Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेचा सर्वनाश! Iran चे 750 स्लीपर सेल उडवणार टेक कंपन्या; ‘या’ शहरावर ड्रोन अन्…; एकच खळबळ

इराणचे सैन्य कोणत्याही क्षणी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरावर हल्ला करू शकते. त्याबाबत अलर्ट जारी केला गेला आहे. अनेक मोठ्या कंपन्या इराणच्या टार्गेटवर आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 12, 2026 | 04:37 PM
अमेरिकेचा सर्वनाश! Iran चे 750 स्लीपर सेल उडवणार टेक कंपन्या; 'या' शहरावर ड्रोन अन्...; एकच खळबळ

अमेरिकेचा सर्वनाश! Iran चे 750 स्लीपर सेल उडवणार टेक कंपन्या; 'या' शहरावर ड्रोन अन्...; एकच खळबळ

Follow Us
Follow Us:

अमेरिकेसाठी इराण ठरणार घातक 
इराण कॅलिफोर्नियावर हल्ला करण्याच्या तयारीत 
मोठ्या टेक कंपन्या इराणच्या निशाण्यावर

Iran Atack On America: इराण विरुद्ध अमेरिका अन् इस्त्रायल युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. अमेरिकेने पहिल्याच दिवशी इराणच्या सर्वोच्च नेत्याला ठार मारले. त्यानंतर इराणचा पराभव होईल असे वाटले. मात्र इराण अजूनही ऐकण्यास तयार नाही. तो प्रत्येक हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देत आहे. आता तर इराण अमेरिकेच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला आहे. इराण अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरावर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.

इराणच्या या खेळीमुळे अमेरिकेची झोप उडाली आहे. इराण अगदी अमेरिकेच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. इराणचे सैन्य कोणत्याही क्षणी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरावर हल्ला करू शकते. त्याबाबत अलर्ट जारी केला गेला आहे. अनेक मोठ्या कंपन्या इराणच्या टार्गेटवर आहेत.

इराणचे 700 पेक्षा जास्त स्लीपर एजंट अमेरिकेत सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे एजंट कोणत्याही क्षणी अमेरिकेच्या मोठ्या कंपन्यांमध्ये सायबर हल्ला देखील करू शकतात. असे झाल्यास अमेरिकेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 750 स्लीपर एजंट अमेरिकेत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केल्याचे समोर आले आहे. इराण कोणत्याही क्षणी कॅलिफोर्निया शहरावर ड्रोन हल्ला करण्याची शक्यता आहे.

Middle East War: युद्धाचा पहिला भारतीय बळी! इराकजवळ अमेरिकेच्या तेल टँकरवर इराणचा घातक हल्ला; 15 जणांना वाचवण्यात यश

अमेरिकेच्या तेल टँकरवर इराणचा हल्ला

मध्यपूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता अधिक भीषण आणि वैयक्तिक स्तरावर वेदनादायक होऊ लागले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाची झळ आता थेट भारतीय कुटुंबांना बसू लागली आहे. ११ मार्च रोजी इराकच्या बसरा बंदराजवळ एका अमेरिकन तेल टँकरवर झालेल्या इराणच्या हल्ल्यात एका निष्पाप भारतीय क्रू मेंबरला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले असून इंधनाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Strait of Hormuz: भारताच्या ‘त्या’ जहाजांचा विषय काय? Iran ने फेटाळला दावा; होर्मुझमध्ये झाला गेम?

सागरी व्यापारावर युद्धाचे सावट

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात सागरी व्यापार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. इराणने इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तेलाच्या किमती प्रति बॅरल २०० डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील. होर्मुझची सामुद्रधुनी आणि पर्शियन आखात आता मृत्यूचा सापळा बनले आहेत. आतापर्यंत या युद्धात सुमारे २००० पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे, ज्यात निरपराध नागरिकांची संख्या मोठी आहे.

Web Title: Iran drone attack on america 750 sleeper agent cyber attack on california tech company world war 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran Israel Conflict
  • World War 3

संबंधित बातम्या

Iran-US War : ‘…तर आम्ही चर्चा, बैठका रद्द करू’; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दिली इराणला धमकी
1

Iran-US War : ‘…तर आम्ही चर्चा, बैठका रद्द करू’; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दिली इराणला धमकी

Trump on Starmer : ‘स्वत:चं मोठं नुकसान करुन घेतलं’ ; ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर ट्रम्प यांची टीका
2

Trump on Starmer : ‘स्वत:चं मोठं नुकसान करुन घेतलं’ ; ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर ट्रम्प यांची टीका

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?
3

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?

India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील डीलमध्ये काय? आली मोठी अपडेट! लवकरच होऊ शकते फायनल
4

India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील डीलमध्ये काय? आली मोठी अपडेट! लवकरच होऊ शकते फायनल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.