Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India UK FTA : भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार आजपासून लागू; व्हिस्कीपासून ते लक्झरी कारपर्यंत अनेक ब्रिटिश वस्तू होणार स्वस्त

India UK FTA : भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार आज, १५ जुलैपासून लागू झाला आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक सहकार्याला बळकटी मिळेल. तसेच यामुळे अनेक ब्रिटिश वस्तूही कराही वर्षात स्वस्त दरात मिळतील.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 15, 2026 | 09:48 AM
India UK FTA

India UK FTA

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार आजपासून लागू
  • व्हिस्कीपासून ते लक्झरी कारपर्यंत अनेक ब्रिटिश वस्तू होणार स्वस्त
  • जाणून घ्या काय काय होणार स्वस्त?
India UK FTA News in Marathi : नवी दिल्ली/लंडन : भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार आज, १५ जुलैपासून लागू झाला. या करारामुळे दोन्ही देशांतील व्यापाराला मोठी चालना मिळेल. या करारांतर्गत ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या अनेक वस्तू आणि उत्पादनांवरील आयात शुल्क टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे. याचा भारतीय अर्थव्यवस्थेलाच नव्हे, तर सामान्य जनतेलाही थेट फायदा होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचे झाले दोन तुकडे? बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र केलं घोषित; शहाबाज – मुनीर यांची झोप उडाली !

काय होणार स्वस्त ?

या करारांतर्गत ब्रिटिश स्कॉच व्हिस्कीवरली सध्याचे १५०% आयात शुल्क टप्प्याटप्प्याने कमी करुन ४०% पर्यंत आणले जाईल. यामुळे काही वर्षात भारतातील स्कॉच व्हिस्कीची किंमत कमी होईल. याशिवाय काही ब्युटी  प्रॉडक्ट्ससह इतर ब्रिटिश वस्तूंवरील शुल्कही कमी केले जाणार आहे.

ऑटोमोबाई क्षेत्राला मोठा फायदा

या कराराचा सर्वात मोठा फायदा ऑटोमोबाईल क्षेत्राला होणार आहे. नव्या कोटा व्यवस्थेनुसार, युनायटेड किंगडममधून आयात होणाऱ्या काही लक्झरी कारवरील शुल्क कमी करण्यात येणार आहे.

यामध्ये लँड रोव्हर, जग्वार, रोल्स-रॉईस, अॅस्टन मार्टिन आणि डिफेंडरसारख्या लक्झरी कार तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होतील. सुरुवातीला २० हजार वाहनांना कमी शुल्काचा लाभ मिळेल.

भारतालाही होणार मोठा फायदा

याचा फायदा केवळ ब्रिटनलाच होणार नाही, तर भारतालाही मोठा लाभ मिळेल. या करारामुळे भारतातून यूकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंना ९९% शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. यामध्ये कापड, रेडीमेड कपडे, पादत्राणे, रसायने, अभियांत्रिकी उत्पादने आणि विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे. यामुळे भारतीय निर्यादरांसाठी ब्रिटनची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात खुली होईल.

ब्रिटनचा हा करार भारतासोबतचा सर्वात व्यापक आणि मोठा मुक्त व्यापार करार असल्याचे म्हटले जात आहे. हा करार दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्याला बळकटी देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे भारत-ब्रिटनमधील द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि रोजगाच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास दोन्ही देशांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कधी करण्यात आला करार?

भारत आणि ब्रिटनमध्ये २०२२ पासून अधिकृतपणे मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी चर्चा सुरु झाली होती. अनेक चर्चांनतर दोन्ही देशांनी ६ मे २०२५ मध्ये करारवर सहमती दर्शवली. यानंतर २४ जुलै २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीरय स्टार्मर यांच्या उपस्थिती या करारवर स्वाक्षरी करण्यात आला. या करारातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून आज, १५ जुलै २०२६ पासून याची अधिकृत अंमलबजावणी होणार आहे.

भारताला मिळाली विटो पॉवर, चीनचे छोटे डोळे झाले मोठे, पोलंडच्या विधानाने UN मध्ये हालचाली

Web Title: India uk fta comes into effect british whisky and luxury cars cheaper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • britain
  • Trade News
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.