Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अतिशय चक्रावरणाऱ्या पराक्रमाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका नदीत गॅस सिलेंडर वाहत चालले असून ते मिळवण्यासाठी लोकांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. नेमकं काय केलं आहे यांनी पाहा व्हिडिओ.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2026 | 05:35 PM
Thousands of LPG Cylinders Swept Away in Massive Flood People Rush to Grab

Thousands of LPG Cylinders Swept Away in Massive Flood People Rush to Grab

Follow Us
Follow Us:
  • महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर
  • फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्याव रायगड जिल्ह्यातून एक काटा अंगावर आणणारी तितकीच चक्रावू टाकणारी घटना समोर आली आहे. पनवेल तालुक्याती चावणे येथे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या एलपीजी बॉलिंटग प्लांटमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तब्ब ३,००० गॅस सिलेंडर पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या फुकटच्या टाक्या मिळवण्यासाठी लोकांनी जे केलं पाहून अनेकजण आश्चर्यात पडले आहेत.

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL

काय घडलं नेमकं?

सिलेंडर वाहून जात असल्याची माहिती कळताच लोक नदीकाठी जमा झाले होते. गॅस महाग झाल्यामुळे फुकट सिलेंडर मिळवण्यासाठी गावातील काही तरुणांनी आपला जीव धोक्यात घातला आणि थेट पुराच्या पाण्यात उडी मारली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही लोक नदीचा प्रवाह वेगावना असतानाही पाण्यात उतरले असून सिलेंडर पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी सिलेंडर बाहेर काढण्यासाठीि छोट्या छोट्या होड्या आणि बोटी पाण्यात उतरवल्या आहेत. नदीतून सिलेंडर बाहेर काढून घेऊन जातानाचे दृश्य दिसत आहे. सिलेंडरचा खच पाहायला मिळत आहे. पुलावर शेकडो लोक उभे राहून याचा व्हिडिओही बनवत आहेत. सध्या या पराक्रमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

व्हायरल व्हिडिओ

आपदा में अवसर ढूंढना कोई हमसे सीखे 😯 हमारे देश में भी सब अजीब लोग हैं बारिश की बजह से HP का Cylinder पानी के साथ बह जा रहा है 😱 लेकिन लोग अपना अपना काम कर रहे हैं इतना तेज पानी में सिलेंडर को लेने के लिए पानी में उतरकर बाहुबली बन रहे हैं 😃☹️ pic.twitter.com/BKr5Mknjor — Subhajit Das (@SantaniSubhajit) July 9, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SantaniSubhajit या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी यावर कमेंट्सचा पूर आणला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, भारतात नागरिकच फुकटावर टपून बसले आहे, मग सरकार यांची लूट का करणार नाही असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकान याची तुलना पुष्पा चित्रपटातील चंदन वाहून नेण्याच्या सीनशी केली आहे.

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Thousands of gas cylinders float in flood video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • LPG
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
1

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
2

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral
3

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…
4

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.