Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धाच्या आगीत भारताचा मोठा विजय! होर्मुझच्या खाडीतून आणखी एक LPG टँकर सुखरुप बाहेर पडला

Indian LPG tanker Cross Safley from Hormuz : इराणच्या होर्मुझवरील नाकेबंदीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पण यावेळी भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे. भारताचे आणखी एक तेलवाहू जहाज सुरक्षित बाहेर पडले

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 05, 2026 | 09:56 AM
Indian LPG Tanker Green Sanvi Crosses Safelyfrom Strait Of Hormuz

Indian LPG Tanker Green Sanvi Crosses Safelyfrom Strait Of Hormuz

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचा कूटनीतीक विजय
  • होर्मुझच्या खाडीतून आणखी एक LPG टॅंकर सुखरुप बाहेर
  • भारताला मोठा दिलासा
Indian LPG Tanker Green Sanvi Crosses Safelyfrom Strait Of Hormuz : नवी दिल्ली : पश्चिम आशियातील अमेरिका इराण युद्धा काही थांबण्याचे नाव घेईना. या युद्धाने जागतिक पातळीवर मोठे उर्जा आणि इंधन संकट निर्माण केले आहे. या दरम्यानच भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताची उर्जा सुरक्षा सुरक्षित आहे. इराणने होर्मुझवर नाकेबंदी केली असताना भारताचे सातवा एलपीजी टँकर ग्रीन सान्वी सुरक्षितपणे खाडीतून बाहेर पडला आहे. इराणने .या टँकरला सुरक्षित मार्ग दिल्यानवे भारताच्या कूटनीतिक विजयाती चर्चा सर्वत्र सुरु आहे.

US Iran Relation : ‘आम्ही तुमचे शत्रू नाही…’ ; इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे अमेरिकेला खुले पत्र

मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा एलपीजी टँकर ग्रीन सान्वीने ०३ एप्रिल २०२६ च्या यशस्वीपणे होर्मुझची खाडी पार केली आहे. या जहाजेवर सुमारे ४६,६५० मेट्रिक टन एलपीजी कार्गो आहे, जो भारताच्या घरगुती इंधनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रीन सान्वीनंतर आता ग्रीन आशा आणि जग विक्रम हे दोन टँकरही लवकरच खाडीतून सुरक्षित बाहेर पडतील अशी सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.

इराणची भूमिका आणि भारताची यशस्वी कूटनीती

इराणने युद्धादरम्यान स्पष्ट केले होते की, जे देश शत्रूच्या श्रेणीत नाही त्यांच्या जहाजांना सुरक्षित रस्ता दिला जाईल. त्यांना केवळ इराणशी समन्वय साधून मार्ग मोकळा करायचा आहे. याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे भारताने इराणशी सातत्याने उच्चस्तरीय राजनैतिक चर्चाही सुरु ठेवली होती. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सातत्याने संवाद साधला. तसेच पंतप्रधान मोदींनी देखील इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली होती. इराणने देखील दिलेल्या आश्वासनानुसार, भारत, चीन आणि रशियाच्या जहाजांना होर्मुझमधून सुरक्षितपणे जाऊ दिले आहे.

भारताचे किती टॅंकर्स होर्मुझमधून सुखरुप बाहेर?

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, अमेरिका-इस्रायल विरुद्ध इकाण युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ खाडीत प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. पण या युद्धाच्या आगीतून आतापर्यंत भारताची सात LPG टँकर्स आणि १ कच्चा तेलाचा टँकर सुरक्षितपणे होर्मुझमधून बाहेर पडले आहेत. शिवालिक, नंदा देवी, पाइन गॅस, जग वसंत, बी डब्ल्यू टियर, बी डब्ल्यू एल्म, ग्रीन सान्वीआणि जग लाडकी या टँकर्सचा यामध्ये समावेश आहे.

The India-flagged LPG tanker, Green Sanvi, has safely crossed the Strait of Hormuz, according to ship-tracking data, becoming the seventh Indian vessel to transit the crucial route since the escalation of the West Asia conflict. The tanker is carrying around 46,650 metric tonnes… pic.twitter.com/jfR5lkAJ0X — The Statesman (@TheStatesmanLtd) April 4, 2026


Trump Oil Strategy : डोनाल्ड ट्रम्प होणार ‘इंधन राजा’; अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची दिली सर्वांना ऑफर

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुझ सामुद्रधुनी महत्त्वाची का मानली जाते?

    Ans: ग्रीन सान्वी हा भारताचा LPG टँकर आहे. या जहाजावर सुमारे ४६,६५० मेट्रिक टन गॅस आहे, जो भारताच्या उर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

  • Que: भारतासाठी ग्रीन सान्वी का महत्त्वाचा आहे?

    Ans: होर्मुझ मध्यपूर्वेतील एक समुद्रीमार्ग आहे, ज्यावर जगाच्या एकूण तेल साठ्यांपैकी २०पुरवठा या मार्गावरु जागतिक पातळीपर्यंत पोहोचवला जातो. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

  • Que: भारताच्या जहाजांना होर्मुझमधून सुरक्षित मार्ग कसा मिळाला?

    Ans: भारताचे इराणसोबत चांगले ऐतिहासिक संबंध आहेत. तसेच इराणने भारतासह काही देशांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारतीय टँकर्स सुरक्षितपणे प्रवास करत आहेत.

Web Title: Indian lpg tanker green sanvi crosses safelyfrom strait of hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • LPG
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Chemical Leak: कॅलिफोर्नियामध्ये धोकादायक रासायनिक गळती; 40,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे गंभीर आदेश
1

Chemical Leak: कॅलिफोर्नियामध्ये धोकादायक रासायनिक गळती; 40,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे गंभीर आदेश

NPT 2026 : अमेरिका-इराण वाद विकोपाला; संयुक्त राष्ट्रांमधील महाचर्चा सलग तिसऱ्यांदा फ्लॉप, इराणचा थेट अण्वस्त्रांचा इशारा
2

NPT 2026 : अमेरिका-इराण वाद विकोपाला; संयुक्त राष्ट्रांमधील महाचर्चा सलग तिसऱ्यांदा फ्लॉप, इराणचा थेट अण्वस्त्रांचा इशारा

Oil Crisis 2026 : जगावर दिवाळखोरीचे सावट! इराण युद्धामुळे 27 देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त; मदतीसाठी वर्ल्ड बँकेसमोर पसरले हात
3

Oil Crisis 2026 : जगावर दिवाळखोरीचे सावट! इराण युद्धामुळे 27 देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त; मदतीसाठी वर्ल्ड बँकेसमोर पसरले हात

Shanxi Accident : चीनमधील कोळसा खाणीत भीषण स्फोट, 82 कामगारांचा जागीच मृत्यू; 9 जण अजूनही बेपत्ता
4

Shanxi Accident : चीनमधील कोळसा खाणीत भीषण स्फोट, 82 कामगारांचा जागीच मृत्यू; 9 जण अजूनही बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.