! 100, 200 अन् 500 रुपयांच्या नोटांची नेपाळमध्ये अधिकृत एन्ट्री

Katy Perry: ‘हे हिंसेसाठी नाही…’ इराणवरील हल्ल्यांच्या व्हिडिओमधील ‘Firework’ या गाण्यामुळे ट्रम्प प्रशासनावर कॅटी पेरी संतप्त
4

Katy Perry: ‘हे हिंसेसाठी नाही…’ इराणवरील हल्ल्यांच्या व्हिडिओमधील ‘Firework’ या गाण्यामुळे ट्रम्प प्रशासनावर कॅटी पेरी संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.