Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran News : ‘खामेनी सरकारचा अंत लवकरच…’ ; माजी राजकुमार रेझा पहलवींचे खळबळजनक दावा 

Iran News : इराणचे माजी राजकुमार रेझा पहलवी यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, खामेनी सरकार कमकुवत असनू त्याचा अंत करण्याची गरज आहे. हे बाह्य हस्तक्षेपाशिवाय होऊ शकते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 06, 2026 | 11:54 AM
iran's former crown prince reza pahlavi on protest

iran's former crown prince reza pahlavi on protest

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणमधील आंदोलने खामेनी सरकारच्या अंतासाठी असल्याचा रेझा पहलवींचा दावा
  • जनताच घडवू शकते बदल – रेझा पहलवी
  • खामेनेईंचे शासन कमकुवत असल्याचेही खळबळजनक विधान
Raza Pahalvi on Iran Protest : तेहरान : इराणचे माजी राजकुमार रेझा पहलवी यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी इराणमध्ये सुरु असलेल्या खामेनी सरकाविरोधी निदर्शनांबाबत बोलताना, सराकराचा अंत करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे म्हटले आङे. द वॉल स्ट्रीट जनरलशी बोलताना रझा पहलवी यांनी हे विधाने केल आहे. त्यांनी म्हटले की, खामेनींची राजवट संपवण्यासाठी कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाची गरज भासणार नाही.

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल

जनताच घडवून आणेल बदल -रेझा पहलवी

रेझा पहलवी यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, इराणची जनताच देशात सत्ता बदल घडवून आणेल. सध्या राजवट कमकुवत आणि हुकूमशाही आहे. खामेनी सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलेले नाही. देशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष समर्थक लोक हवे आहेत. यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायांना इराणच्या जनतेचा पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, इराणमध्ये सत्ता परिवर्तनाशीट बाह्य हस्तक्षेपाची गरज भासणार नाही, सरकार आधीच कोसळलत चालले आहे. केवळ येथील जनतेला मजबूत पाठिंबा हवा आहे.

रेझा पहलवी यांनी सांगितले की, आता वेळ आहे इराणमध्ये इस्लामिक राजवटीच्या अंताची हीच संधी आहे. वाढत जनभोक्ष, आर्थिक संकट, आंतरराष्ट्रीय दबाव आणि राजवटीची घसरणारी विश्वासार्हता या गोष्टी याचा अंत करण्यासाठी पुरुसे असल्याचे पहलवी यांनी म्हटले आहे.

इराणमध्ये निदर्शने

इराणमध्ये २७ डिसेंबर २०२५ पासून सरकारविरोधी निदर्शने सुरु आहेत. देशातील वाढती महागाई आणि इराणचे चलन रियाची घसरणीमुळे जनता संतप्त झाली आहे. देशात ठिकठिकाणी निदर्शने सुरु आहे. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती बिकट होत चालली आहे.२०२२-२३ नंतरचे हे इराणमधील सर्वात मोठे आंदोलन असल्याचे म्हटले जात आहे. सरकारी यंत्रणेच्या या कारवाईत ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहांचे फुटेजही व्हायरल होत आहे.

याच वेळी दुसरीकडून अमेरिकेच्या इराणवर व्हेनेझुएलासारख्या ऑपरेशनचीही भीती निर्माण झाली आहे. कारण ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, आंदोलनात इराणच्या जनतेवर हिंसाचार झाल्यास अमेरिका गप्प बसणार नाही.

Iran Protest : इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू

Web Title: Iran former prince reza pahlavi on gen z protest says khamenei regime will end soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Iran News
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Nicolas Maduro : ‘मी निर्दोष आहे…’ ; हातकड्यांमध्ये मादुरो न्यूयॉर्कच्या कोर्टात हजर
1

Nicolas Maduro : ‘मी निर्दोष आहे…’ ; हातकड्यांमध्ये मादुरो न्यूयॉर्कच्या कोर्टात हजर

Japan Earthquake : जपानमध्ये पहाटे जोरदार भूकंप ; 6.2 तीव्रतेच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट
2

Japan Earthquake : जपानमध्ये पहाटे जोरदार भूकंप ; 6.2 तीव्रतेच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च
3

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च

मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….
4

मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.