Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India US Relations : भारत-अमेरिका संबंध पुन्हा सुधारणार! विक्रम मिसरी-रुबियो भेटीनंतर चर्चांना वेग, जाणून घ्या दौऱ्यात काय घडलं?

India US Relations : अमेरिका आणि भारताचे संबंध पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी नुकतेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली. ही भेट अत्यंत सकारात्मक झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 13, 2026 | 12:36 PM
Vikram Misri Meets Marco Rubio at White House

Vikram Misri Meets Marco Rubio at White House

Follow Us
Follow Us:
  • भारत-अमेरिका संबंध पुन्हा सुधारणार
  • विक्रम मिसरी-रुबियो भेटीनंतर चर्चांना वेग
  • जाणून घ्या दौऱ्यात काय घडलं?
India US Relatiosn : नवी दिल्ली/वॉशिंग्टन :  पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता बोलणी (US Iran Peace Talks) सुरू असताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी त्यांचा अमेरिका दौरा पूर्ण केला. टॅरिफच्या वाढविण्यात आलेल्या दरांमुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या दृष्टिने या द्विपक्षीय चर्चेसाठी हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. मिसरी यांनी अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर आता पुढील महिन्यात रूबियो भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्ता वर्तविण्यात येत आहे.

Rising India: जगाला हवी S Jaishankar यांची दुर्बिण! प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञाकडून त्यांच्या ‘या’ 3 मंत्रांची मोठी प्रशंसा

यामध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशामध्ये ‘क्वाड’ संघटना मजबूत करण्याचाबत भर देण्यात येणार आहे. मिसरी यांच्यासोबतच्या चर्चेनंतर असे वाटू लागले आहे की, अमेरिका भारतासोबत अधिक चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक आहे. या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राजदूत सार्जियो गोर सुद्धा उपस्थित होते. यावेळी एच-१ बी व्हिसाचा मुद्दा सुद्धा चर्चेला आला होता. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाने वाढविलेले टैरिफ दर रद्द केले आहे. यामुळे ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे.

परिणामी भारत-अमेरिका व्यापार करारासंबंधीची चर्चा थांबलेली आहे. व्यापार कराराच्या वेळी ही सावधानता बाळगावी लागेल की, अमेरिकेचे कृषी उत्पादने, तसेच दुग्ध उत्पादने आणि औषधी भारतात येता कामा नये. तथापि असे पाऊल उचलू नये की, ज्यामुळे भारतीय शेतक-यांना ते धोकादायक ठरतील. मिसरी आणि रूबियो यांची भेट अत्यंत योग्यवेळी झालेली आहे. अमेरिका आणि इराणच्या युद्धाबाबत ट्रम्प भारताच्या भूमिकेशी चांगलेच अवगत आहेत. युद्धादरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत दौ-वाव्या वेळी उभय देशांमध्ये जे व्यापार करार व्हायचे आहेत, त्यावरसुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिकादरम्यान असलेली मैत्री अधिक सुदृढ होणे हे दोन्ही देशांच्या हितासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंधात अत्यंत जवळीक पाहायला मिळाली, परंतु सध्या मात्र यामध्ये काहीसा दुरावा आलेला दिसून येतो. ‘नमस्ते ट्रम्प आणि ‘हाऊडी मोदी यासारख्या बाबी आत्ता इतिहासजमा झालेल्या आहेत.

India China Tension : चीनने पुन्हा डिवचंल! अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची बदलली नावे; भारताने ‘असं’ सुनावलं की ड्रॅगनची बोलतीच बंद

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विक्रम मिसरी यांच्या अमेरिका दौऱ्याचा हेतू काय होता?

    Ans: भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध बळकट करणे, दोन्ही देशांतील व्यापार कारार चर्चा पुढे नेणे, टॅरिफ, एच-१बी व्हिसासारख्या मुद्द्यांवर तोडगा काढमे हा या दौऱ्याचा उद्देश होता.

  • Que: या दौऱ्यात कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली?

    Ans: व्यापार करार, टॅरिफ, H-1B व्हिसा, QUAD संघटनेची मजबुती, भारत आणि अमेरिका रणनीतिक भागीदारी वाढवण्याच्या मुद्द्यांवर विक्रम मिसरी यांच्या दौऱ्यात चर्चा करण्यात आली.

  • Que: भविष्यात अमेरिका-भारत संबंधात काय बदल होणे अपेक्षत आहे?

    Ans: या दौऱ्यातून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Web Title: India us relations vikram misri marco rubio meet diplomatic talks trade deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक
1

Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक

भारत-यूके CETA कराराने इतिहास रचला! 99% भारतीय उत्पादने ब्रिटनमध्ये करमुक्त, या वस्तूंना होणार फायदा
2

भारत-यूके CETA कराराने इतिहास रचला! 99% भारतीय उत्पादने ब्रिटनमध्ये करमुक्त, या वस्तूंना होणार फायदा

Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?
3

Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो
4

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.