Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War : इस्रायलला इराणचं खुलं आव्हान! सीक्रेट बंकरचा जारी केला व्हिडिओ; अमेरिकाही हादरली 

Iran-Israel-US War : इराण आणि इस्रायल युद्धाने आता गंभीर वळण घेतले आहे. दोन्ही देशांमध्ये तणावादरम्यान इराणने खळबळजनक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये इराणच्या शस्त्रास्त्रांचा साठा दिसत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2026 | 03:09 PM
Iran Underground Drone Network

Iran Underground Drone Network

Follow Us
Follow Us:
  • इराणने भुमिगत सुरंगाचा व्हिजिओ केला जारी
  • शेकडो ड्रोन्स, रॉकेट लॉन्चर अन्…
  • अमेरिका-इस्रायलला चेतावणी
Iran Underground Drone Network Video : मध्य पूर्वे आशियात युद्धाचा जोरदार भडका उडालेले आहे. अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त कारवाईमुळे इराण आक्रमक झाला असून अरब देशांवर हल्ले करत आहे. अरब देशातील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे. याच दरम्यानचे इराणने एक खळबळजनक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था फार्स ने हा व्हिजिओ जारी केला असून इस्रायल आणि अमेरिकेला खुले आव्हान मानले जात आहे.

US-Iran War: ‘आम्हीच पाडलं, हिंमत असेल तर रोखा!’ इराणच्या इशाऱ्याने खळबळ; कुवेतमध्ये अमेरिकन F-15 फायटर जेटची राख

हा इराणचा अंडरग्राउंड बंकरचा व्हिडिओ असून यामध्ये शेकडो ड्रोन्स, मिसाईल्स, आणि अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर्स यांचा मोठा साठा आहे. तसेच हे अंडग्राउंड बंकर डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेले आहे. मीलोलंब बोगद्यांमध्ये हजारो अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे.

इराणचे युद्धाचे आव्हान

इराणे जारी केलेल्या या व्हिडिओत अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर आणि शेरडो आत्मघातकी ड्रोन्स असून हे अमेरिकेच्या बंकर बस्चर क्षेपणास्त्रांना उत्तर मानले जात आहे. या बंकरमध्ये लांब पल्ल्याचे शाहेद क्षेपणास्त्र देखील आहे. तसेच इराणता राष्ट्रध्वज आणि सर्वोच्च नेते अली  खामेनेई यांचे फोटो लावलेले आहेत. यामुळे सैनिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिका-इस्रायल इराणच्या रडारवर

तज्ज्ञांच्या मते हा व्हिडिओ इराणचे केवळ शक्तिप्रदर्शन नसून अमेरिका आणि इस्रायलला दिलेली थेट चेतावणी आहे. इरावर कितीही भीषण हल्ला झाला तरी त्याचे प्रत्युत्तर देण्याची क्षमता त्यांच्या आहे हे यातून दाखवून देण्याचा प्रयत्न इराणने केला आहे. सध्या अमेरिका आणि इस्रायल इराणच्या गुप्त तळांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमेरिकन F-15 फायटर पाडल्याचा दावा

याच वेळी इराणने अमेरिकेचे सर्वात ताकदवर अत्याधुनिक लढाऊ विमान F-15 पाडल्याचा दावा केला आहे. अमेरिकन हवाई दलाचे अत्यंत शक्तिशाली मानले जाणारे F-15 ईगल लढाऊ विमान कुवेतच्या भूमीवर कोसळले आहे. या अपघाताचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून इराणने जारी केलेल्या अंडरग्राउंड बंकरचा व्हिडिओने खळबळ माजवली आहे. या व्हिडिओमुळ जग हादरले आहे.

Iran’s Fars News Agency showcases underground drone arsenal. Look Out! #IranWar pic.twitter.com/9GesFTO6ZN — Reporterfy Media (@ReporterfyMedia) March 2, 2026


Khamenei Assassination: दूतावासाला घेराव, गाड्यांची जाळपोळ! पाकिस्तानातील अमेरिका विरोधी उद्रेकाने जग हादरलं; 35 जणांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अंडग्राउंड बंकरचा व्हिडिओ का प्रसिद्ध केला?

    Ans: इराणने आपल्या लष्करी क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी आणि संभाव्य शत्रूंना इशारा देण्यासाठी अंडरग्राउंड बंकरचा व्हिडिओ जारी केला आहे.

  • Que: इराणच्या अंडरग्राउंड बंकरमध्ये काय काय आहे?

    Ans: इराणच्या अंडरग्राउंड बंकरमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोन्स, आधुनिक रॉकेट लॉन्चर आणि आणखी खतरनाक शस्त्रसाठा आहे.

  • Que: इराणने आपल्या लष्करी शक्ती प्रदर्शनातून काय इशारा दिला आहे?

    Ans: तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इस्रायलला इराणने अंडरग्राउंड बंकरचा व्हिडिओ जारी करुन खुले आव्हान दिले आहे. इराणने संकेत दिले आहेत की, जोरदार युद्धास सुरुवात झाल्यास ते पलटवार करण्यास सक्षम आहेत.

  • Que: इस्रायलने इराणवर कधी हल्ला केला होता?

    Ans: इस्रायलने इराणवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी हल्ला केला होता.

  • Que: इस्रायलने इराणच्या कोणत्या शहरांवर हल्ला केला?

    Ans: इराणची राजधानी तेहरानसह, इस्फहान, कोम, करज, केरमनशाह आणि शिराज यांसारख्या प्रमुख शहरांवर इस्रायलने हल्ला केला होता.

Web Title: Iran israel us war iran underground drone network video middle east unrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Gaza War Update: गाझामध्ये इस्रायलचा भीषण हवाई हल्ला! हमासचा स्नायपर कमांडर ‘अबू कासिम’ ठार; गाझात 24 तासांत 16 बळी
1

Gaza War Update: गाझामध्ये इस्रायलचा भीषण हवाई हल्ला! हमासचा स्नायपर कमांडर ‘अबू कासिम’ ठार; गाझात 24 तासांत 16 बळी

US-Iran War: दोन्ही हातांनी लाडू! इराकने आधी ढाळले खामेनींच्या अंत्यसंस्कारात अश्रू, मग मिळवला ट्रम्पशी हात, वाचा यामागील कारण
2

US-Iran War: दोन्ही हातांनी लाडू! इराकने आधी ढाळले खामेनींच्या अंत्यसंस्कारात अश्रू, मग मिळवला ट्रम्पशी हात, वाचा यामागील कारण

US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध भडकलं! बाल रुग्णालयावर बॉम्बहल्ल्याचा तेहरानचा मोठा दावा
3

US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध भडकलं! बाल रुग्णालयावर बॉम्बहल्ल्याचा तेहरानचा मोठा दावा

Rohingya: म्यानमारच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना; समुद्रात 500हून अधिक रोहिंग्या निर्वासित बुडाल्याची भीती, UNडून चिंता व्यक्त
4

Rohingya: म्यानमारच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना; समुद्रात 500हून अधिक रोहिंग्या निर्वासित बुडाल्याची भीती, UNडून चिंता व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.